एका मुलाची आई असूनही खूपच हॉट आहे ‘ही’ पाकिस्तानी अभिनेत्री, हिच्यासमोर सनी लिओनीच काय सगळ्या अभिनेत्र्या आहेत फिक्या….

एका मुलाची आई असूनही खूपच हॉट आहे ‘ही’ पाकिस्तानी अभिनेत्री, हिच्यासमोर सनी लिओनीच काय सगळ्या अभिनेत्र्या आहेत फिक्या….

इंटरनेटमुळे जग नक्कीच जवळ आलं आहे. त्यात सोशल मीडियामुळे नक्कीच एकमेकांच्या संपर्कात राहणे अधिकच सोप झालं आहे. खास करून सेलेब्रिटी आणि कलाकारांसाठी तर सोशल मीडिया एक वरदानच ठरत आहे. सोशल मीडियामुळे जगातील कोणत्याही कोपऱ्यात असणारे चाहते आपल्या आवडत्या सेलिब्रिटींना फॉलो करू शकतात.

त्यामुळे या सेलिब्रिटींच्या फॅन फॉलोविंग मध्ये नक्कीच मोठी भर पडते. केवळ आपल्या देशातीलच नाही तर, इतर देशातील सेलेब्रिटींचा देखील खूप मोठा चाहतावर्ग आहे. प्रियांका चोप्रा, विराट कोहली, ऐश्वर्या राय बच्चन सारखे सेलेब्रिटी आज ग्लोबल स्टार्स म्हणून ओळखले जातात. जगभरातून अनेकजण त्यांना फॉलो करतात.

असाच मोठा चाहतावर्ग काही पाकिस्तानी कलाकारांचा देखील आहे. जागतिक पातळीवर अभिनेत्री माहिरा खानची लोकप्रियता तर इतकी जास्त वाढली होती की, तिला बॉलीवूडमध्ये काम करण्याची संधी मिळाली. इक्रा अजीज, फरहान सईद, आतिफ अस्लम, फवाद खान सारख्या कलाकारांचा देखील जगभरात खूप मोठा चाहतावर्ग आहे.

सध्या पाकिस्तानी अभिनेत्री मथिरा चांगलीच लोकप्रिय ठरत आहे. जगभरात तिचे बरेच चाहते आहेत. मूळची पाकिस्तानच्या मथिराचा जन्म झिम्बावे येथे झाला आहे. तिने बऱ्याच पाकिस्तानी मिनी सिरीजमध्ये आणि चित्रपटामध्ये काम केले आहे. २०१२मध्ये तिने पंजाबी सिंगर फरान सोबत लग्न केले. मात्र तिचा संसार फार काळ टिकला नाही.

२०१८मध्ये ते दोघे वेगळे झाले. त्यांना अहील रिझवी नावाचा एक मुलगा देखील आहे. पाकिस्तानी सिनेसृष्टीमधील ती खूप बोल्ड अभिनेत्री समजली जाते. मथिराचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. आपल्या सोशल मीडियावर ती अनेकवेळा स्वतःचे हॉट आणि बोल्ड फोटोज शेअर करत असते.

वर्कआउट करतानाचे काही व्हिडियोज देखील मथिरा आपल्या चाहत्यांसोबत शेअर करते. तिच्या या फोटो आणि व्हिडियोवर चाहत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळतो. नुकतंच मथिरा पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली आहे. तिने आपले बीचवरील खूप जास्त मादक फोटोज शेअर केले आहेत. पाकिस्तानी असून देखील मथिरा खूप बो’ल्ड आहे.

तिच्या फोटो आणि व्हिडियोमुळे तिला खूप जास्त टी’केचा सा’मना करावा लागतो. मात्र मथिरा या सर्व बाबींचा विचार करत नाही आणि अगदी बिनधास्त राहते. आता आपले बीचवरील फोटो शेअर करत तिने चाहत्यांना सुखद ध’क्काच दिला आहे. ‘तुम्हाला मला भेटायचे असेल तर, जिथे आकाश समुद्राला भिडते तिथे या. मी तिथेच आहे,’ असं कॅप्शन देत तिने आपले खूपच हॉट फोटो शेअर केले आहेत.

त्यातच ती पुढे लिहते की, ‘बीचवर मी सलवार कमीज परिधान करेल अशी अपेक्षा करू नका.’ तिच्या या फोटोजला चाहत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. तिने ब्लॅक कलरच्या बि’कि’नीवर एक पारदर्शी ब्लॅक जॅकेट घालत आपला लूक पूर्ण केला आहे. यामध्ये तिच्या कामुक अदा बघून चाहते फिदा झाले आहेत.

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.