जी’वनाशी झुं ज देणाऱ्या राजू श्रीवास्तव यांच्या प्र’कृतीबद्दल डॉ’क्टरां’नी दिली मोठी Update, म्हणाले; ‘राजू श्रीवास्तव आता….’

जी’वनाशी झुं ज देणाऱ्या राजू श्रीवास्तव यांच्या प्र’कृतीबद्दल डॉ’क्टरां’नी दिली मोठी Update, म्हणाले; ‘राजू श्रीवास्तव आता….’

ॲक्शन, रो’ मान्स, ड्रामा यासारखे चित्रपट नक्कीच आपल्या सर्वांना आवडतात. इतर सिनेमांच्या तुलनेमध्ये ॲक्शन सिनेमा जास्त सुपरहिट ठरतात स स्पे’न्स आणि थरा रक चित्रपटांकडे देखील प्रेक्षकांचा कल असतो मात्र ते सर्वच सुपरहिट ठरतात असे नाही. चित्रपटांमध्ये कायमच मनोरंजनांसाठी आपण वेगवेगळ्या अभिनय शैलीकडे जास्त कल दिला.

मात्र सुरुवातीपासूनच कॉमेडी हा पैलू काहीच प्रमाणात दुर्लक्षित राहिलाय. कॉमेडी करणे हसण्याइतके सोपे नाही. आपल्या विशेष शैलीचा वापर करत समोरच्याला कोणत्याही परि स्थितीत हसायला लावने हे सर्वात अवघड काम आहे. परंतु रसिक म्हणून कायमच प्रेक्षकांनी कॉमेडीला सुरुवातीच्या काळात दुय्य म दर्जा दिला.

द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज च्या माध्यमातून भारतामध्ये कॉमेडी कलाकारांची स्थिती बऱ्याच प्रमाणात बदलले. या माध्यमातून अनेक विनोदी कलाकार देशा समोर आले. मागील कित्येक वर्षांपासून स्वतःची ओळख बनवण्यासाठी ध’ड पडत असणाऱ्या कलाकारांना एक खास प्लॅटफॉर्म मिळाला होता.

या शोच्या पहिल्याच सीजन मधून सुनील पाल, राजू श्रीवास्तव, अहसान कुरेशी सारखे उमदा विनोदी कलाकार मनोरंजन सृष्टीला मिळाले. त्यांचे परफेक्ट कॉमेडी टाइमिंग आणि हटके विनोदी शैली यामुळे देशभरातून त्यांना खूप प्रेम मिळाले. यापैकीच राजू श्रीवास्तव हे सुरुवातीपासूनच बॉलिवूडमध्ये काम मिळवण्यासाठी ध’ड प’डत होते.

छोट्या-मोठ्या चित्रपटांमध्ये काही भूमिका देखील त्यांनी साकारल्या होत्या. मात्र द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज मधून त्यांना खास ओळख मिळाली. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. अनेक बॉलीवूडच्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. केवळ देशातच नाही जगात देखील त्यांचे अनेक वेगवेगळे स्टेज शो झाले.

देशभरात राजू श्रीवास्तव यांचा मोठा चाहता वर्ग आहे. दरम्यान, 10 ऑगस्ट रोजी राजू श्रीवास्तव यांना हृ’ दय वि’काराच्या झ ट’क्यामुळे रु’ग्णाल यात दा’खल करण्यात आला. समोर आलेल्या माहितीनुसार राजू श्रीवास्तव जिम मध्ये व्यायाम करत होते. त्यावेळी अचानकच त्यांना हृ’द य वि’काराचा झ’टका आला आणि ते खा’ली को सळले. त्यानंतर त्वरित त्यांना रु’ग्णा लयात दाखल करण्यात आले.

कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी म्हणून कुटुंब आणि चाहते प्रार्थना करत आहेत. रोज त्यांच्या आ ‘रोग्याबाबत मोठी अपडेट समोर येत आहे. आता देखील त्यांच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर येत आहे. राजू यांच्या मॅनेजरकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहेत.

प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव गेल्या अनेक दिवसांपासून एम्स रुग्णा लयात दा खल आहेत. त्यांना आयसीयू वॉर्डमध्ये व्हेंटि लेटरवर ठेवण्यात आले आहे. जिथे त्यांची प्रकृ ती पूर्वीपेक्षा चांगली असल्याचे सांगण्यात येत आहे.

राजू श्रीवास्तव यांचे मॅनेजर नयन सोनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू यांची तब्येत हळूहळू सुधारत आहे. त्यांनी डॉ’ क्टरांच्या उपचा रांना प्रतिसाद देण्यास सुरुवात केली आहे. आता नुकत्याच आलेल्या एका रिपोर्टमध्ये राजू यांनी हात आणि श’ रीराचे काही भा’ग हलवू लागले आहेत.

दरम्यान, डॉ’ क्टरांनी राजूच्या कुटुंबीयांना आणि जवळच्या मित्रांनाही भेटण्यास मनाई केली आहे. याचे कारण सं सर्गाची भी’ती सांगितली आहे. व्हेंटि लेटरवर संस’र्ग होण्याचा धो का आहे, त्यामुळे आता कोणीही राजू यांना भेटू शकत नाही.

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.