या’ प्रसिद्ध अभिनेत्रीच्या बापासोबत होतं एकता कपूरच ल फडं, लग्नाचं वचन देऊन त्याने तिच्यासोबत, म्हणून आजही एकता आहे अविवाहित

आज छोटा पडदा चांगलाच मोठा झाला आहे, असं बोललं जातं. छोट्या पडद्यावरील कलाकार आणि मालिकाचे निर्माते, दिग्दर्शक यांचा थाट बॉलीवूड सेलिब्रेटिंज पेक्षा कमी नाही. एकूण बघता मालिकांची लोकप्रियता चित्रपटांपेक्षा अधिक आहे. छोट्या पडद्यावरील अनेक मालिका मागील बऱ्याच काळापासून चांगल्याच लोकप्रिय ठरत आहेत.

त्यामुळे जगभरात भारतीय टेलिव्हिजन इंडस्ट्रीची एक खास जागा निर्माण झाली आहे. तसे बघता यासाठी काम करणाऱ्या सर्वच दिग्दर्शक, निर्माते आणि कलाकार यांची ही मेहनत आहे असं म्हणायला हरकत नाही. परंतु खऱ्या अर्थाने प्रेक्षकांना छोट्या पडद्यावरती प्रेम करायला लावणारी एक खास व्यक्ती आहे.

एकता कपूरने बनवलेल्या मालिकांवर महिला वर्गाने चांगलेच प्रेम केले. एक काळ एकता कपूरने संपूर्ण टेलिव्हिजन इंडस्ट्रीवर स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित केले होते. आजतागायत ते कायम आहे असे म्हणायला हरकत नाही. म्हणून तर तिला टेलिव्हिजन क्वीन म्हणून बोललं जातं. टेलिव्हिजन क्वीन एकता कपूरने तिच्या टॅलेंटच्या बळावर जगभरात नाव कमावले आहे.

प्रसिद्धी आणि यश एकता कपूरच्या पायाशी लोळत आहे. असं असलं तरीही तिने आजपर्यंत लग्न का केले नाही याच एका गोष्टीची तिचा चाहत्यांना खंत आहे. आता एकता कपूरने वयाच्या 47 व्या वर्षी याबद्दलचा मोठा खुला सा केला आहे. याबद्दल तिने स्वतः सो’शल मी’डियावर एक फोटो शेअर करत कबूल केले आहे की, तिला बॉलिवूडमधील एका आघाडीच्या अभिनेत्याशी लग्न करायचे होते परंतु त्या अभिनेत्याने ते मान्य केले नाही.

विशेष म्हणजे हा अभिनेता दुसरा कोणी नसून चंकी पांडे आहे. एकता कपूरने चंकी पांडेच्या वाढदिवसानिमित्त सो’शल मी’डियावर पोस्ट करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. गंमत म्हणजे या पोस्टमध्ये एकता कपूरने एक धक्का दायक खु”लासा केला आहे. एकता कपूरने सांगितले की, तिला चंकी पांडेसोबत लग्न करायचे होते पण तसे होऊ शकले नाही.

एकता कपूरने चंकी पांडेसोबतचा बऱ्याच वर्षांपूर्वीचा एक फोटो शेअर केला आणि लिहिले, ‘वर्षांपूर्वी याच अभिनेत्याने म्हणजे चंकी पांडेने माझे मन दुखवले होते. जर त्याने सहमती दिली असती तर आज मी देखील बॉलीवूड वाईव्हच्या गॅं गची सदस्य असते.’ यासोबतच एकता कपूरने अनेक मजेदार इमोजी टाकत हॅपी बर्थडे लिहिले.

आता एकता कपूरची ही पोस्ट सो’शल मी’डियावर मोठ्या प्रमाणात व्हाय रल होत आहे. दरम्यान, चंकी पांडेने 26 सप्टेंबर रोजी त्याचा 60 वा वाढदिवस साजरा केला. चंकी पांडेने अनेक चित्रपटामध्ये काम केले आहे. आपल्या कॉमेडी टायमिंगमुळे त्याने बऱ्याच चित्रपटामध्ये खास भूमिका साकारल्या आहेत.

90च्या दशकात त्याची क्रेझ पहिली गेली आणि आता त्याची मुलगी अनन्या पांडे बी-टाऊनमध्ये धुमा कूळ आहे. चंकी पांडेने १९९८ मध्ये भावना पांडेशी लग्न केले. या जोडप्याला दोन मुले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12