रेखाने उघड केले तीच्या आयुष्यातील सर्वात मोठे गुपित, म्हणाली अमिताभवर नाही तर या व्यक्तीवर आजही करतेय अतोनात प्रेम…

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांना त्यांचे खरे प्रेम कधीच मिळाले नाही. रेखादेखील त्या अभिनेत्रींपैकी एक आहे. ती प्रत्येकाला नेहमीच कुतूहल निर्माण झालेले असते. कोणासोबत ती प्रेम करत होती, कोणाशी तीने लग्न केले होते आणि पहिल्या पतीचे निधन झालेले असताना देखील कुणाच्या नावाचे कुंकू ती भांगात भरते हे सर्व प्रश्न गुलदस्त्यातच आहे.
तथापि, रेखाने स्वत: या प्रश्नांना कधीही उत्तर दिले नाही. पण या रहस्येंबद्दल अनेक बातम्या माध्यमांनी दाखवल्या आहेत. त्या बातम्या किती खऱ्या आणि किती खोट्या याबद्द्ल कोणीही ठामपणे सांगू शकत नाही. एका टेलिव्हिजन प्लॅटफॉर्मवरील शो दरम्यान रेखाने स्वतः उघड केले की तिला किस्से सांगायला खूप आवडतात आणि असे किस्से सांगताना तीच्या हृदयामध्ये धडकी भरते.
निमित्त होते शनिवारी आणि रविवारी रात्री ‘सुपर डान्सर 2’. या शो चे. या शो मध्ये रेखा आली होती. तेव्हा तिला तिच्या वैक्तिक जिवणाबद्धल बरेच प्रश्न देखील विचारले गेले होते. त्यावेळी रेखाने तिच्या मनात असलेल्या अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत ज्या आजपर्यंत कधीच कुणासमोर तीने सांगितल्या नव्हत्या. ती यापूर्वी कधीच स्वताहून कुणासमोर प्रकट झाली नव्हती. कोणालाही या गोष्टींबद्दल माहिती नव्हते.
रेखाने सांगितले की ती लहान असताना तिच्या आईने तिला बॉम्बेला जाऊन नोकरी करायला सांगितले. रेखा म्हणाली त्यावेळी मी इतके लहान होतो की मी तिथे एकटे कसे काम करीन हे माझ्या आईलादेखील विचारू शकत नव्हते. अशा परिस्थितीत रेखाने तिच्या प्रेमाचा उल्लेखही केला आणि म्हणाली की, ‘मी तीचा खूप आदर करते, मी आयुष्यभर तीच्यावर प्रेम केले आहे, सकाळी जेव्हा मी ध्यान करते आणि तेव्हा तीचच चित्र समोर येते.
एक प्रकारे, मी तीच्यावर प्रेम करते. अस म्हणून रेखाने ते नाव सांगितले जिच्यावर रेखा मनापासून प्रेम करून आदर व्यक्त करते. आणि रेखाने तीचे नाव जिभेवर आणून म्हणाली की ते नाव म्हणजे लता मंगेशकर. इतकेच नव्हे तर रेखाने असेही सांगितले की जेव्हा मी लता जीच्या वाढदिवशी मुंबईत तिच्या घरी गेले होते तेव्हा तेथे बरेच लोक उपस्थित होते.
त्यानंतर लताजी तेव्हा म्हणाल्या होत्या की, जरी ‘लोक मला’ सरस्वती ‘मानतात पण मी रेखा जीला’ महालक्ष्मी ‘मानते.’ रेखाने हे पण कबूल केले की, लहान मुलांवर तीचे खूप प्रेम आहे. तिलाही दोन मुले होते, एक मुलगा आणि एक मुलगी असल्याचेही तीने उघड केले होते, पण आज ती दोघेही या जगात नाहीत.