पा’किस्ता’न क्रिकेटवर को’सळ’ला दुः खाचा डों’गर ! शोएब अख्तरचा शेवटचा व्हि’डिओ आला समोर, आता कोणत्याही क्षणी…

पा’किस्ता’न क्रिकेटवर को’सळ’ला दुः खाचा डों’गर ! शोएब अख्तरचा शेवटचा व्हि’डिओ आला समोर, आता कोणत्याही क्षणी…

खेळ विश्वामध्ये सध्या ‘एशिया कप 2022′ ची धूम बघायला मिळत आहे. वर्ल्ड कप जिंकण्या इतकच भारताला एशिया कप जिंकणे देखील महत्त्वाचे ठरते. क्रिकेट विश्वामध्ये सध्या याबद्दलची च र्चा बघायला मिळत आहे. भारतीय क्रिकेट संघ देखील एशिया कप साठी सज्ज झाला असून खेळाडू आपले उत्तम प्रदर्शन देण्यासाठी तयार आहेत.

रोहित शर्मा, विराट कोहली आणि हार्दिक पांड्या यांच्याकडून क्रिकेटच्या चाहत्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. आता एशिया कप म्हणून ओळखला जाणारा हा सामना काही वर्षांपूर्वी शारजा कप म्हणून ओळखला जात होता. हा किताब आपल्या नावे करण्यासाठी एशिया खंडातील सर्व देश एकमेकांना कडवी झुं ज देतात.

खास करून भारत-पा किस्ता’न सामन्यासाठी सर्वोच्च राहते उत्सुक असतात. जगभरातील क्रिकेट चाहत्यांचे लक्ष या सामन्याकडे लागलेले असते. आजपर्यंत शारजा कप म्हणजेच एशिया कपचा किताब भारताने सर्वाधिक वेळा जिंकला आहे. येत्या 27 तारखेपासून एशिया कपच्या सामन्यांची सुरुवात होत आहे.

त्यामुळे सगळीकडे जुन्या सामन्यांच्या देखील व्हिडिओ क्लिप व्हा यरल होत आहेत. भारताप्रमाणेच पाकि स्तानी संघ देखील या कप साठी चांगला सराव करून क’डवी झुं’ज देण्यास तयार झाला आहे. जुन्या सामन्यांची गोष्ट केली तर भारतीय दिग्गज खेळाडू सचिन, सौरभ, राहुल आणि महेंद्रसिंग धोनीप्रमाणेच पाकि स्तानी खेळाडू रावळपिंडी एक्सप्रेस शोएब अख्तरची च र्चा तर होणारच.

सगळीकडे एशिया कपची तैयारी आणि उत्सुकता चालू असतानाच पाकि स्तानी क्रिकेट विश्वासाठी दुः खद बा तमी समोर येत आहे. पाकि स्तानचे माजी गोलंदाज रावळपिंडी एक्सप्रेस म्हणून ओळखले जाणाऱ्या शोएब अख्तर यांना रु’ग्णा लयात दा खल करण्यात आल आहे. त्यांच्यावरील श’स्त्रक्रि या अतिशय पेचाची असून स्वतः शोयबक्तर यांनी आपला व्हिडि ओ शेअर करत सो’शल मी’डियावर त्याबद्दल माहिती दिली आहे.

त्यांचा हा भावुक होणारा व्हि’डिओ बघून चाहते देखील चांगलेच चिं’ता ग्र’स्त झाल्याचे बघायला मिळत आहे. शोएब अख्तर हे जगभरात प्रसिद्ध झालेलं आणि नावाजलेलं नाव आहे. क्रिकेट विश्वामध्ये शोएबचा मोठा चहाता वर्ग आहे. सध्या क्रिकेट मधून त्यांनी सं’ न्यास घेतला असला तरीही सो’शल मी’डियाच्या माध्यमातून ते चाहत्यांच्या संपर्कातच असतात.

त्याचबरोबर अनेक वेगवेगळ्या सामन्यांचे सूत्रसंचालन करत ते अधून मधून क्रिकेट प्रेमींच्या भेटीला येतच असतात. मात्र नुकतंच समोर आलेल्या व्हि डिओ त्यांच्या चाहत्यांना खूप जास्त भावुक करून गेला क्रिकेट खेळत असताना शोएब्यांच्या पायाला दु खा’पत झाली होती.

त्यामुळे गुड घ्याच्या दुख ण्यामुळे त्यांना क्रिकेट मधून लवकर सं न्यास देखील घ्यावा लागला याबद्दलची खंत स्वतः शोएब यांनी या व्हिडि ओमध्ये व्यक्त केली आहे. मागील जवळपास दहा वर्षांपासून शोएब गुडघेदु खीचा सामना करत आहे. याच समस्येमुळे त्याचे करिअर खूप लवकर सं पले असे नसते तर अजून कमीत कमी चार ते पाच वर्ष तो व्यवस्थितपणे क्रिकेट खेळू शकला असता, अशी त्याला खात्री होती.

ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न येथील एका रु’ग्णा ल’यात सध्या तो दाखल आहे. ‘मी आणखी चार ते पाच वर्षे खेळू शकलो असतो. मात्र मला हे ठाऊक होते की मी जास्त खेळलो तर मी लवकरच व्हील चेअर वर येईल.

आणि याच कारणामुळे इच्छा नसताना देखील मला क्रिकेट मधून संन्यास घ्यावा लागला,’ असे म्हणत अ’त्यंत भावुक होऊन शोएब अख्तरने आपला व्हि’डिओ शेअर केला आहे. त्याच्या गुड घ्यावरील श’स्त्र क्रिया यशस्वी झाल्याचे देखील त्याने या व्हिडिओ मधून सांगितल आहे. शोएबला भावुक झाल्याचे बघून लवकरात लवकर तो पुन्हा ठणठणीत व्हावा अशी इच्छा चाह त्यांनी व्यक्त केली आहे.

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.