बुडते करियर वाचविण्यासाठी ‘राजेश खन्ना’ यांनी 20 वर्षाने छोट्या ‘अभिनेत्री’ सोबत दिले होते इं’टिमेंट सीन, अभिनेत्रीची अशी फजिती झाली की…

बुडते करियर वाचविण्यासाठी ‘राजेश खन्ना’ यांनी 20 वर्षाने छोट्या ‘अभिनेत्री’ सोबत दिले होते इं’टिमेंट सीन, अभिनेत्रीची अशी फजिती झाली की…

आपल्याला माहित असेल कि राजेश खन्नांना हिंदी सिनेमात सगळ्यांत पहिल्यांदा सुपरस्टारचा किताब मिळाला. हिंदी सिनेसृष्टीत जेव्हा दिलीप कुमार, देव आनंद आणि राज कपूर या तीन लोकांचा दबदबा होता तेव्हा राजेश खन्ना एका टॅलेंट हंट स्पर्धा जिंकून चित्रपटसृष्टीत आले होते. ही स्पर्धा युनायटेड फिल्म प्रोड्युसर्स आणि फिल्मफेअर यांच्या सौजन्याने आयोजित करण्यात आली होती.

अशा प्रकारे अमृतसरमध्ये जन्माला आलेले जतीन खन्ना चित्रपटनगरीत आले आणि राजेश खन्ना या नावाने ओळखले जाऊ लागले. राजेश खन्ना यांच्या कारकिर्दीत ते कायम वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दिसले पण 1969 ते 1976 या काळात ते हिंदी चित्रपटसृष्टीचे सुपरस्टार होते. त्यांचं चालणं, बोलणं, त्यांचा पोशाख यावर लोक प्रचंड फिदा होते.

राजेश खन्ना यांच्या कारकिर्दीची सुरुवात ‘आखिरी खत’, ‘बहारों के सपने’ आणि ‘राज’ अशा चित्रपटांनी झाली. पण 1969 साली आलेल्या ‘आराधना’ चित्रपटानं त्यांना रातोरात स्टार बनवलं. पण एकवेळ त्याच्यावर अशी आली होती कि त्यांना पै’शां’साठी आपल्या पेक्षा २० वर्षांनी लहान अभिनेत्रीं सोबत इं’टिमे’ट सीन द्यायला लागले होते.

ही आणखी एक गोष्ट आहे कि त्यांनी पै’शां’साठी हे पाऊल उचलले. पण त्याला यश मिळू शकले नाही. इंडस्ट्रीचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांनी आपल्या काळात एकापेक्षा एक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले. त्यावेळी राजेश खन्ना अनेक हि’ट अभिनेत्रींसोबत जोडले गेले होते. त्यांची जोडी मुमताज आणि शर्मिला टागोर यांच्यासोबत सर्वाधिक पसंत केली गेली होती.

पण जेव्हा अमिताभ बच्चन यांनी इंडस्ट्रीत प्रवेश केला तेव्हा राजेश खन्नाची कारकीर्द हळू हळू उताराला लागली आणि त्याचे अनेक चित्रपट फ्लॉप झाले. आणि अमिताभ बच्चन याच्या स्टारडममुळे त्यांना धोका वाटू लागला. त्यामुळेच राजेश खन्नानी स्वत: 20 वर्षांची अभिनेत्री जयप्रदा यांच्याबरोबर एका चित्रपटामध्ये आपला स्टारडम वाचवण्यासाठी आणि पै’शां’साठी इं’टिमे’ट देखावे दिले होते.

पण या सीनमुळे बरेच वा’द निर्माण झाले होते. त्यावेळी त्या सिनेमातील बऱ्याच दृश्याबद्दल चर्चा झाली होती. मीडिया रिपोर्टनुसार, 1984 मध्ये राजेश खन्ना यांनी जय प्रदा याच्यासोबत ‘आवाज’ या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटाच्या एका गाण्यात या दोघांमध्ये एक इं’टिमे’ट सीन चित्रित करण्यात आला होता.

राजेश खन्ना यांनी 20 वर्षांच्या अभिनेत्रीबरोबर आपले करियर उंचावर आणण्यासाठी खूप धा’डसी दृश्ये दिली होती आणि त्यामुळे माध्यमांमध्ये याची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती. या सी’नमुळे जय प्रदा याच्याबद्दल बरेच काही लिहिले गेले होते. पण तरी सुद्धा राजेश खन्ना यांनी जय प्रदा याच्याबरोबर दिल ए नादान, मोच, मैं तेरा दुश्मन, नया कदम, धर्म आणि कायदा या चित्रपटात काम केले होते.

तसेच जयाप्रदा याच्या कारकीर्दीबद्दल बोलायचे झाले तर, जेव्हा ती 14 वर्षांची होती. तेव्हा एका शाळेच्या वार्षिक कार्यक्रमात तिला एका दिग्दर्शकाने तेलगू चित्रपटात नृत्य करण्याची ऑ’फर दिली होती. या चित्रपटात तीन ते चार मिनिटांचे नृत्य करण्यासाठी तिला दहा रु’प’ये मिळाले होते.

आणि जयाच्या याच डान्समुळे ती लोकप्रि’य झाली आणि तिला बर्‍याच चित्रपटांच्या ऑ’फर मिळाल्या. वयाच्या 17 व्या वर्षीच तिची गणना दक्षिणच्या हि’ट अभिनेत्रींमध्ये केली जात होती. तसेच 1979 मध्ये तिने ‘सरगम’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12