OMG ! मालायका अरोरा तब्बल १९ वर्षानंतर पुन्हा बनणार आई? वयाच्या ४७ व्या वर्षात घेतला ‘हा’ निर्णय

OMG ! मालायका अरोरा तब्बल १९ वर्षानंतर पुन्हा बनणार आई? वयाच्या ४७ व्या वर्षात घेतला ‘हा’ निर्णय

आपल्या बॉलीवूड मध्ये केवळ अभिनेत्रीच प्रसिद्ध होतात आणि लोकप्रिय असतात असे बिलकुल नाहीये. आता आपल्या बॉलीवूड मध्ये मॉडेल्स, डिझायनर, दिग्ददर्शक, निर्माती, डान्सर असे सर्वच चांगलेच प्रसिद्ध होतात. कोणत्याही सेलेब्रिटी ची वेगळी अशी अदा, वेगळा असा खास अंदाज असतो आणि तोच जेव्हा, सर्वाना आवडतो ते लोकप्रिय होतात.

एक काळ होता जेव्हा बॉलिवूडमधील केवळ, अभिनेत्रींनाच प्रसिद्धी मिळत असे आणि त्यांनाच ओळखले जात असे. मात्र आता बॉलीवूड मध्ये, सगळ्यांनाच ओळखले जाते. बॉलीवूड मध्ये काम करणाऱ्या सर्व मॉडेल्स, साईड अभिनेत्री, डान्सर, आयटम सॉन्ग डान्सर, गायिका या सर्वांनाच चांगलीच प्रिसिद्धी मिळते.

अभिनयामध्ये जरी कमाल नाही करता अली तरीही आपल्या ग्लॅमरस आणि खास अश्या अंदाजामुळे बऱ्याच अभिनेत्री प्रसिद्धी मिळवतात. असे बऱ्याच वेळा बघायला मिळते, अभिनयामध्ये एखादी अभिनेत्री कमाल नाही करत मात्र, आपल्या हॉ’ट, बो’ल्ड आणि ग्लॅमरस लूक मुळे चांगलीच लोकप्रियता मिळवते. अश्याच सेलेब्रीटी पैकी एक आहे मलायका अरोरा.

मलायका अरोरा हे नाव, अनेक कारणांसाठी प्रसिद्ध आहे. खान कुटुंबाची सून, सलमान खानची भाभीची, या दोन कारणांमुळे तिला खास अशी प्रसिद्धी मिळाली होती. एक हॉ’ट मॉडेल आणि अप्रतिम डान्सर म्हणून देखील तिला सुरुवातीला ओळखले जात असे. तिने काही म्युजिक अल्बम देखील केले होते. गोरी नाळ इश्क मिठा या गाण्याने तिला बॉलीवूड मध्ये एंट्री दिले.

त्यावेळी हे गाणे चांगलेच प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर शाहरुख खान सोबत दिलसे या सिनेमामध्ये तिने ट्रेन वर छैय्याँ छैय्याँ या गाण्यावर डान्स केला. या गाण्यामुळे तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली. छैय्याँ छैय्याँ गर्ल म्हणून तिला बॉलीवूड आणि इतर सगळीकडे ओळखले जाऊ लागले. तिने कधीच अभिनेत्री म्हणून ओळख मिळवली नाही, मात्र तरीही तिची लोकप्रियता एखाद्या अभिनेत्रीपेक्षा कमी नाहीये.

मात्र, केवळ आपल्या डान्स मुळेच नाही तर मलायका आपल्या फिटनेस मुले देखील चांगलीच प्रसिद्धी मिळाली. ४७ वर्षांच्या मालयकाचा फिटनेस एखाद्या तरुण २० आणि ३० मधल्या अभिनेत्रींना तोंडात बोट घालायला लावेल असा आहे. तिचा फिटनेस आणि बो’ल्ड अंदाजामुळे ती नेहमीच, मॉडेलिंग इंडस्ट्री मधेही प्रसिद्ध राहिली आणि कित्येक मॉडेलिंग शोची ती शो टॉपर राहिली आहे. वय झाले असले तरी, मुन्नी बदनाम हुयी आणि अनारकली डिस्को चली या गाण्यांमधून तिने पुन्हा दाखवून दिले होते, तीच बॉलीवूडची बेस्ट डान्सर दिवा आहे.

तिचा अरबाज खान सोबत झालेला घ’टस्फो’ट असेल किंवा, तिच्यापेक्षा १२ वर्षांनी लहान अर्जुन कपूर सोबतचे अ’फेअर असेल सर्वच बातम्यांमुळे ती कायमच चर्चेचा विषय ठरली आहे. आता एका वेगळ्याच बातमीमुळे ती पुन्हा च’र्चेचा विषय ठरली आहे. ४७ वर्षांच्या मलायका ला १९ वर्षांचा एक मुलगा आहे, मात्र आता पुन्हा ती आई बनण्याचा विचार करत आहे.

सुपर डान्सर ४च्या सेट वर तिने सांगितले कि, तिला नेहमीच एक सुंदर आणि गोंडस मुलगी पाहिजे होती. मुलीचे कपडे, तिचा मेक अप या सर्व गोष्टी करण्याची तिची खूप हौस आहे. आणि त्यामुळे तिला पुन्हा आई बनाव वाटत आहे. एक मुलगी, आईची खूप चांगली मैत्रीण असते आणि तिला ती मैत्री हवी आहे. तिचे सुंदर असे डिझायनर कपडे, तिच्या साडया, तिचे दागिने हे सगळं काही तिला, मुलीसोबत शेअर करायचं आहे.

तिचे नखरे, तिचा लाड, सर्व पुरवायला तिला खूप आवडेल. मुलीसोबत आईस्क्रीम, चॉकलेट खाणे, शॉपिंग करणे, फिरायला जाणे, फोटो घेणे यामध्ये काही वेगळीच मज्जा आहे आणि तिला हे सर्व हवे आहे. त्यामुळे तिला एक मुलगी, म्हणजेच एका मुलीची आई होण्याची खुप इच्छा आहे.पुढे ती बोलली कि, तिला तसे जमले नाही तर ती एखादी मुलगी दत्तक देखील घेऊ शकते पण एका मुलीची हौस तिला पूर्ण करायचीच आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12