रिया चक्रवर्तीचा सुशांत सिंह’च्या कुटुंबियांवर आ’रोप; म्हणाली सुशांतच्या बहिणीनेच सुशांतला….

रिया चक्रवर्तीचा सुशांत सिंह’च्या कुटुंबियांवर आ’रोप; म्हणाली सुशांतच्या बहिणीनेच सुशांतला….

सुशांत सिंह याने हे जग सोडून आता जवळपास एक वर्षाचा कालावधी लोटला आहे. 14 जून 2020 रोजी सुशांतने हे जग सोडले होते. मात्र, त्याच्या मृ’त्यूचा खुलासा अजूनही झाला नाही. या प्रकरणात पो’लिसां’नी अनेकांची चौ’कशी केली. त्यानंतर हे प्र’करण सी बी आय कडे गेले. या प्र’करणात कनेक्शन देखील उ’घडकी’स आले.

त्यानंतर ड्र ग्स प्रक रणात अनेक अभिनेता व अभिनेत्री यांची चौक’शी करण्यात आली. सुशांत सिंह राजपूत याने आ’र्थि’क अ’डच’णी मुळे आ त्मह त्या केली का? याचा तपा’स देखील करण्यांत आला. मात्र, असे काही कारण नव्हते. त्याला आ’र्थिक तंगी नव्हती. त्याच्या बँक खात्यामध्ये जवळपास 9 को’टी रु’पये पडले होते.

त्यामुळे त्याने आ त्मह त्या का केली?, असा प्रश्न सर्वांसमोर पडला. सुशांत सिंह यांच्या प्रकर’णात महेश भट्ट यांच्यापासून सलमान खान याची देखील चौ’क’शी करण्यात आली. मात्र, या मधून काहीही निघाले नाही. त्याच्या मृ त्यूचे कारण अजूनही अनुत्तरितच आहे. याप्र’करणी आता रिया चक्रवर्ती हिने नवा खुला’सा केला आहे. त्यामुळे आता या प्रकर’णाला नवीन वळण मिळण्याची शक्यता आहे.

रिया चक्रवर्ती हिने नुकताच याबाबतचा खुलासा केला. ड्र ग्स प्रक’रणात त्याचे नाव देखील आले होते. त्यावरून तिने सुशांत सिंह राजपूत यांच्या कुटुंबावर हल्लाबोल चढवला आहे. रिया म्हणाली की, सुशांत सिंह याची प्र’कृती ठीक नव्हती. त्यामुळे त्याला मी दवा खान्यात दाखवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, मला त्यापासून रोखले.

याबाबत माझ्याकडे पुरावे देखील आहेत. आठ जून 2020 मध्ये सुशांत याची बहीण प्रियंका हिच्याकडून सुशांत त्याला एक मेसेज आला होता. त्या मेसेजमध्ये ड्र ग्स घेण्यासंबंधी दोन नावे देण्यात आले होते. तसेच एक डॉ’क्टरांचे प्रिस्क्रिप्शन देखील होते. हे डॉ’क्टर कार्डिओलॉजिस्ट असल्याचे सांगण्यात येत होते. तसेच त्याने सुशांतला ओपीडी पेशंट असे मार्क केले होते.

त्यामुळे सुशांत हा मला भेटण्याच्या आधीपासूनच मा’नसि’क व आ’जारी असल्याचे स्पष्ट होते. तसेच सुशांत हा अठरा वर्षाचा वर होता. त्यामुळे त्याला ड्र ग्स घेण्यासाठी ज’बरद’स्ती करण्याचा काही प्रश्नच नाही. मला भेटण्याच्या आधी तो अ’म’ली प’दार्था’चे से वन करत होता, असे देखील म्हटले आहे. सुशांत याची दुसरी बहीण मिनू ही त्याच्यासोबत काही दिवस राहायला आली होती.

तसेच सुशांत याने मेव्हणे सोबत मिळून ड्र ग्स देखील घेतले होते, असेही रिया चक्रवर्ती हिने स्पष्ट केले आहे. सुशांत त्याला मरिजुअना खायची सवय होती. हे ड्र ग्स तो वारंवार खा’त होता. त्याला जो काही साई’ड इ’फेक्ट होईल, याबाबत मी आणि शोविक खूप चिंतेत होतो. त्यामुळे त्याला आम्ही डॉ’क्टरां’कडे देखील दाखवण्याचा प्रयत्न केला.

मात्र, यावर काहीही झाले नाही. मी डॉ’क्टर शीतल यांना दाखवले होते, तिने असे सांगितले. सुशांत गुगल बाबा होऊ शकतो,असे डॉ’क्‍ट’रांनी सांगितले. त्यामुळे सुशांत हे ज’ग सोडून जाण्यामागे त्याचे कुटुंबीय तेवढेच कारणीभूत असल्याचे तिने म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12