पहिल्या डे’टच्या इतक्या वर्षानंतर रणबीरने शेयर केला एक अ’श्ली’ल कि’स्सा, म्हणाला ग’र्लफ्रेंड र’डत असताना देखील मी…

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर लाखो मुलींच्या मनावर राज्य करतो. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तो त्याच्या पहिल्या डे’ट विषयी बोलत आहे. बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचे ल’व्ह लाइफ कदाचित चर्चेत असू शकेलं परंतु तो स्वत: आपल्या वैयक्तिक प’र्सनल आयुष्याबद्दल बर्यापैकी गोष्टी बाबत गु’प्तता ठेवतो आहेत.
आपल्या सर्वोत्कृष्ट अभिनयापासून ब्रे’क घेतलेला बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर सोशल मीडियापासून स्वतःला खूप दूर ठेवतो. तो सोशल मीडियापासून दूर राहिला असला तरी त्याच्या नावावर अनेक फॅन पेज आहेत. आता त्याचा एक नवीन व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे ज्यात त्याने त्याचे पहिल्या डे’ट बद्धल ची रो’मँटिक कथा सांगितली आहे.
तो क्वचितच त्याच्या गर्लफ्रेंड किंवा रि’ले’शन्सबद्दल बोलताना दिसतो. पण त्याने त्याच्या पहिल्या ग’र्लफ्रेंडविषयी एकदा खुलासा केला होता. त्याने सांगितले होते की त्याची गर्लफ्रेंड सोबत पहिली डे’ट खूपच वि-चित्र होती, जेव्हा ती मुलगी र-डत होती आणि तिने रणबीरसमोर म्हटले होते की तिचा त्याच्यावर विश्वास नाही.
त्याचबरोबर पहिल्या डे’टदरम्यान रणबीरच्या वयाबद्दल ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. हा व्हिडिओ चाहत्याच्या फॅन पेजवर शेअर करण्यात आला होता. या व्हिडिओमध्ये तो त्याच्या पहिल्या डे’टविषयी बोलत आहे. त्यावेळेस रणबीरने फॅनच्या प्रश्नावर दिलेली उत्तरे देखील त्यात आहे.
वास्तविक, रणबीर कपूरचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ जेव्हा कॉमेडियन कपिल शर्माच्या शो ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये गेला तेव्हाचा आहे. यादरम्यान शो मधील उपस्तीत एका मुलीने त्याला विचारले, ‘तुम्ही बर्याच मुलींना डे’ट केले असेल पण तुमची पहिली डे’ट कशी होती तुम्हाला आठवते का?’
‘द कपिल शर्मा शो’ दरम्यान रणबीर कपूर आपल्या पहिल्या डे’ट वरच्या आलेल्या अनुभवाबद्धल त्या चाहत्या मुलीच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणतो, ‘मी आठवीत होतो आणि तो आपल्या मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीत गेला होता. कोपऱ्यात एक मुलगी रडत होती.
मी तिच्याकडे गेलो आणि विचारले की तू का रडत आहेस? ती मुलगी म्हणाली, “माझा तुझ्यावर विश्वास नाही.” असे मुलीने सांगितले. रणबीर कपूर पुढे म्हणाले, त्या ‘मुलीचे बोलणे ऐकून मला ध-क्काच बसला आणि मला वाटले की तिचा माझ्यावरील आत्मविश्वास मिळवण्यासाठी काय केले पाहिजे.
यानंतर मी त्या मुलीपुढे माझे हात पसरवले आणि तिला सांगितले की आता तुझा माझ्यावर विश्वास आहे का? ‘ तीने पुन्हा सांगितले की मी पुन्हा तुझ्यासोबत डे’ट वर कधीच येणार नाही. रणबीरची ही चर्चा ऐकून शोमध्ये उपस्थित सर्वजण हसतात आणि ही कहाणी खूप गोंडस समजतात.