अभिनेत्री रेखाने “या” चित्रपटात बो -ल्ड सीन देताने सर्व हद्धी केल्या होत्या पार, पहा वयाने मोठ्या ओम पुरी सोबत तसला सीन देता देता…

बॉलीवूडची मशहूर अभिनेत्री आणि अनेकांना आपल्या सौंदर्याने घायाळ करणारी अभिनेत्री रेखा. रेखाने आपल्या ॲक्टींग द्वारे सर्वांची मने जिंकली आहेत. बऱ्याच वर्षापासून अभिनय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या रेखाने बॉलीवूडला अनेक महान आणि सुपरहि-ट चित्रपट दिले आहेत. रेखा सोबत जुन्या अभिनेत्यांनी काम केले असून नवे अभिनेते देखील रेखा सोबत झळकले आहेत. तिने आपल्या अभिनयाने सर्व रसिक प्रेक्षकांचे मने जिंकली.
अभिनेत्री रेखा दिसायलाही खूपच सुंदर आहे. परंतु रेखा चे खरे आयुष्य हे अनेक विवादानी घेरले गेलेले आहे. रेखावर आपल्या पतीला त्रास देण्यापासून अनेक मोठमोठे आ -रोप करण्यात आले होते. रेखाने आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसात म्हणजेच 1966 मध्ये बाल कलाकार म्हणून एका तेलुगू चित्रपटात काम केले होते. या चित्रपटाचे नाव होते रंगुला रतलाम. रेखाने यामध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून काम केले होते.
त्यानंतर चार वर्षानंतर ‘सावन भादो’ या रेखाने चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. या काळात रेखा आपल्या लुक्स मुळे खूपच चर्चेत राहत असे. 1966 पासून अभिनय सुरू केलेल्या रेखा 1970 पर्यंत एक अभिनेत्री म्हणून स्थापित झाली होती. रेखाने बॉलीवूडला अनेक मोठमोठे चित्रपट दिले आहेत. या चित्रपटामुळे रेखाला बऱ्याच अवॉर्ड शोमध्ये अवॉर्ड देऊन सन्मानित देखील केले गेले आहे.
आपल्या सुंदरतेमुळे चर्चेत असलेल्या रेखाने इंटरनेटमध्ये सुद्धा जबरदस्त बो -ल्ड सीन दिले होते जे अजूनही सर्च केले जातात. यामध्ये रेखाचा एक निराळाच अंदाज प्रेक्षकांना बघायला मिळाला होता. यामध्ये रेखा खूपच सुंदर दिसत होती जी कुणालाही घायाळ करु शकते. रेखाने भारतातील सर्वात जास्त बो -ल्ड सीन असलेला चित्रपट ‘काम – सूत्र” मध्ये टीचर चे पात्र निभावले होते. जे खूपच लोकप्रिय देखील ठरले होते.
परंतु हा चित्रपट पडद्यावर प्रदर्शित होऊ शकला नाही. परंतु इंटरनेटमध्ये त्याने खूपच धमाल उडवली आहे. यामध्ये रेखा एका वेगळ्याच अवतारामध्ये रेखा दिसली होती. यावर त्याकाळी खुपच चर्चादेखील झाली होती. शेखर सुमन यांच्यासोबत एका चित्रपट महोत्सवांमध्ये रेखाने बो -ल्ड सीन देखील दिले होते. या मध्ये रेखाचे पात्र एक वे -श्या च्या रूपात होते.
आस्था या चित्रपटांमध्ये रेखाने ओम पुरी या दिग्गज कलाकारांसोबत भरपूर बो- ल्ड सीन दिले होते ज्यावर अजूनही चर्चा केली जाते. या चित्रपटात देखील रेखा एका वेगळ्याच अंदाज मध्ये प्रेक्षकांसमोर दिसली होती. रेखाने बॉलिवूडमध्ये बरेच चित्रपट केले आहे त्यामुळे अनेक वादविवाद देखील घडले आहेत. तर रेखाच्या बो- ल्डणेस मुळे काही चित्रपट चर्चेत देखील आले आहेत. रेखा अजूनही खूपच सुंदर आणि तरुण दिसत असते अमिताभ आणि रेखा ची देखील भरपूर चर्चा केली जात होती.
रेखाचे असे काही चित्रपट जे बॉलिवूडमध्ये खूपच लोकप्रिय मानले जातात सावन भादो, रामपूर का लक्ष्मण, धर्मा, कहानी किस्मत कि, नमक हराम, प्राण जाये पर वचन न जाये, धर्मात्मा, दो अंजाने, खून पसीना, गंगा की सौगंध, घर, मुकद्दर का सिकंदर, सुहाग, मिस्टर नटवरलाल, खूबसूरत, सिलसिला, उमराव जान, निशान, अगर तुम ना होते, खून भरी मांग, इजाजत, बीवी हो तो ऐसी, भ्र-ष्टाचार, फूल बने अंगारे, खीलाडीयो का खीलाडी, आस्था, बुलंदी, जुबेदा, लज्जा, दिल है तुम्हारा, कोई मिल गया, क्रिश, सदिया, सुपर नानी, शमिताभ इत्यादी.