पुन्हा बहरलं अजय तब्बूच प्रेम ! भर स्टेजवर आऊट ऑफ कंट्रोल झाली तब्बू मिठीत घेऊन जोरात घेतला अजयच कि स, पहा Video….

पुन्हा बहरलं अजय तब्बूच प्रेम ! भर स्टेजवर आऊट ऑफ कंट्रोल झाली तब्बू मिठीत घेऊन जोरात घेतला अजयच कि स, पहा Video….

बॉलीवूड अभिनेता अजय देवगण आपल्या लाजाळू स्वभावाची ओळखला जातो. त्याला फार जास्त माणसामध्ये वावरायला आवडत नाही. त्यामुळेच तो मोठाल्या कार्यक्रमात जाण्याचे देखील टाळतो. इतकंच नाही तर अजय देवगण कधीच उघडपणे आपल्या भावना सार्वजनिक ठिकाणी व्यक्त करत नाही.

त्याला ते आवडत नाही. कॉफी विथ करण आणि कपिल शर्माच्या शोमध्ये अनेकवेळा अजय देवगणने स्वतः याबद्दलची कबुली दिली आहे. तसे बघता सध्या अजय देवगण साठी मनोरंजनसृष्टीमधे सुवर्णकाळ सुरु आहे, असं म्हणलं तरी चुकीचं ठरणार नाही. अजय बॉलीवूड सोबतच साऊथच्या चित्रपटामध्ये देखील झळकत आहे.

RRR मधील त्याच्या अवघ्या काही मिनिटांच्या भूमिकेने देखील प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. सोबतच दृश्यम सिनेमाच्या दुसऱ्या भागाने देखील घवघवीत यश संपादन केले आहे. तर, त्याच्या रूद्र या वेबसीरिजला देखील चाहत्यांनी पसंती दर्शवली आहे. त्यामुळे अजय सध्या चांगलाच चर्चेत आहे.

दृश्यम चित्रपटामध्ये अनेक वर्षानंतर अभिनेत्री तब्बू आणि अजय देवगण एकाच चित्रपटात सोबत झळकले. या चित्रपटाने चांगलेच यश मिळवले आहे. चित्रपटाच्या दोन्ही भागांनी चाहत्यांचे चांगले मनोरंजन केले. यापूर्वी, विजयपथ, तक्षक, आणि हकीकत सारख्या नव्वदच्या दशकातील चित्रपटामध्ये दोघानी सोबत काम केले आहे.

अजय आणि तब्बू दोघांच खास कनेक्शन आहे. ते दोघेही खूप चांगले मित्र आहेत. अजयने जर मला लग्नासाठी विचारलं असत, तर मी लगेच हो बोलले असते, असं अगदी बिनधास्त होऊन तब्बू म्हणाली होती. आता, अजय देवगणबद्दलच हेच प्रेम पुन्हा जाग झालं असल्याचं बघायला मिळालं. तब्बू आणि अजय देवगनची सुपरहिट जोडी पुन्हा एकदा भोला या चित्रपटात दिसणार आहे.

बॉलिवूड स्टार अजय देवगण आणि तब्बूचा आगामी चित्रपट भोलाचा टीझर रिलीज झाला आहे. सुपरस्टार अजय देवगण त्याचा चांगला मित्र आणि सहकलाकार तब्बूसोबत चित्रपटाच्या भव्य ट्रेलर रिलीज कार्यक्रमासाठी पोहोचला. दोघेही चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एकत्र आले होते. यादरम्यान अभिनेत्री तब्बूला सुपरस्टार अजय देवगणसाठी प्रेम अक्षरशः उतू चाललं होत, असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही.

तिने अगदी बिनधास्तपणे त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव केला. अभिनेत्रीने सगळ्यांसमोर स्टेजवर अजयला कि स केले. याचा व्हिडियो आणि फोटोज सध्या सो’शल मी’डियावर धुमाकूळ घालत आहेत. भोला चित्रपटाच्या टीझर लॉन्च कार्यक्रमात बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगण आणि तब्बू यांनी एकत्र एन्ट्री केली. यावेळी त्यांनी चांगलीच मस्ती केली. दृश्यम २ नंतर आता पुन्हा एकदा तब्बू आणि अजय एकत्र दिसणार आहेत. त्यामुळे चाहत्यांना या चित्रपटाकडून चांगल्याच अपेक्षा आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12