OMG ! राधिका आपटेने शेअर केले तिचे बेड ‘सिक्रेट्स’, म्हणाली या ‘पोजिशन’ मध्ये मला सर्वात जास्त..

OMG ! राधिका आपटेने शेअर केले तिचे बेड ‘सिक्रेट्स’, म्हणाली या ‘पोजिशन’ मध्ये मला सर्वात जास्त..

बॉलिवूडमध्ये अश्या काही अभिनेत्री आहेत की ज्यांची चर्चाही नेहमीच होत असते. यामध्ये अभिनेत्री राधिका आपटेचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. राधिका आपटे अतिशय बो’ल्ड आणि ब्युटीफुल अशी अभिनेत्री आहे. तिने आजवर अनेक चित्रपटात काम केले. राधिका आपटे आपल्या बिनधास्त राहणीमानसाठी आणि वक्तव्यसाठी देखील खूप प्रसिद्ध आहे.

राधिका आपटे हिचा जन्म 7 सप्टेंबर 1985 रोजी झालेला आहे. तिने सुरुवातीला अनेक मालिका तसेच काही वेबसिरीज मध्ये देखील काम केलेले आहे. चित्रपटात येण्यापूर्वी तिने काही जाहिरातींमध्ये देखील काम केले आहे. त्यानंतर तिने मॉडेलिंग केली. मॉडेलिंग केल्यानंतर तिला अनेक चित्रपटात काम मिळाले.

मध्यंतरी राधिका आपटे एका न्यू’ड सीन मुळे प्रचंड चर्चेत आली होती. त्यानंतर तिच्यावर अनेकांनी टी’कास्त्र सोडले होते. खाजगी आयुष्यात देखील राधिका आपटे हिने अनेकांची टी’का ओढवून घेतलेली आहे. राधिका आपटे हिने बेंडायक्ट टेलर याच्या सोबत लग्न केले आहे. त्यामुळे देखील ती त्या वेळेस प्रचंड चर्चेत आली होती.

सध्या तिच्याकडे अनेक चित्रपटांच्या ऑफर असल्याचे सांगण्यात येते. राधिका आपटेच्या भावाचे नाव केतन आपटे असे आहे. राधिका आपटे हिने आपल्या अभिनयाने अनेक चित्रपट हि’ट केलेले आहेत. वाह लाइफ हो तो ऐसी, समांतर, द वेटिंग रूम, रक्तचरित्र या सारख्या चित्रपटात तिने काम केले होते.

त्याचप्रमाणे धोनीवर आलेल्या तामिळ चित्रपटात भूमिका साकारली होती. याप्रमाणे तुकाराम या चित्रपटात तिने अवनीची भूमिका साकारून सगळ्यांनाच मंत्रमुग्ध केले होते. त्याचबरोबर रितेश देशमुख यांच्या लय भारी या चित्रपटात तिने काम केले. तिची लय भारी चित्रपटातील भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती.

काही दिवसांपूर्वी राधिका आपटे ही नेहा धुपियाच्या बीएफ विथ वोग्ज या शोमध्ये दिसली. तिच्यासोबत या शोमध्ये अभिनेता राजकुमार राव हा देखील सहभागी झाला होता. या वेळी तिने अनेक प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली. यावेळेस तिने देव डी या चित्रपटाच्या दरम्यान घडलेला कि’स्सा सांगितला. या चित्रपटासाठी राधिका आपटे हिचा ऑडिशन देण्यासाठी फोनवर इंटरव्यू घेण्यात आला.

फोनवर अ’श्ली’ल संभाषण झाले. मी देखील अ’श्ली’ल संभाषण साधले. मात्र, एवढे करूनही माझी या चित्रपटासाठी निवड झाली नाही. असे ती म्हणाली. या चित्रपटात मला खूप अ’श्ली’ल बोलायचे होते, असे तिने सांगितले. त्यानंतर नेहा धुपिया हिने राधिका हिला अतिशय खाजगी प्रश्न विचारला. त्यावेळेस सगळे जण अवाक राहिले.

नेहा धुपिया हिने राधिका आपटे विचारले की बेडवर तुझी सगळ्यात आवडती पो’झिशन कोणती आहे ? त्यावर राधिका आपटे हिने फार मजेशीर उत्तर दिले. राधिका आपटे म्हणाली की, बेडवर मी ज्यावेळेस एकटीच असते, त्यावेळेस ती माझी आवडती पोजिशन असते. त्यावर नेहा धुपिया म्हणाली की, सोबत कोणी नसले तरी का?

त्यावर राधिका आपटे ही काहीच बोलली नाही. त्यानंतर नेहा धुपिया हिने राधिका आपटे हिला विचारले की, तुझे सगळ्यात आजवरचे विचित्र काम कोणते आहे ? त्यावर राधिका आपटे म्हणाली की, दाक्षिणात्य चित्रपटात काम करणे हे सगळ्यात विचित्र आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12