या 75 वर्षाच्या अभिनेत्याने 26 वर्षाने ल-हान अभिनेत्री सो-बत केले होते लग्न, पहा लग्नाचे दुसऱ्याच दिवशी झाले असे काही की

या 75 वर्षाच्या अभिनेत्याने 26 वर्षाने ल-हान अभिनेत्री सो-बत केले होते लग्न, पहा लग्नाचे दुसऱ्याच दिवशी झाले असे काही की

बॉलिवूडमध्ये कधी काय होईल काहीच सांगता येत नाही. येथील कलाकार देखील खूपच वि-चित्र प्रकार करत असतात. त्यामुळे सामान्य माणसाला अ-चंबा वाटत असतो. त्यामुळे मीडिया मध्ये भरपूर प्रमाणात चर्चा देखील होत असते. दररोज काही ना काही ट्रें-डिंग चा विषय हा बॉलिवूडचाच असतो या अभिनेत्यांची चर्चा होण्याचे कारण म्हणजे त्यांचे प्रे-म प्र-करणे, अ-फेअर, लग्न, त-लाक व बरंच काही असे असते.

बॉलिवूडचे अनेक कलाकार आहेत ज्यांनी आपले लग्नाचे वय नसतानादेखील दुसरे, तिसरे लग्न केले आहे. एवढंच नाही तर काही अभिनेते अगदी म्हातारपणी देखील लग्न करत आहे. म्हातारपणी देखील आपला सं-सार था-टण्याची हे लोक स्वप्ने बघत असतात, ज्या वयात नातवंडांशी खेळायचे असते त्या वयात हे अभिनेते लग्न करत असतात. परंतु आपल्या देशांमध्ये प्रत्येकाला समान अधिकार दिला आहे त्यामुळे ज्याला वाटेल तसे तो वागू शकतो.

पण म्हातारपणी लग्न करणारे अनेक अभिनेते आहे असाच एक अभिनेता आहे ज्याने वयाच्या 75 व्या वर्षी लग्न केले आहे. हा अभिनेता बंगाली चित्रपट सृष्टीतला आहे. बंगाली चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते दिपांकर डे यांनी वयाच्या 75 व्या वर्षी लग्न केले आहे. दिपांकर यांनी अभिनेत्री डोलन रॉय यांच्याशी लग्न केले आहे. डोलन रॉय ह्यादेखील बंगाली चित्रपटातील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. मीडिया रि-पोर्ट नुसार असे सांगितले जाते की दिपांकर डे आणि डोलन रॉय यांनी जानेवारी मध्ये लग्न केले होते.

असे सांगितले जाते आहे की हे दोघे बऱ्याच दिवसापासून रि;लेश-नशि-पमध्ये होते. यांच्या लग्नांमध्ये दोघांचे काही नातेवाईक आणि काही जवळचे मित्र यांनाच आमंत्रित करण्यात आले होते. इं-डस्ट्री मधील काही अभिनेते देखील यांच्या विवाहामध्ये सामील झाले होते. असे सांगितले जाते की दिपांकर डे हे हॉलिवूडचे देखील प्रसिद्ध अभिनेते आहेत. दिपांकर यांनी बॉलिवूडमधील नावाजलेले दिग्दर्शक सत्यजित रे यांच्याशी काम केले आहे.

मीडिया रिपोर्टनुसार असे देखील सांगितले जाते की लग्नाच्या दुसऱ्याच दिवसापासून त्यांची तब्येत बिघडली होती. त्यांना श्‍वा-स घेण्यास त्रा-स होत होता त्यानंतर त्यांना लगेच हॉ-स्पि-टल-मध्ये भ-रती करण्यात आले होते. त्यानंतर त्यांची त-ब्येत चांगली झाली होती. दिपांकर डे यांचे वय आहे 75 वर्ष तर त्यांच्या पत्नी डोलन रॉय यांचे वय आहे 49 वर्ष. म्हणजे दिपांकर डे यांची पत्नी स्वतःपेक्षा 26 वर्षाने लहान आहे.

दोघांनी लग्न करून संपूर्ण इं-डस्ट्रीला चकित करून टाकले होते. दोघांचा लग्नानंतर यावर मीडिया मध्ये भरपूर प्र-माणात चर्चा झाली होती. बॉलिवूडमध्ये असे बरेच कि-स्से आहेत ज्यांनी लग्नाचे वय नसताना देखील लग्न केले होते. तर बॉलीवूडचे असे काही अभिनेते आहेत ज्यांनी आपल्यापेक्षा वयाने मोठ्या अभिनेत्रीशी लग्न केले आहे. म्हणूनच म्हणतात की बॉलिवूडची दुनिया निराळीच दुनिया आहे.

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *