या प्रसिद्ध अभिनेत्याने वयाच्या 12 व्या वर्षीच गमावले होते कौ-मार्य, स्वतःच्या वयापेक्षा मोठ्या मुलीशी ठेवले होते तसले सं-बंध.

बॉलीवुड मध्ये असे अनेक अभिनेते आहे जे अगदी कमी वयातच कुणाच्या ना कुणाच्या प्रे-मात पडले आहे. परंतु बॉलीवुड चा असा एक अभिनेता आहे जो त्याच्या वयाच्या 12 व्या वर्षीच प्रे-मात पडला होता. इतक्या कमी वयात हा अभिनेता त्याच्या वयापेक्षा मोठ्या वयाचे मुलींसोबत त्याचे प्रेम जडले होते. ही एक आचंबित करणारी प्रे-मकथा आहे.
आज आपण ह्या बॉलिवूड अभिनेत्या बद्धल बोलणार आहोत त्या अभिनेत्याची स्टाईल खूपच बो-ल्ड, डॅ-शिंग आणि रो-मँटिक आहे. त्याची शैली चित्रपटांमध्येही पाहायला मिळते. या प्रसिद्ध अभिनेत्याने आजपर्यंत बॉलिवूडमध्ये बरीच उत्कृष्ट फिल्म दिले आहेत. एक चित्रपट वगळता सर्व चित्रपटात त्याला मुख्य अभिनेता म्हणून पाहिले गेले आहेत.
पण जेव्हा त्याने नकारात्मक भूमिका केल्या तेव्हा त्याने धमाका केला. त्याचे बहुतेक चित्रपट प्रसिद्ध झाले आहेत. बॉलिवूड दीपिका पादुकोणसोबत त्याची जोडी चांगलीच गाजली. दोघांनी मिळून अनेक उत्कृष्ट चित्रपट दिले आहेत. आता खऱ्या आयुष्यातही दोघे एक झाले आहेत. आपण ज्या अभिनेत्या बद्धल आज बोलत आहोत तो दुसरा कोणी नसुन त्याच नाव आहे रणवीर सिंह. रणवीर सिंहबद्दल बोलायचे तर तो आपल्या शानदार अभिनयाबरोबरच आपल्या प्रेमासाठी झालेला वेडा-पिसां म्हणून पण ओळखला जातो. तो कोणतीही गोष्ट इतरांपासून लपून ठेवत नाही. सर्व काही समोर ठेवतो.
बॉलिवूडमध्ये रणवीर सिंगला प्ले बॉय म्हणतात. चला तर मग जाणून घेऊया रणवीर सिंगच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित कधीही न ऐकलेली कहाणी. त्याविषयी रणवीर सिंग उघडपणे बोलले. रणवीरने एका मुलाखतीत सांगितले होते की त्याने पहिल्यांदा वयाच्या 12 व्या वर्षीच कौ-मार्य गमावले होते. आपल्या वयापेक्षा मोठ्या मुलीशी त्याने प्रथमच से -क्स केल्याचे त्याने सांगितले. यावेळी, त्याने कं-डोम वापरलेला होता हेही सांगायला तो विसरला नाही.
मीडिया रिपोर्टनुसार रणवीर सिंगने से -क्स दरम्यान वापरलेला कं-डोम ड्यु-रेक्स कं-डोम होता. पुढे असेही म्हणले जात आहे की बॉलिवुडच्या तरुण अभिनेत्यापेक्षा रणवीर बर्यापैकी बो -ल्ड आहेत. फिल्मी जीवनापासून ते त्यांच्या लैं-गिक जीवनापर्यंतच्या चर्चेमुळे तो नेहमीच चर्चेत रहात असतो.
असे स्टार मुख्य बातमी बनून चर्चेत राहण्यासाठी सर्वकाही करण्यास तयार असतात. मग मोठ्या किंवा छोट्या पडद्यावर अशोभनीय कामगिरी का करायची वेळ येऊद्यात, बिनधास्त पणाने तसले अशोभनीय काम करण्यास तयार असतात. तथापि, हे ज्याचे त्याचे स्वतःचे वैयक्तिक जीवन असते. आता रणवीर सिंगच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर त्याने गेल्या वर्षी सिंबा चित्रपटाद्वारे धमाका केला होता. या सिनेमात त्याचा विरुद्ध सारा अली खान दिसली होती.
रणवीरचा आगामी चित्रपट 83 आहे. या चित्रपटात त्यांच्यासोबत त्याची खरी पत्नी दीपिका सिंह दिसणार आहे. या चित्रपटात दीपिका रणवीर सिंगच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट क्रिकेटपटू कपिल देव यांच्या चरित्रावर आधारित आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खान यांनी केले आहे. या चित्रपटाची निर्मिती विष्णू वर्धन इंदुरी, साजिद नाडियाडवाला आणि मधु मन्तेना यांनी केली आहे.
मीडिया रि-पोर्ट-नुसार रणवीरचा चित्रपट पूर्ण तयार झाला असून रिलीजच्या प्रतीक्षेत आहे. यावेळी कोरोना विषाणूचा कहर चालू आहे. तर सर्व सिनेमा गृह बंद आहेत. अशा परिस्थितीत सध्या या चित्रपटाच्या प्रदर्शनाची अपेक्षा करता येत नाही. हा चित्रपट आता कधी प्रदर्शित होईल? त्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. तसे, सिनेमा गृह उघडल्यानंतर रणवीर सिंह पुन्हा एकदा 83 चित्रपटाद्वारे झळकताना दिसणार आहे.