हि’जा’बशिवाय पहिल्यांदाच समोर आला ए.आर. रहमानच्या मुलीचे फोटो, पहा दिसायला आहे अतिशय सुंदर आणि हॉ’ट..

हि’जा’बशिवाय पहिल्यांदाच समोर आला ए.आर. रहमानच्या मुलीचे फोटो, पहा दिसायला आहे अतिशय सुंदर आणि हॉ’ट..

बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये स्टार किड्सची जबरदस्त क्रेझ आहे. भूतकाळातील स्टार्सपासून ते 90 च्या दशकातील सुपरस्टार्सपर्यंत अनेक मुले फिल्म इंडस्ट्रीचा एक भाग बनली आहेत. जान्हवी कपूर, ईशान खट्टर, सारा अली खान, अनन्या पांडे यांसारखे अनेक स्टार किड्स आहेत ज्यांनी चित्रपटांमध्ये प्रवेश केला आहे.

त्याचवेळी, इब्राहिम अली खान, आर्यन खान, न्यासा देवगन यांसारखे स्टार किड्स देखील आहेत जे चित्रपटांमध्ये दिसले नाहीत परंतु तरीही बरेचदा प्रकाश झोतात राहतात. मात्र, काही स्टार किड्स आहेत जे चित्रपटांपासून आणि कॅमेरापासूनही दूर राहतात. किती स्टार किड्स आहेत, ते काय करत आहेत आणि कसलं आ’युष्य जगत आहेत, हेही प्रेक्षकांना कळत नाही.

असे अनेक स्टार किड्स आहेत जे लाइमलाइटपासून दूर राहतात, पण आम्ही इथे इंडस्ट्रीतील दिग्गज एआर रहमान यांची मुलगी खतिजा रहमानबद्दल बोलत आहोत, जी पूर्वी तिच्या लग्नामुळे च र्चेत होती. आता तिचा एक खास फोटो व्हा यरल होत आहे ज्यामध्ये ती हि जा’ब-शिवाय दिसत आहे.

ए आर रहमानची मुलगी खतिजा तिच्या वडिलांच्या बाजूने चित्रपट किंवा संगीत विश्वाचा भाग नाही. काही दिवसांपूर्वी तिच्या लग्नाची च र्चा चांगलीच रंगली होती. त्यावेळी प्रथमच तिचे नाव समोर आले होते. खतिजाचे लग्न ऑडिओ इंजिनियर रियासदीन शेख मोहम्मदसोबत झाले आहे.

लग्नाच्या काही दिवसांनंतर, दोघांचे एक ग्रँड रिसेप्शन होते ज्यामध्ये बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकारांनी हजेरी लावली होती. मात्र, सगळ्यात जास्त च र्चा झाली ती म्हणजे लग्नाच्या रिसेप्शनमध्येही खतिजा रहमान चेहऱ्यावर मा’स्क लावून दिसली. आता मास्कशिवाय तिचा एक फोटो इंटरनेटवर समोर आला आहे, जो सो’शल मी’डियावर चांगलाच व्हा यरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या खतीजाच्या फोटोमध्ये ती तिचे वडील ए आर रहमानसोबत दिसत आहे. हे चित्र पाहून असे वाटते की, हे काही वर्षांपूर्वी काढलेले छायाचित्र आहे. यामध्ये खतिजा हि जा’बशिवाय दिसत आहे. खतिजाने तिचे केस उघडे ठेवले आहेत आणि तिच्या गळ्यात लॉकेट घातले आहे आणि तिच्या चेहऱ्यावर मोठे हास्य आहे.

त्याचवेळी एआर रहमानही हलके स्मितहास्य देत आहे. व्हा यरल होत असलेल्या खतीजाच्या फोटोमध्ये ती तिचे वडील एआर रहमानसोबत दिसत आहे. हे चित्र पाहून असे वाटते की, हे काही वर्षांपूर्वी काढलेले छायाचित्र आहे. यामध्ये खतिजा हि जा’बशिवाय दिसत आहे. खतिजाने तिचे केस उघडे ठेवले आहेत आणि तिच्या गळ्यात लॉकेट घातले असून तिच्या चेहऱ्यावर मोठे हास्य आहे.

त्याचवेळी ए आर रहमान देखील यामध्ये स्मितहास्य देत आहे. खतिजा लग्नाच्या रिसेप्शनमध्ये हि जा’ब घालून दिसली होती, अशा परिस्थितीत तिच्या मास्कशिवायच्या फोटोला सो’शल मी’डिया यूजर्सकडून जबरदस्त प्रेम मिळत आहे. लोक हा फोटो खूप शेअर करत आहेत. सध्या सोशल मीडियावर खतिजाबाबत इतर कोणतीही माहिती उपलब्ध नाही.

Neeta

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.