नवरा आहे अ-र-ब-पती तरी सर्वसाधारण रहाते या अभिनेत्याची बा-यको, पहा सौंदर्यात बॉलिवूडच्या अभिनेत्र्या देखील प-डतील फि-क्क्या.

आता हे सर्वांना माहित आहेत की बॉलिवूड मधील प्रसिद्ध आणि श्रीमंत अभिनेत्यांच्या बायकांचे राहणीमान देखील त्यांचे पतीसारखेच स्टायलिश आणि रुबाबदार असते. परंतु बॉलिवूड मध्ये असे देखील काही अभिनेते आहेत ज्यांची सं-पत्ती भरभरून आहेत आणि असे असून देखील त्यांच्या बायका या सर्वसाधारण महिलांप्रमाणेच रहातात.

आज आपण याच विषयावर चर्चा करणार आहोत. त्याचे असे आहे की पती बॉलिवूड मध्ये सुपरस्टार तर आहेच आहे परंतु तोच अभिनेता इतका श्रीमंत आहेत की अर-बपती च्या लिस्ट मध्ये त्याचे नाव समाविष्ट आहे. याच श्रीमंत अभिनेत्याचे पत्नीला राणी सारखे जीवन जगण्यास संधी असून देखील तीच पत्नी सर्वसाधारण महिलेसारखी रहाते.

तर आपण माहिती करून घेऊयात की कोणत्या अभिनेत्याची आहे ही साधीभोळी पत्नी. आपण आज ज्याचेंबद्धल चर्चा करणार आहोत त्या अभिनेत्याच नाव आहे विवेक ओबेरॉय. आपल्या सर्वाना माहित आहे की विवेक ओबेरॉय हा एक हिंदी चित्रपट अभिनेता. विवेक ओबेरॉय यांचा जन्म 3 सप्टेंबर 1976 रोजी भारतीय कुटुंबात झाला होता. त्याने राम गोपाल वर्मा यांच्या एका चित्रपटातून आपल्या फिल्मी कारकिर्दीची सुरुवात केली.

चित्रपटातील उत्तम अभिनयासाठी त्याला फिल्म-फे-अर सर्वोत्कृष्ट पुरुष पदार्पण आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा सुद्धा पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या र-क्त चरित्र आणि क्रिश ३ या चित्रपटातील अभिनयाचे खूपच कौतुक झाले होते. आपल्याला कदाचित माहित नसेल पण विवेक ओबेरॉय केवळ अभिनेताच नाही तर तो ओबेरॉय मेगा एन्टरटेन्मेंट नावाच्या प्रॉडक्शन हाऊसचा मालकही आहे.

विवेकने २०१६ साली एक कंपनीसुद्धा उघडली होती, ज्यात त्याने महाराष्ट्रातील शाहपूर येथे परवडणारा गृहनिर्माण प्रकल्प सुद्धा सुरू केला होता. त्या अंतर्गत त्याने १५ ला-खा-हून अधिक गरीब कुटुंबांना ७ लाख ९० हजार रुपयांमध्ये स्वस्त घरे सुद्धा दिली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, विवेक ओबेरॉयची एकूण मा-ल-मत्ता सुमारे १५ द-श-ल-क्ष डॉ-लर्स किंवा १ अ-ब्ज १० को-टी रु-प-यांपेक्षा जास्त आहे.

चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी विवेक ओबेरॉय आता एका चित्रपटासाठी सुमारे १५ को-टी रु-प-ये घेतो. नुकताच त्याने आपला ४४ वा वाढदिवस साजरा केला आहे. विवेक ओबेरॉय आपल्या वैयक्तिक आयुष्यासह आपल्या व्यावसायिक जीवनाबद्दलही चर्चेत राहतो. पण आज विवेक इतका श्रीमंत असून सुद्धा त्याची पत्नी खूपच साधे जीवन जगते आहे तर आज आपण याबद्दलच जाणून घेणार आहोत.

बॉलिवूड जगताबद्दल बोलायचे झाले तर अनेक तारे तारका कायम प्रकाश झोतात राहत असतात, पण आहे सुद्धा काही स्टार्स असतात जे या बॉलवुच्या झगमगाटातून दूर राहतात, त्या मधीलच एक म्हणजे विवेक ओबेरॉयची पत्नी जी खूपच सुंदर व ग्लॅमर्स आहे. पण आपल्याला कदाचित माहित नसेल पण ती आपल्या साठी खूपच सामान्य व्यक्तीमत्त्व आहे.

त्याचे एक कारण म्हणजे इतका पै-सा असून सुद्धा ती खूपच सामान्य जीवन जगत असते. ती एक अ-ब्जा-धीश व्या वसायिकाची पत्नी असूनही तिचे राहणीमान सर्वसामान्यां प्रमाणेच आहे. विवेक ओबेरॉय आणि त्यांची पत्नी प्रियंकाची ल-व्ह लाइफ खूप रंजक आहे. ४ जुलै २०१० रोजी दोघांनी सुद्धा एकमेकांना पसंद केले आणि त्याच वर्षी २९ ऑक्टोबर रोजी दोघांचे लग्न झाले.

ते दोघे सुद्धा एकमेकांना कधी भेटले नव्हते अगदी पहिल्याच डेट मध्ये त्यांनी एकमेकांना पसंद केले. आपल्याला कदाचित माहित नसेल पण प्रियंका एक सामाजिक कार्यकर्ता आहे. ती एका नफा संस्थेशी संबंधित आहे. विवेक आणि प्रियांका दोघेही बरीच सामाजिक कामे करतात. पण हे दोघे सुद्धा एक सामान्य जीवन जगत आहेत.

सणांच्या निमित्ताने विवेकच्या घरातील अनेक फोटो वारंवार सोशल मीडियावर व्हायरल होत असतात, ज्यामध्ये विवेक आपल्या पत्नीसोबत दिसत असतो, ज्यामध्ये तो खूपच सुंदर दिसत आहे पण त्याची पत्नी खूपच साधी दिसत आहे, तिचा हा साधेपणाच तिला व अनेक लोकांना खूप पसंत आहे.

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *