वयाच्या 19 व्या वर्षीच ‘या’ मुलीच्या प्रेमात अडकलाय पृथ्वी शॉ, म्हणाला ‘या’ मुलीला डेट वर नेऊन…

वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकरच्या फलंदाजीचे मिश्रण असल्याचे म्हटल्या जाणार्या हा तरून भारतीय क्रिकेटपटू आजकाल प्रेमाच्या खेळपट्टीवर चौकार आणि षटकार लगावताना दिसत आहेत. वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी कसोटी पदार्पणात शतक झळकावणारा पृथ्वी शॉ आपल्या वैयक्तिक आयुष्यात एका अभिनेत्रीसमोर क्लीन बोल्ड झाला आहे. खरे तर बातमी अशी आहे की पृथ्वी शॉ सध्या अभिनेत्री प्राची सिंगला डे ट करत आहे. शॉप्रमाणेच प्राचीही मुंबईची आहे.
२०व्या वर्षी पृथ्वी शॉ फलंदाजीत दमदार कामगिरी करताना दिसतो आहे. त्याच्या कामगिरीमुळे काही तरूणीही त्याच्या फॅन होताना दिसत आहेत. नुकतीच शॉ याच्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवरून तो अभिनेत्री प्राची सिंगला डेट करत असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
आयपीएलच्या 14 मोसमात दिल्ली कॅपिटल आणि पंजाब किंग्ज यांच्यात झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटलने पंजाबला 6 गडी राखून पराभूत केले. या सामन्यात पृथ्वी शॉने एक मोठा तुफानी डाव खेळला आणि त्याने 17 चेंडूत 32 धावा फटकावल्या. पृथ्वी शाने आपल्या तुफानी डावात तीन चौकार आणि दोन षटकार लगावले.
पृथ्वी शाहने आपल्या वादळी खेळीने सर्व चाहत्यांची मने जिंकली. इतकेच नाही तर पृथ्वीची गर्लफ्रेंड प्राची सिंगही त्याच्या फलंदाजीची फॅन बनली. ipl मध्ये पृथ्वी शॉची ताबडतोब बॅटिंग बघून त्याची गर्लफ्रेंड खूप खुश झाली आहे आणि तिने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर पृथ्वीचा फोटो पोस्ट करत हार्ट इमोजीदेखील पोस्ट केली.
प्राची सिंग आणि पृथ्वी शॉ दोघांनी अद्याप या गोष्टी स्वीकारल्या नसल्या तरी प्राची सिंग आणि पृथ्वी दोघेही एकमेकांनाचे फोटोवर लाईक आणि कमेंट करताना दिसतात आणि यामुळे स्पष्टपणे दिसून येते की या दोघांममध्ये काही तरी सुरू आहे.
प्राची सिंहशी असे जोडले पृथ्वी शॉचे नाव: पृथ्वी शॉ आजकाल अभिनेत्री प्राची सिंगला डेट करत असल्याच्या बातम्या आहेत. वास्तविक शॉच्या सोशल मीडियावर अशा काही कमेंट्स पाहायला मिळाल्या आहेत, त्यानंतर शॉचे नाव प्राचीशी जोडले जात आहे.
पण पृथ्वी शॉ आणि प्राचीला बर्यारच जणांनी जवळचे मित्र असल्याचे सांगितले जात आहे. तसे, प्राची देखील पृथ्वी शॉच्या प्रत्येक पोस्टवर नक्कीच कमेंट देत असते आणि शॉ देखील प्राचीच्या प्रत्येक कमेंटला प्रत्युत्तर देण्यास विसरत नाही.
कोण आहे प्राची सिंह ?
प्राची सिंह एक अभिनेत्री आणि डान्सर आहे. तिने कलर्स टीव्हीच्या प्रसिद्ध सीरियल उडानमध्ये काम केले आहे. तसे, प्राची देखील एक मॉडेल आहे. तिच्या अभिनयाबरोबरच प्राची तिच्या ज बरदस्त बेली डान्ससाठीही ओळखली जाते. तसे बॉलिवूड आणि क्रिकेटर्स यांच्यात खूप जुने नाते आहे.
प्राची दरवेळी पृथ्वी शॉ च्या पोस्टवर कमेंट्स करताना दिसते. पृथ्वी शॉ देखील प्राचीच्या कमेंट्सवर एकतर लाईक करतो किंवा रिप्लाय देतो असेही दिसून आले आहे. पृथ्वी शॉच्या नावाचादेखील आता या यादीमध्ये समावेश आहे की नाही, हे आता काही दिवसात दिसून येईलच.
पृथ्वी शॉ आणि प्राची दोघांनीही आपल्या नात्याबद्दल कधीही काहीही सांगितलेले नाही. त्यामुळे ते एकमेकांना डेट करत आहेत की नाही याबद्दल पक्की माहिती नाही मात्र सोशल मीडियावरील त्यांच्या कमेंट्स पाहून बऱ्याच चर्चां होत आहेत.
१६ जुलै रोजी डो पिंगच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पृथ्वी शॉवर कारवाई करण्यात आली. मात्र आपण खोकल्यासाठी अनावधानाने हे औषध घेतल्याचे पृथ्वी शॉने सांगितलं होते. पृथ्वी शॉने दिलेल्या उत्तराने आपण समाधानी असल्याचंही बीसीसीआयने स्पष्ट केले. २० व्या जन्मदिनाच्या दिवशी त्याने ट्विटरवर सराव करतानाचा एक व्हिडीओ पोस्ट केला आणि पुनरागमनासाठी उत्सुक असल्याचं सांगितले.