ज्या अभिनेत्याला स्प- र्श करण्यासही ला-जत होती ही अभिनेत्री, तीच आज त्याची ग- र्लफ्रेंड बनून फिरतेय सोबत, म्हणाली लग्न तर याचेसोबतच

बॉलिवूड मध्ये हसीनाची काही कमी नाही. खूप सुंदर सुंदर दिसणाऱ्या अभिनेत्री बॉलिवूड मध्ये आहे. आपल्या कातिल अदांद्वारे प्रेक्षकांना घा-याळ करणाऱ्या अभिनेत्री देखील बऱ्याच आहे. बॉलिवूड मध्ये अशीच एक अभिनेत्री आहे जिच्यावर सर्व वयोगटातील लोक प्रे-म करतात. ह्या सुंदर अभिनेत्रीने अगदी कमी वयातच यशाची शिखरे गाठली आहेत. बॉलिवूडमध्ये या अभिनेत्रीने आपली एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे.

तुम्हाला या अभिनेत्रीचे नाव कळलेच असेल. ह्या सुंदर दिसणाऱ्या अभिनेत्रीचे नाव आहे आलिया भट. काही दिवसापासून आलिया भटचा एक इंटरव्यू चा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप जोमाने व्हा-यरल होत आहे. हा व्हिडिओ फक्त आलिया भट चा नसून या व्हिडिओमध्ये आलिया भट चा बॉयफ्रेंड रणवीर कपूर देखील आहे. या व्हिडिओमध्ये असे दाखवले केली आहे की इंटरव्यू दरम्यान रणवीरने एक खुलासा केला आहे.

रणबीर असा खुलासा करतात की पंधरा वर्षापूर्वी ते आलिया सोबत संजय लीला भंसाली यांचा चित्रपट ‘बालि-कावधु’ द्वारे चित्रपट क्षेत्रात पाउल ठेवणार होते. म्हणजेच रणवीर कपूर बालिकावधू या चित्रपटातून डे-ब्यू करणार होते तेही आलीया सोबत. परंतु संजय लीला भंसाली यांचा ‘बालिका वधू’ हा चित्रपट कधीच बनू शकला नाही. रणबीर आणि आलिया यांनी या चित्रपटासाठी फोटोशूट देखील केला होता.

आलियाने त्या दिवसाच्या काळातील आठवणी सांगताना असे सांगितले की मी जेव्हा या चित्रपटासाठी फोटो शूट करण्यासाठी गेले होते, तेव्हा मला रणबीर कपूर सोबत फोटो काढायचे होते.मी फोटो रणवीर सोबत शूट काढण्यासाठी खूपच लाजत होते. रणवीर कपूर सोबत फोटो काढण्यासाठी मला खुपच लाज वाटत होती. पुढे आलियाने असे सांगितले की मी तेव्हा केवळ अकरा वर्षाची होते आणि मला रणबीर कपूर सोबत उभा राहून फोटोशूट करायचा होता.

आलिया पुढे अस देखील म्हणाली की तसला फोटो शूट काढताना मी खुपच घाबरुन गेले होते आणि लाजत देखील होते. ज्यामुळे मी रणबीर कपूर सोबत फोटो काढण्यासाठी मनाई करत होते. परंतु मी त्यांच्या सोबत फोटो काढले. फोटो काढताना मला रणबीर कपूरच्या खांद्यावर डोके टेकवून फोटो काढायचा होते परंतु मला ह्याची खुपच लाज वाटत होती. परंतु खूप वेळा नंतर मी फोटोशूट केले होते. रणबीरला लाजणारी आलिया आता रणबीर कपूर ची गर्लफ्रेंड आहे.

मीडिया रिपोर्टनुसार असे सांगितले जात होते की, रणबीर आणि आलिया 2020 मध्ये लग्न करणार होते. परंतु कोरोनाच्या महामारी मुळे त्यांनी आपला विचार बदलला असेल. पुढील काही काळात रणबीर कपूर आणि आलिया भट लग्न देखील करू शकतात. रणबीर कपूर आणि आलिया भट या दोघांनी ‘ब्रह्मा-स्त्र’ या चित्रपटात एकत्र काम केले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अयान मुखर्जी यांनी केले होते. या चित्रपटात अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत दिसले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12