‘या’ अभिनेत्रीसाठी प्रभूदेवाने मो’डला आपला सोळा वर्षांचा संसार.. तीन मु’लांनाही दिले सो’डून, पण नंतर अभिनेत्रीच दिला धो’का…

बॉलीवूड म्हटले की, इथे अभिनेता व अभिनेत्री चे अनेक प्रे’मप्र’करण सुरूच असतात. अनेक अभिनेता व अभिनेत्री लग्न झाल्यानंतर ही प्रे’म प्र’करण करत असतात. बॉलिवूडमध्ये असा रिवाज गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. अनेक अभिनेते व अभिनेत्री लग्न झाल्यानंतर ही बाहेर प्रे’मप्र’करण सुरू ठेवतात.
आदित्य पंचोली याचे देखील असेच होते. काही वर्षांपूर्वी त्याने जरीना वहाब यांच्या सोबत लग्न केले होते. मात्र, त्याचे नाव कंगना राणावत सोबत जोडले गेले होते. त्यांना रस नव्हता आणि त्याचे प्रेम प्रकरण बरेच चर्चेत आले होते. रितिक रोशन आणि त्याची पत्नी सुझान खान यांचा देखील याच कारणामुळे घ’टस्फो’ट झाल्याचे सांगण्यात येते.
मात्र, असे असले तरी दोघेही सध्या एकत्र फिरताना अनेक दिसत असतात. त्यामुळे त्यांचा घ’टस्फो’ट झाला की नाही, हे देखील सं’शया’स्पद असे वाटते. रितिक रोशन याचे बार्बरा सोबत प्रे’म प्र’करण असल्यामुळे सुजान खान याने रितिक रोशन याला सोडल्याचे सांगण्यात येते. तसेच सुजान खान याचे देखील अर्जुन रामपाल यांच्या सोबत नाव जोडले गेले होते.
आज आम्ही आपल्याला अभिनेता-दिग्दर्शक नृत्यदिग्दर्शक प्रभुदेवा याच्याबद्दल माहिती देणार आहोत. प्रभूदेवाने बॉलिवूडमध्ये एकेकाळी प्रचंड असे काम केलेले आहे. त्याने अनेक चित्रपट हिट देखील दिलेली आहेत. प्रभुदेवा याने सुरुवातीला मौन आरगम या चित्रपटातून पदार्पण केले होते. हा चित्रपट त्याला ओघानेच मिळाला होता.
या चित्रपटात त्याची अगदी छोटी भूमिका होती. प्रभुदेवा यांचे वडील मुग्गुरू देखील चित्रपटसृष्टीशी संबंधित आहेत. त्याने देखील काही चित्रपटात काम केले आहे. प्रभुदेवा याला खर्या अर्थाने ओळख मिळाली ती अग्नि नाच थिरम या चित्रपटामुळे. या चित्रपटात त्याला पहिल्यांदा काम करण्याची संधी मिळाली होती.
मात्र, त्याला खऱ्या अर्थाने कमल हसन यांच्या वेगी विझा या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटात त्याने नृत्य दिग्दर्शकाची भूमिका सांभाळली होती. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलेच नाही. त्यानंतर त्याने अनेक हिट चित्रपट केले. त्याने हमसे है मुकाबला हा चित्रपट केला होता.या चित्रपटातील गाणी देखील त्याची खूप गाजली होती.
तो काही वर्षापासून तो बॉलिवूडमध्ये सक्रिय झाला आहे. बॉलिवूडमध्ये त्याने सलमान खान या चित्रपटात काम केले आहे. आज आम्ही आपल्याला त्याच्या वै’यक्ति’क आ’यु’ष्याबद्दल माहिती देणार आहोत. प्रभुदेवा याचे लग्न लतासोबत झाले होते. 2018 मध्ये प्रभुदेवा याच्या मोठ्या मु’लाचे कॅ’न्स’रने नि’ध’न झाले होते.
प्रभुदेवा याला तीन मु’लं आहेत. मात्र, गेल्या काही वर्षापासून त्याचे अभिनेत्री नयनतारासोबत प्रे’म प्र’कर’ण असल्याचे सांगण्यात येते. याची भनक लता हिला लागल्यावर तिने प्रभू देवाला चांगलेच खडसावले असल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर काही काळ हे प्र’करण थांबले होते. मात्र, त्यानंतरही प्रभुदेवा हा नयनतारा तिच्या प्रे’मात आ’कंठ बु’डा’ला होता.
त्यामुळे 2011 मध्ये त्याने आपल्या सोळा व’र्षाच्या संसारावर पा’णी सो’डले. त्याने आपल्या प’त्नीला पो’टगी मध्ये द’हा ला’ख रु’प’ये दिले. तसेच 25 को’टी रु’पयां’ची सं’पत्ती देखील दिली. त्यानंतर त्याने 2012 मध्ये आपले प’त्नी लता सोबत काहीही सं’बं’ध नसल्याचे सांगितले होते. त्यानंतर तो नयन तारा सोबत लि’व्ह इ’न राहू लागला. नयनतारा ही ख्रि’श्चन ध’र्माची होती. प्रभूदेवसोबत लग्न करण्यासाठी तिने हिं’दू ध’र्म स्वीका’रला. प्रभुदेवा आणि नयनतारा सध्या आरामात संसार करत असल्याचे देखील सांगण्यात येते.