OMG ! मौनी राय झाली ‘ऊप्स’ मोमेंटची शि’कार, पहा से’क्सि पोज देता देता अंगावरून निसटला ‘ड्रेस’ अन मग…व्हिडियो झाला व्हायरल

बॉलिवूड मध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या सध्या सोशल मीडियाच्या आधारे आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहतात. सोशल मेडियावर आपल्या कलागुणांचा आणि अभिनयाची उधळण करताने बर्याच अभिनेत्री दिसतात. आपल्यातील कलागुण व्हीडियो आणि फोटो शेयर करून चाहत्यांपर्यंत पोहचवत असतात. चाहते देखील त्यांच्या व्हिडियोला आणि फोटोला चांगला प्रतिसाद देतात.
परंतु सोशल मीडिया वर अनेक प्रकारचे आणि वेगळ्या वेगळ्या विचाराचे चाहते दिसतात. काही चाहत्यांचा प्रतिसाद गोड असतो तर काहींच्या प्रतिसादामध्ये तिरकसपणा दिसतो. अभिनेत्री च्या शेयर केलेल्या अभिनयात चुका शोधण्याचा प्रयत्न काही चाहत्यांकडून होत असतो. आणि कुठेतरी अभिनयात अश्या थोड्या फार चुका जाणवल्या की संदर्भित अभिनेत्रीला ट्रोल केले जाते. असाच काहीसा प्रकार बॉलिवूडच्या एका अभिनेत्रीसोबत झाला आहे.
बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध चेहरा म्हणजेच मौनी रॉय सर्वानाच माहीत आहे. तीला कोणी ओळखत नाही असे कोणीही नसेल. मौनी रॉय ही सध्या अभिनयापासून जरी दूर असली तरी तिचा चाहता वर्ग फार मोठ्या प्रमाणात आहे. परंतु सोशल मीडिया द्वारे ती आपल्या चाहत्यांसोबत नेहमीच जोडलेली असते. सध्या मौनी रॉय सोशल मीडियावर खूपच ऍक्टिव दिसत आहे.
बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) तिच्या सुंदर आणि ग्लॅमरस फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते. अलीकडेच तिचा एक व्हिडीओ मेडीया वर खूपच व्हायरल होत आहे. डिझाईनर ड्रेस घातलेली मौनी रॉय पापाराझींच्या कॅमे-यांना घाबरून पळताना दिसून येत आहे. अभिनेत्री मौनी रॉयचा फॅशन सेन्स जबरदस्त आहे. पण अलीकडे असे काही झाले की, तिने घातलेल्या ड्रेसमुळे ती काहीशी हिरमुसली दिसत आहे.
फोटो साठी पोज देतानेच असे काही घडले की तिची झालेली फजिती टाळण्यासाठी ती तिच्या कारकडे धावत सुटलेली या व्हिडियो मधून दिसून येत आहे. यावेळी मौनी रॉयने प्रिंटेड हॉल्टर नेक, डीप बॅक ड्रेस घातला होता. आणि ती फोटो साठी पो’ज देत होती. सुरुवातीस तर तिने पापाराझींना मस्तपैकी फोटोसाठी पो’ज दिल्या होत्या. पो’ज देताना मौनी अलर्ट होतीच.
पण अचानक ड्रेसने दगा दिला आणि ती वार्डरोब मा’लफंक्शनची शिकार झाली. आणखी फजिती नको म्हणून मौनीने आपल्या कारकडे अशी काही धूम ठोकली की पाहून सगळेच है’राण झालेत. धावत धावत ती तिच्या कारमध्ये जाऊन बसली. अर्थातच कारमध्ये बसतानाही पुन्हा एकदा तिला तीच्या ड्रेसने दगा दिलेला दिसून येत आहे. यानंतर हा व्हिडीओ मीडियावर क्षणात व्हायरल होऊन तिला ट्रो’ल देखील केले गेले.
ऊप्स मोमेंट्स ची बनली शिकार :- मौनी रॉयचा या अवतारातील व्हिडीओ बघून लोकांनी तिला प्रचंड ट्रोल करण्यास सुरूवाट केली. असल्या ड्रेसमुळे फजिती होणार हे माहित असून देखील असे ड्रेस घालायचेच का? असा सवाल एका युजरने केला. तू कितीही प्रयत्न कर, चित्रपटात लीड रोल मिळायचा नाही. हिला हाच शॉर्टकट वाटतो, अशी कमेंट एका युजरने केली.
बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय तिच्या अभीनया सोबतच ती तिच्या लूकमुळे देखील चर्चेत असते. टेलिव्हिजन वर प्रसिद्धी मिळवल्यानंतर मौनीने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला आणि एकापाठोपाठ एक सिनेमे साईन करत सुटली. आता तर टीव्हीला रामराम ठोकत मौनी बॉलिवूडमध्ये चांगलीच व्यस्त झाली आहे.