‘ही’ अभिनेत्री मध्ये आली नसती तर आज जितेंद्रची बायको असती रेखा, दोघेही करणार होते लग्न, पण ऐनवेळेस….

सत्तर ते ऐंशीच्या दशकामध्ये एक तरुण बॉलिवूडमध्ये करिअर करण्यासाठी आला होता. या कलाकाराचे नाव जितेंद्र असे आहे. जितेंद्र सध्या 79 वर्षांचे आहेत. जितेंद्र यांचा जन्म सात एप्रिल 1942 मध्ये पंजाब मधील अमृतसर येथे झाला आहे.आजही ते या वयातही अतिशय ताजे तवाने वाटतात आणि रियालिटी शोमध्ये भाग घेत असतात.
मात्र, को’रो’ना म’हामा’री मुळे सध्या तर घरीच थांबत असल्याचे सांगण्यात येते. एक काळ असा होता की, जितेंद्र यांना जम्पिंग जॅक असे म्हटले जायचे. त्याचे कारणही तसेच होते. जितेंद्र डान्सिंग मध्ये अतिशय उत्कृष्ट असे होते. डान्स करण्यामध्ये त्यांचा हात कोणीही करू शकत नव्हते. त्यामुळे त्यांना ही पदवी बहाल करण्यात आली होती.
जितेंद्र यांनी अनेक चित्रपटातून काम केले आहे. विशेष करून त्यांची जोडी रेखा सोबत खूप गाजू लागली होती. मात्र, असे असले तरी त्यांनी लग्न हे शोभा कपूर सोबत केले आहे. आज आम्ही आपल्याला याबद्दल माहिती देणार आहोत. जितेंद्र यांना तुषार कपूर आणि एकता कपूर ही दोन मुले आहेत. तुषार कपूर बॉलिवूडमध्ये अभिनेता आहे.
मात्र, त्याला जितेंद्र यांच्यासारखी छाप बॉलिवूडमध्ये सोडता आली नाही. मात्र, काही चित्रपटात तो अधून मधून दिसत असतो. याच प्रमाणे एकता कपूर हिचा मालिका तयार करण्यात कोणीही हात धरु शकत नाही. तिच्यासारखा मालिका कोणीही बनवत नाही. ती अतिशय उत्कृष्ट मालिका बनवते.ती अनेक मालिकांची निर्मिती करत असते.
आजवर तिच्या नावावर अनेक हिट मालिका आहेत. असे असले तरी तिने अजूनही लग्न केले नाही. तिने प्रचंड यश मिळवले आहे. मात्र, तरीही तिने अजून लग्न केले नाही. याबाबत ती काही सांगताना दिसत नाही. मात्र, अनेकासोबत ती फिरताना दिसत असते. जितेंद्र नेहमी सांगत असतात. आपण मुलावर कुठलेही बं’धन टाकणार नाही.
जितेंद्र यांनी 1972 मध्ये एक बेचारा या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटामध्ये रेखा आणि त्यांची जोडी होती. ही जोडी अनेकांना आवडली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांनी केले होते. त्यानंतरही त्यांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केले. त्यानंतर रेखा यांना जितेंद्र आवडू लागले. त्यामुळे रेखा जितेंद्र यांच्या चित्रपटाचे चित्रीकरण पाहण्यासाठी अनेकदा त्यांच्या सेटवर येत असे.
रेखा यांची आई पुष्पावली यांना देखील जितेंद्र खूप आवडायचे. या दोघांनी लग्न करावे, असे त्यांना वाटत होते. मात्र, त्याच वेळी जितेंद्र यांचे एअर होस्टेस असलेल्या शोभा कपूर यांच्यासोबत प्रे’मप्र’करण सुरू होते. मात्र, रेखा यांना देखील ही गोष्ट अजिबात आवडायची नाही. यावरून अनेकदा दोघांमध्ये खूप भांडणे झाल्याचे सांगत होते.
याचा प्रत्यय अनोखी अदा या चित्रपटादरम्यान आला होता. या दोघांची केमिस्ट्री यात दिसली नाही. अखेर जितेंद्र यांनी 31 ऑक्टोबर 1974 मध्ये शोभा कपूर यांच्या सोबत लग्न केले. त्यानंतर रेखा जितेंद्र यांच्यापासून कायमच्य दूर गेल्या.