ऐश्वर्याची सर्वात मोठी श-त्रू बनली ही अभिनेत्री, एकेकाळी होत्या जीवाभावाच्या मैत्रिणी, पहा म-तभे-दाचे हे होते कारण.

तसे तर बॉलिवूडमध्ये सुंदर अभिनेत्रींची कमतरता नाही, परंतु त्यापैकी काही अशा अभिनेत्री देखील आहेत ज्यांना फक्त बॉलिवूडमध्ये त्यांच्या सौंदर्यासाठी ओळखले जाते.आज आपण बच्चन कुटुंबाची सून असलेल्या ऐश्वर्या रायबद्दल जाणून घेणार आहोत. आज तिच्या सौंदर्याविषयी चर्चा केवळ देशातच होत नाही, तर परदेशातील लोकांनाही ऐश्वर्याचे सौंदर्य खूप आवडते.
पण तुम्हाला माहिती नसेल की बॉलीवूडमध्ये असे कोणी तरी आहे की जीला ऐश्वर्या अजिबात आवडत नाही. होय, आज आम्ही तुम्हाला अशाच एका अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत, जीला ऐश्वर्या अजिबात आवडत नाही.आपण आज बघणार आहोत बॉलिवूड मधील त्या अभिनेत्रीबद्दल जिला ऐश्वर्याची सर्वात मोठी श-त्रू मानली जाते आणि बर्याच वेळा त्या अभिनेत्रीने ऐश्वर्या सोबतचे श-त्रु-त्व मीडियासमोरही उघडकीस आणले आहेत.
आपण ऐश्वर्याची श-त्रू म्हणून जीचेबद्धल माहिती करून घेत आहोत तिचे नाव आहे राणी मुखर्जी. होय, ऐश्वर्या राय आणि राणी मुखर्जी दोघींनाही बॉलिवूडच्या सर्वात यशस्वी अभिनेत्रींमध्ये गणले जाते आणि एक काळ असा होता की जेव्हा दोघीही खूप चांगल्या जिवाभावाच्या मैत्रिणी होत्या. पण त्यांच्यात प्रेमामुळे वै-रभाव वाढले गेले. त्यांच्या दोघींमध्ये एकाच अभिनेत्यासोबत प्रे-माची ओढ वाढली होती.
अर्थात या दोन्ही अभिनेत्री एक सारख्याच अभिषेक बच्चन या अभिनेत्यावर प्रे-म करत होत्या आणि त्यामुळेच दोन्ही अभिनेत्रींच्या प्रेमामुळे या दोन जिवाभावाच्या मैत्री एकमेकींच्या श-त्रू बनल्या. जर सांगायचे झाले तर अभिषेकचे ऐश्वर्याशी लग्न होण्यापूर्वी अभिषेक बच्चनच्या आयुष्यात राणी मुखर्जी हिला खूप महत्वाची जागा होती आणि त्यावेळी अभिषेक आणि संपूर्ण बच्चन परिवार अभिषेक आणि राणी एकमेकांसाठीच बनले आहे असा समज करत होते.
पण त्यानंतर दोघेही वेगळे झाले. ‘युवा’ चित्रपटाच्या वेळी राणी मुखर्जी आणि अभिषेक बच्चन जवळ आले होते. या चित्रपटाचा फायदा दुसर्या कोणालाही झाला नाही, परंतु राणी-अभिषेकच्या कारकिर्दीला मोठा फायदा झाला. दोघांच्या ऑनस्क्रीन के-मिस्ट्रीचे कौतुकही झाले. ‘बंटी आणि बबली’ ची जोडी मजबूत होत होती. असं म्हणतात की दोघांनीही लग्न करण्याचा विचार केला होता.
जया बच्चन यांनाही राणी आवडली होती आणि दोघांनीही लग्न करावे अशी त्यांची इच्छा होती. दरम्यान, संजय लीला भन्साळी यांच्या ब्लॅक या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली होती. या सिनेमात अमिताभ बच्चन यांनी राणी मुखर्जी सोबत काम केले होते. या सिनेमातील एका सीनमुळे राणी आणि अभिषेकचे नात खटकलं होते असेच तज्ज्ञांचे म्हणणे आहे, तर जयानेही राणीवर राग काढला होता.
वास्तविक, राणी मुखर्जीने चित्रपटातील एका दृश्यात अमिताभ बच्चनचे खरेखुरे चुंबन घेतले होते. हा किसिंग सीन पाहून अभिषेक खूप रागावला होता. पडद्यावर राणी आपल्या वडिलांसोबत असा देखावा करेल अस अभिषेख ला अजिबात वाटत नव्हते. जया बच्चन देखील या सीन मुळे राणीवर रागावली होती.
मात्र, अभिषेकला समजवण्याचा राणीने खूप प्रयत्न केला. पण सर्वांनी बच्चन कुटुंबातील आवडत्या राणीपासून अंतर केले. जया बच्चन यांची नाराजी पाहून अमिताभ यांनाही या प्रकरणात हस्तक्षेप करता आला नाही. त्यामुळेच अभिषेक आणि राणीचे नाते कायमचे तु-टले आणि या संधीचा फायदा घेत ऐश्वर्या रायने अभिषेकच्या आयुष्यात एन्ट्री घेतली.
तेवढ्यातच राणी आणि ऐश्वर्या यांच्यात म-तभे-द झाला आणि दोघी एकमेकांच्या श-त्रू बनल्या.परिस्थिती अशी झाली की ऐश्वर्या आणि अभिषेकने त्यांच्या लग्नात राणीला आमंत्रणही पाठवले नव्हते. तेव्हा राणीला फार वा-ईट वाटले होते, तेव्हापासून या दोघींची एकमेकींशी स्प-र्धा चालू आहे.
तथापि, आता राणी मुखर्जी आणि अभिषेक बच्चन आपापल्या जगात आनंदी आहेत. राणीने आदित्य चोप्राशी लग्न केले तर अभिषेकने ऐश्वर्या रायशी लग्नाची गाठ बांधली. दोघींचे वैवाहिक आयुष्य खूप आनंदी आहे आणि आता त्यांचे आयुष्यही मुलींसोबतच व्य-तीत होत आहे.