“१ रात्र माझ्याकडे ये, तुला २ को’टी देतो”, श्रीमंत बिझनेसमॅनच्या ‘या’ ऑफरवर अभिनेत्रीने दिले भन्नाट उत्तर…

“१ रात्र माझ्याकडे ये, तुला २ को’टी देतो”, श्रीमंत बिझनेसमॅनच्या ‘या’ ऑफरवर अभिनेत्रीने दिले भन्नाट उत्तर…

मॉडेलिंग इंडस्ट्री म्हणलं की सुंदर आणि चंदेरी दुनिया आपल्या समोर उभी राहते. सुंदर आणि आकर्षित अश्या मॉडेल, त्यांचे हॉ’ट आणि बो’ल्ड अवतार नेहमीच आपल्या सर्वाना त्यांच्याकडे आकर्षीत करतात. त्यांचा कमनीय बांधा आणि बो’ल्ड अवतार बघून, मुलंच काय मुली देखील वे’ड्या होऊन त्यांच्या चाहत्या होतात.

त्याचे बो’ल्ड आणि मा’दक फोटो बघून चाहत्यांना त्यांना प्रत्यक्षात बघण्याची नक्कीच इच्छा निर्माण होते. प्रत्येक वेळेस आणि प्रत्येकासाठीच ते शक्य होत नाही. त्या चंदेरी आणि जगमगत्या दुनियेमध्ये, फक्त मोठाल्या बिझनेसमॅन, कलाकार, उद्योगपती आणि नेत्यांना जाता येते.

मात्र, आता या डिजिटल युगामध्ये आपल्या फोनद्वारे त्या मॉडेल आणि आपल्या आवडत्या सेलेब्रिटी च्या जवळच असल्याचा भास होतो. ते सेलेब्रिटीज देखील आपल्या चाहत्यांसाठी अनेक वेळा आपले फोटो, आपले व्हिडियो आणि आपल्या आयुष्यातील खास क्षण सर्वांसोबत शेअर करत असतात. ते बघून त्यांच्यावर अजूनच प्रेम वाढते आणि आपण अजून त्यांच्या जवळ जातो.

त्यांचा या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट करतो, बऱ्याच वेळा ते सेलेब्रिटीज देखील आपल्या चाहत्यांच्या कमेंट्स ला उत्तर देतात. पण, कधी कधी त्या सेलेब्रिटीज ला चुकीच्या गोष्टींचा देखील सामना करावा लागतो. अनेक वेळा काही ट्रो’लर्स पा’तळी सोडून त्यांना ट्रो’ल करतात. अश्या वेळी काय करता येईल हेच त्यांना सुचत नाही.

मात्र,हे सेलिब्रिटीज देखील आपला सं’यम सु’टल्यावर त्या ट्रो’लर्स ला उत्तर देऊन गप्प करतात. पण कधी कधी त्यांना विचि’त्र ऑफर देखील हे चाहते देतात आणि त्यावेळी या सेलेब्रिटीज ला दुःख होतेच. अश्याच वेगळ्या आणि वि’चित्र प’रिस्थितीला या एक मॉडेल ला सामोरे जावे लागले आहे. ब्रिटनची प्रसिद्ध मॉडेल रायन शगडेन हि आपल्या सो’शल मी’डियाच्या अकाउंट वर चांगलीच सक्रिय असते.

नेहमीच आपले फोटोज आणि विडीयो देखील ती शेअर करत असते. तिच्या हॉ’टनेस आणि बो’ल्ड अंदाजावर सगळेच फिदा आहेत, संपूर्ण जगभरातून तिचा चाहता वर्ग आहे. तिने काही दिवसांपूर्वी खूपच बो’ल्ड आणि मा’द’क असे फोटोज शेअर केले होते. तेव्हा त्याच फोटोंचा हवाला देत तिच्या एका चाहत्याने तिला डायरेक्ट मेसेज केला. ‘तू खूप सुंदर आणि हॉ’ट आहेस. मला तुझ्यासोबत से’ क्स करायला आवडेल.

एक रात्र केवळ एकच रात्र माझ्याकडे ये मी तुला २ ला’ख पा’उंड्स देतो,’ असे त्याने त्यामध्ये लिहले होते. २ ला’ख पा’उंड्स म्हणजेच २ को’टी रु’पये. यावर रायन शगडेन मात्र चांगलीच भ’डकली. तिने आपल्या अकाउंट वर लिहले आहे कि, ‘तुम्हाला मी आवडते यापेक्षा मोठी बाब दुसरी कोणतीही नाही.

मात्र अश्या प्रकारे आपल्या मर्यादा कोणीच तोडू नये. हे मला आवडत नाहीच मात्र मी ख’पवून देखील घेणार नाही.’ या उत्तराने सगळ्यांचीच तोंड गप्प झली. रायन शगडेन हिने, ओळीवर जैकेब मेलर या अभिनेत्यासोबत विवाह केला आहे. तो एक मोठा अभिनेता आणि उत्कृष्ट फिटनेस ट्रेनर देखील आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12