चित्रपटात “बो-ल्ड” सीन देण्यापूर्वी पालकांची पूर्वपरवानगी घेते ही अभिनेत्री, पहा “हे-ट स्टोरी” चा तसला सीन देताना झाली होती अशी हाल…

चित्रपटात “बो-ल्ड” सीन देण्यापूर्वी पालकांची पूर्वपरवानगी घेते ही अभिनेत्री, पहा “हे-ट स्टोरी” चा तसला सीन देताना झाली होती अशी हाल…

बॉलिवूडमध्ये आता बर्‍याचशा चित्रपटांमध्ये बो-ल्ड सीन बघायला मिळत असतात. जवळपास बरेचसे चित्रपट हे बो-ल्ड सीनने भरलेले असतात. कदाचित याच कारणामुळे चित्रपट लोकप्रिय होत असतात. यासाठी अनेक अभिनेत्री आणि अभिनेते बो-ल्ड सीन देत असतात. तसेच आपले अंग प्रदर्शन करून देखील चित्रपटात ज-बरदस्त एक्टिंग केली जाते. यामुळे मोठा प्रेक्षक वर्ग चित्रपटाला हजेरी लावताना दिसत असतो.

ही प्रथा अगदी जुन्या काळातील चित्रपटांपासून चालत आलेली आहे. आताचे मोठमोठे दिग्गज देखील चित्रपटांमध्ये कि-स, बो-ल्ड सीन रो-मान्स करताना दिसत असतात आणि ही गोष्ट एकदम साधी होऊन गेली आहे. आजकाल प्रत्येक चित्रपटांमध्ये हे बघायला मिळतेच. एखादा बिग बजेट चित्रपट असेल तर त्यात एखादे आइटम सॉन्ग नक्कीच असते. त्या आइटम सॉन्ग मुळे तो चित्रपट कमाई देखील करत असतो.

यामध्ये हे असे सिन करणारे अभिनेते किंवा अभिनेत्री राजी होत असतील का किंवा हे असे सीन करताना त्यांच्या आईवडिलांनी पुढे बघितले तर काय होत असेल. असे तुमच्या मनामध्ये भरपूर प्रश्न निर्माण झाली असतील, परंतु आजच्या या लेखातून आम्ही तुम्हाला एका अशा अभिनेत्री विषयी सांगणार आहोत जी अभिनेत्री बो-ल्ड सीन करण्याविषयी आपल्या पालकांना विचारत असते. होय हे जाणून तुम्ही हैराण झाला असाल परंतु हे खरे आहे.

बॉलिवूडमधील एक्ट्रेस उर्वशी रौतेला ही एक बो-ल्ड थ्रिलर चित्रपट ‘हे-ट स्टोरी 4’ मध्ये दिसणारी अभिनेत्री आहे. या चित्रपटांमध्ये उर्वशीने बो-ल्ड पात्र निभावला होते. या चित्रपटांमध्ये म्हणजेच हे-ट स्टोरी 4 मध्ये उर्वशी स्ट्रीट डान्सर हे पात्र साकारले होते. उर्वशी रौतेला चे प्रत्येक सिनेमे हे बो-ल्ड सीन ने भरलेले असतात. त्यामध्ये उर्वशीला बो-ल्ड पात्रच मिळत असते परंतु उर्वशी हे बो-ल्ड सीन करण्याअगोदर याविषयी आपल्या पालकांना विचारत असते.

म्हणजेच आपल्या माता-पित्यांना याबाबत माहिती देत असते. याबाबतचा खुलासा स्वतः उर्वशीने केला आहे. तिने मीडिया सोबत घेतल्या गेलेल्या इंटरव्यू दरम्यान असे सांगितले की, ती नॉन फिल्मी बॅकग्राऊंड मधून आहे. म्हणजेच तिच्या घरातील कोणीही आधी चित्रपटसृष्टीत कार्यरत नव्हते. तिच्या घरातून या क्षेत्रात येणारी उर्वशी पहिलीच आहे. तिच्या आई-वडिलांचा दूर-दूर दूरहून देखील चित्रपटसृष्टीशी काहीही सं-बंध नव्हता तिचे आई-वडील दोघेही बिजनेस मॅन आहे.

उर्वशी ने असे सांगितले की जेव्हा मला बो-ल्ड सीन करायचे असतात तर मी याविषयी माझ्या आई वडिलांना नक्की विचारत असते. हे-ट स्टोरी 4 मध्ये काम करण्या अगोदर मी माझ्या आई वडिलांना विचारले होते की मी या चित्रपटात इ-न्टि-मेटेड करणार आहे.हा चित्रपट खूपच सुंदर असून यामध्ये उर्वशीने साकारलेली भूमिका खूपच हॉ-ट आणि बो-ल्ड आहे. उर्वशी रौतेला ने बॉलिवूडमधील बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केले आहे.

तिने ग्रेट ग्रँड मस्ती, सनम रे, हे-ट स्टोरी फोर, व- र्जिन भानुप्रिया, पागलपंती, सिंग साब द ग्रेट, काबिल, भाग जॉनी अशा काही चित्रपटांमध्ये काम केले आहे. उर्वशी विषयी बॉलिवूडमध्ये खूपच चर्चा होत असते. मीडियामध्ये तिच्याविषयी दररोज काही ना काही येत असते तिला असे देखील म्हटले जाते की उर्वशी ‘हॉ-ट आहे म्हणूनच हि-ट आहे’ परंतु उर्वशीचा अभिनय देखील ज-बरदस्त आहे. उर्वशी सोशल मीडियावर देखील ऍक्टिव्ह असते ती तिचे बो-ल्ड अंदाजातील फोटो आपल्या चाहत्यांना शेअर करत असते.

वर्ष 2018 मध्ये ती हे-ट स्टोरी 4 मध्ये मुख्य भूमिकेत दिसली होती. आणि या शोमध्ये उर्वशी रौतेलाने बो-ल्ड सीन दिले आहेत. या चित्रपटात इं-टीमेट सीन देण्यासाठी तिने पालकांची परवानगी घेतली होती. असं म्हणतात की या चित्रपटातील बो-ल्ड सीन दरम्यान मुख्य भूमिकेतील अभिनेता करण चे स्वतःवरील नियंत्रन सुटले होते. तो अनियंत्रित झाला आणि त्याने उर्वशीला बराच काळ मिठीत घट्ट धरलं होते. त्यावेळी उर्वशी ला काय करावे नी काय नाही हे सुचत नव्हते. उर्वशीच्या आधी करणचे नाव जेनिफर विगेटशी सं-बंधित आहे आणि अ-फेअरबाबत तो बर्‍याच दिवसांपासून तिच्याशी चर्चेत होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12