रितेश देशमुखने आपल्या खाजगी आयुष्यबाबत केला मोठा खुलासा, म्हणाला; ‘ मी आणि जेनेलिया दोघही दा रू आणि सि’गरेट…’

रितेश आणि जिनीलिया हे दोघेही सुप्रसिद्ध कलाकार आहेत. दोघांनी अनेक बॉलीवूड चित्रपट केले आहेत. या दोघांना एक आयडल कपल मानले जाते. हे दोघेही सो’शल मी’डियावर खूप सक्रिय असतात. त्यांच्या घरातील काही खास क्षण, सणांचे फोटो ते नेहमी इंस्टाग्राम वर शेअर करताना दिसतात.
त्याचसोबत त्यांची दोन मुले रीयान आणि राहील यांचेही फोटो ते शेअर करत असतात. त्यांनी एकत्र केलेला पाहिला चित्रपट ‘तुझे मेरी कसम’ हा अतिशय लोकप्रिय चित्रपट ठरला होता. आणि 30 तारखेला रिलीज झालेल्या त्यांच्या ‘वेड’ या चित्रपटाने अनेकांना वेड लावलं आहे.
दोघांचा हा पहिला मराठी चित्रपट आहे, रितेश ने हा पहिला चित्रपट दिग्दर्शित केलाय तर जिनिलिया पहिल्यांदाच मराठी चित्रपटात पदार्पण करत आहे. ‘वेड’ या चित्रपटाचे प्रमोशन सुध्दा खूप जोरात चालू आहे. प्रमोशन दरम्यान रितेश आणि जिनीलिया त्यांच्या वैयक्ति’क आयुष्यातील अनेक धमाल किस्से ऐकण्यात येत आहेत.
दरम्यान अशाच एका मुलाखतीत त्यांना असा प्रश्न करण्यात आला की चित्रपट करत असताना त्याचा तुमच्या मुलांवर काय परि णाम होतो याचा विचार तुम्ही करता का? तेव्हा रितेशने अगदी स्पष्ट उत्तर दिलं.
तो म्हणाला, “वेड या चित्रपटातील माझा लूक पाहून माझ्या मुलांनी मला विचारलं की तुमच्या तों’डामध्ये काय आहे. शिवाय सि’गरे ट म्हणजे काय? हे सुध्दा विचारलं. आम्ही लोकांच्या तोंडामध्ये हे पाहिलं आहे अशी माझी मुलं मला म्हणाली.
त्यावेळी मी त्यांना सांगितलं की हे आरो’ग्यासाठी धोका दायक आहे, आपण हे काही करत नाही शिवाय आम्ही दोघंही सि’गरेट व दा’रू पीत नाही.” एखाद्या गोष्टीबाबत रितेश व जिनिलीयाला त्यांच्या मुलांनी प्रश्न विचारताच ते त्याचं खरं उत्तर त्यांना देतात.
त्याचबरोबर या वक्तव्यावरून रितेश व जिनिलीया दोघंही निर्व्य’सनी असल्याचं यामधून स्पष्ट झालं. बॉलिवूडमधील हे आदर्श कपल त्यांच्या मुलांनाही चांगले संस्कार देत आहेत हे पाहून खरंच कौतुकास्पद वाटत. अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की जेव्हा मीडिया वाले त्यांच्या मुलांचे फोटो काढत असतात तेव्हा ही मुले हात जोडून नमस्कार करतात. यावरूनही त्यांच्यावर किती चांगले संस्कार केले आहेत हे समजते.