मालिकेत संस्कारी सुनेचा अभिनय करणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीचा हॉ’ट आणि बो’ल्ड अंदाज बघून हॉलिवूडच्या अभिनेत्रींचाही पडेल विसर…पहा फोटो.

मालिकेत संस्कारी सुनेचा अभिनय करणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीचा हॉ’ट आणि बो’ल्ड अंदाज बघून हॉलिवूडच्या अभिनेत्रींचाही पडेल विसर…पहा फोटो.

सो’शल मी’डिया आज असे व्यासपीठ बनले आहे ज्यामुळे आपल्याला आपल्या मो’बाइल फोनमुळे कुठलीही माहिती मिळवता येते. त्यात सो’शल मी’डियाचा वापर अतिप्रमा’णात होताना दिसत आहे. अ’बालवृ’द्धांपर्यंत आज सगळेच सो’शल मी’डियाचा वा’पर करताना दिसतात.

याच सो’शल मी’डियाचे जसे फायदे आहेत तसेच तो’टे देखील आहे. सो’शल मी’डियाचा वा’पर करण्यामध्ये सेलेबिर्टी देखील मागे नाहीत. ते देखील आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सो’शल मी’डियाचा वा’पर करत असतात. आणि आपल्या दैनंदिन जीवनातील चालू घडामोळी सो’शल मी’डियावरून शे’अर करत असतात.

चाहते देखील त्यांच्या फो’टोंवर ला’ईक आणि कमें’ट करत असतात. सो’शल मी’डिया हे कलाकारांचे एक इ’नकम सौ’र्स झाले आहे. कलाकार सो’शल मी’डियावर आपले फोटो तर शे’अर करतच असतात त्यासोबतच काही ब्रँ’डचे प्रो’मोशन देखील करताना दिसतात. आणि यासाठी त्यांना खूप मोठ्या प्र’माणत पै’से मिळत असतात.

पण त्यासाठी जास्त प्र’माणत फॅ’न फॉलो’ईंग असणे फार महत्वाचे असते. म्हणून फॅ’न फॉ’लविंग वा’ढवण्यासाठी अनेक अभिनेत्र्या आपले हॉ’ट आणि मा’दक फो’टो सो’शल मी’डियावर शे’अर करत असतात. हाच मुद्दा अनुसरून आपण आज अशा tv अभिनेत्रीबद्दल बोलणार आहोत जिने मालिंकमध्ये सोजवड सुनेचा अभिनय करून प्रेक्षांची पसंती आणि स्वतःहा प्रसिद्धी मिळवली होती.

आपण ज्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहे ती अभिनेत्री दुसरी कुणी नसून रश्मी देसाई आहे. जर तुम्ही मालिका वगैरे बघत असाल तर तिला नक्कीच ओळखत असाल. रश्मी देसाई एक सुप्रसिद्ध भारतीय टेलिव्हिजन अभिनेत्री आहे. रश्मीने टेलिव्हिजन मध्ये काम करण्यापूर्वी काही कमी बजेटचे चित्रपटही केले आहे आणि त्यातूनच ती प्रेक्षकांच्या भेटीला आली.

टेलिव्हिजन जगात कलर्सवर प्रसारित झालेल्या उत्तर या हिंदी मालिकेतून प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले. त्यानंतर रश्मीने पुढचे पाऊल टाकत अनेक मालिकांमध्ये काम केले व नंतर बिग बॉसमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि आज सुद्धा रश्मीचे खूप चाहते आहेत.

रश्मीचा सध्या बो’ल्ड फो’टोशू’ट सो’शल मी’डियावर वे’गाने व्हा’यरल होत आहे. आपल्या नव्या लूकने रश्मीने चाहत्यांना स्वतःकडे आकर्षित केलेले आहे. इंस्टाग्राम वर पोस्टच्या स्वरूपात रश्मीने शूट केलेल्या फोटोचे काही फोटोज चाहत्यांसोबत शे’अर केले आहे. ह्यात रश्मी आपल्या वेगवेगळ्या लूक्समध्ये तुम्हाला पहावयास मिळेल.

तसेच या फो’टोशू’टमध्ये रश्मीचा बो’ल्ड आणि ग्लॅम’रस अ’वतार पाहायला मिळत आहे; त्यामुळे चाहत्यांनी सो’शल मी’डियाद्वारे तिचा पोस्टवर लाईक्सचा वर्षाव केलेला आहे. रश्मीने आजवर अनेक मालिकांमध्ये सोज्वळ सुनेच्या भूमिका अगदी उत्कृष्ट पद्धतीने साकारल्या आहेत. या पार्श्वभूमीवर तिचा हा ग्लॅ’मरस अवतार पाहून नेटकरी देखील चकि’त झाले आहेत.

रश्मी अगदी खडतर प्रवासामधून प्रेक्षकांच्या भेटीला आली. 2002 साली कन्यादान या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. त्यानंतर ग’जब भली रामा, नदिया के तीर, कब हो गुनाह हमार, पप्पू से प्यार हो गई यांसारख्या अनेक भोजपुरी चित्रपटांमध्ये झळकली. मालिकासोबतच तिनं झलक दिखला जा,नच बलिये यांसारख्या रियालिटी शो मध्ये देखील भाग घेतला आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12