प्रसिद्ध अभिनेत्रीचे नि’धन, एक दिवसाआधीच साजरी केला होता वाढदिवस, पण गेल्या ४ वर्षांपासून झाली होती अशी अव’स्था वाचून डोळ्यात येईल पाणी..

प्रसिद्ध अभिनेत्रीचे नि’धन, एक दिवसाआधीच साजरी केला होता वाढदिवस, पण गेल्या ४ वर्षांपासून झाली होती अशी अव’स्था वाचून डोळ्यात येईल पाणी..

टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये अनेक मालिकांनी चाहत्यांवर वेगळी छा प सोडली. या मालिकांची लोकप्रियता बघता आजही त्या स्टार्सची प्रसिद्धी कायम आहे. अनेक मालिकांनी एक काळ गाजवत मोठा चाहतावर्ग निर्माण केला. अशाच काही मालिकापैकी एक कुबल है मालिका देखील आहे.

स्वस्तिक प्रोडक्शनच्या या मालिकेने तेव्हा लोकप्रियतेच नवं शिखर गाठलं होत. मालिकेसोबत त्यातील पात्र देखील चाहत्यांच्या पसंतीस उतरले. त्यानंतर अनेक मालिकांमध्ये तेच कलाकार वेगवेगळ्या भूमिकेत झळकले. झी टीव्हीवरील सुपरहिट टीव्ही शो ‘कुबूल है’मध्ये हसिना बीवीच्या भूमिकेत अभिनेत्री निशी सिंह भडाली यांना चांगलीच प्रसिद्धी मिळाली.

त्यानंतर निशी सिंहने हिटलर दीदी, इश्कबाज आणि तेनाली रामासह अनेक टीव्ही शोमध्ये देखील त्या झळकल्या आहेत. अत्यंत कमी कालावधीत त्यांनी आपल्या अभिनयाच्या प्रेक्षकांच्या मनावर छा प पाडली. दु’ र्दैवाने त्यांना माघील काही काळापासून आ’जा राने ग्रा’सले होते. गं’भीर आ’जाराने त्र’स्त झाल्याने त्यांना फार काळ मनोरंजन विश्वात सक्रिय राहता आले नाही.

आणि अखेर रविवारी रात्री त्यांचे दीर्घकाळ आ’ जाराने नि’ध’न झाले. संपूर्ण टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये निशी सिंह यांच्या नि’ध नामुळे शोक कळा पसर’ली आहे. माघील 4 चार वर्षापासून निशी सिंह अ र्धां’गवायूसारख्या आ’जाराने त्र’स्त होत्या. निशी सिंग यांचे पती लेखक-अभिनेता संजय भादली यांनी त्यांच्या नि ध’नानंतर एका प्रसार माध्यमाला सांगितले की, ‘ गेल्या चार वर्षांपासून निशी आ’जारी हो’त्या.

13 फेब्रुवारी 2019 रोजी तिला अर्धां गवायूचा पहिला झ ट’का आला. त्यानंतर 3 फेब्रुवारी 2022 रोजी पुन्हा दुसरा झ टका आला. हा सर्व काळ आमच्यासाठी खूप जास्त वे’दना दाय’क होता. मात्र त्यानंतर 24 मे 2022 रोजी पुन्हा तिसऱ्यांदा तिला अ’र्धांगवायु झाला, आणि त्यानंतर तिला वाचवण्यासाठी अतोनात प्रयत्न सुरू झाले.

त्यानंतर तिला रु’ग्णा ल’यात दाख’ल करण्यात आले. तेव्हापासून तिच्यावर उप’चार सुरू होते. मात्र या उप’चारांना यश आलं नाही आणि निशी आज या जगात नाहीये.’ दोन दिवसांपूर्वीच म्हणजे 16 सप्टेंबर रोजी निशीने आपला 50 वा वाढदिवस साजरा केला होता. पती संजय यांच्याकडे त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त बेसनाचा लाडू खाण्याची इच्छा व्यक्त केली.

संजय यांनीही ती इच्छा पूर्ण केली. घशाच्या सं’सर्गामुळे गेली काही दिवस त्यांना केवळ द्रव पदार्थ दिले जात होते. दु’ र्दैव म्हणजे वाढदिवासानंतर तिसऱ्याच दिवशी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. चाहत्यांसह अनेक सेलेब्स या बा’तमीने मोठ्या ध’क्क्यात आहेत. इंडस्ट्रीमध्ये सर्वांनाच त्यांच्या अ काली नि’धनाने मोठा ध’क्का बसला आहे.

8 वर्षे निशी यांनी इंडस्ट्रीत काम केले. मात्र या अल्पावधीतच त्यांचा मोठा चाहतावर्ग पाहायला मिळाला. त्यांनी जास्त करून नकारात्मक भूमिका रेखाटल्या. केवळ मालिकाच नाही तर ‘मान्सून वेडिंग’ या चित्रपटातही तिने काम केले होते.

कमल हसन आणि मामूटी यांच्यासोबत देखील त्यांनी एक चित्रपट केला होता. त्यानंतर मुंबईत आल्यानंतर निशी यांनी अनेक मालिकांमध्ये काम केले. त्यातूनच त्यांना खास ओळख मिळाली. त्यांच्या पश्चात त्यांचे पती, लेखक-अभिनेते संजयसिंग भाडली आणि दोन मुलं असा परिवार आहे.

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.