‘या’ 20 वर्षाने लहान अभिनेत्रीशी राजेश खन्नाने दिले होते बो ल्ड सीन, पहा अभिनेत्रीचे झाले होते असे हाल….

आपण अनेक चित्रपट पाहतो जर एखादा चित्रपट खूपच गाजला गेला म्हणजे तो खूपच लोकप्रिय झाला तर त्या चित्रपटात अभिनय केलेला अभिनेता हा सुपरस्टार होऊन जातो. त्या अभिनेत्याचे अनेक चाहते तयार होतात. प्रत्येक सुपरस्टार अभिनेत्याचे सुपरस्टार होण्यामागे खूप मेहनत असते. चित्रपट सृष्टी मध्ये अनेक सुपरस्टार होऊन गेलेले आहेत आणि आता सध्या देखील अनेक सुपरस्टार आहेत.

बॉलिवूडचा पहिला सुपरस्टार होता अभिनेता राजेश खन्ना. अभिनेते राजेश खन्ना विषयी खूपच कमी माहिती लोकांना आहे. अशा काही गोष्टी ज्या फारच कमी लोकांना माहिती आहे त्यांच्याविषयीचे अनेक किस्से चित्रपटसृष्टीत गाजलेले गेले आहेत. हे कि-स्से अनेक अभिनेत्यांकडून आपणास ऐकायला मिळालेले आहेत. आजच्या लेखातून असाच एक किस्सा सर्वांना सांगणार आहोत ज्याबद्दल फारच कमी लोक जाणतात.

हा कि-स्सा असा आहे की राजेश खन्ना यांनी आपल्या पेक्षा वीस वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्रीबरोबर इंटी-मेटेड सीन दिले होते. या सीन मुळे त्याकाळी चित्रपटसृष्टीत खूप चर्चा देखील झाली होती. सत्तरच्या दशकामध्ये अनेक लोकप्रिय अभिनेत्रींनी काम केले आहे. त्यासोबतच राजेश खन्ना यांच्यासोबत ही खूप अभिनेत्रींनी काम केले आहे. त्यापैकीच एका अभिनेत्री बरोबर राजेश खन्ना यांनी इंटी-मेटेड सिन दिले होते.

या अभिनेत्रीचे नाव जयाप्रदा असे होते. जयाप्रदा ने महानायक अमिताभ बच्चन ज्यांच्या शराबी चित्रपटातून लोकप्रियता मिळविली होती. जयाप्रदा एक खूपच सुंदर अभिनेत्री आहे जिच्या एक्टिंग चे लोक दिवाने आहेत. यासोबतच जयाप्रदा एक सुंदर डान्सर देखील आहे. 1976 साली सरगम या चित्रपटातून जयाप्रदाने हॉलीवूड मध्ये आपले पहिले पाऊल ठेवले होते. त्यानंतर त्यांनी अनेक लोकप्रिय चित्रपट केले ज्या चित्रपटांना लोकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला.

त्याकाळी पहिले सुपरस्टार असलेले अभिनेते राजेश खन्ना यांच्याशी देखील त्यांनी काम केले होते. तुम्ही हे जाणून है-राण व्हाल की एक असा चित्रपट आहे ज्यामध्ये जयाप्रदा बरोबर राजेश खन्ना यांनी इंटी-मेटेड सिन दिले होते. हे सर्व घडले होते 1984 मध्ये आलेला ‘आवाज’ या चित्रपटा मध्ये. या चित्रपटात राजेश खन्ना यांनी जयाप्रदा बरोबर काही इंटी-मेटेड सीन दिले होते. ज्याची त्यानंतर खूप चर्चादेखील झाली होती.

जयाप्रदा ज्यावेळी हा चित्रपट करत होत्या त्यावेळी त्यांना ही भूमिका साकारणे म्हणजे एक मोठे आव्हानच होते, कारण जयाप्रदा त्यावेळी फक्त 22 वर्षाच्या होत्या आणि याच चित्रपटात त्यांना आपल्यापेक्षा वीस वर्षांनी मोठे असलेले सुपरस्टार राजेश खन्ना यांच्याबरोबर इंटी-मेटेड सीन देखील द्यायचे होते. हे सिन या चित्रपटातील ‘आ जानेमन आज तुझे..’ या गाण्यामध्ये दाखवण्यात आले आहे.

हे सिन पाहिल्यानंतर लोक खूपच भडकले होते. त्यावेळी जया प्रदला लोकांचे ट्रोल ला सामोरे जावे लागले होते. अगदी बाहेर निघणे देखील मुश्किल झाले होते. त्यावेळी जया प्रदाची खूपच बिकट हाल झाली होती. जयाप्रदा यांनी फक्त राजेश खन्ना सोबतच असे सीन नव्हते दिले तर, अमिताभ बच्चन आणि जितेंद्र यांच्या सोबतही असे सीन दिले होते.

जयाप्रदा यांनी सुपरस्टार श्रीदेवी यांच्यासोबत देखील खूप चित्रपटात काम केले आहे. राजेश खन्ना आपल्या चित्रपटांपेक्षा जास्त आपल्या अफे-यर्स मुळेच चर्चेत राहिले. राजेश खन्ना यांनी आपल्यापेक्षा वयाने खूप लहान असलेल्या डिंपल कपाडिया सोबत लग्न करून आपला संसार थाटला होता. ट्विंकल खन्ना आणि रिंकी खन्ना या दोघी राजेश खन्ना यांच्या मुली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12