गेले ८ महिने पतीपासून दूर असूनही ‘ही’ खासदार अभिनेत्री झाली प्रे’ग्नें’ट! म्हणाली माझा पती दूर होता म्हणूनच मी…

पश्चिम बंगालच्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार व अभिनेत्री नुसरत जहा या कायमच चर्चेत असतात. नुसरत यांनी अनेक मालिका व चित्रपटांतून काम केले आहे. बंगाली चित्रपट सृष्टी मध्ये त्यांचे खूप मोठे नाव आहे. कोलकत्ता मध्ये त्यांनी खूप असे सामाजिक कार्य केलेले आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत म्हणजेच 2019 मध्ये त्यांनी तृणमूल काँग्रेसकडून निवडणूक लढवली.
याचे कारणही ममता बॅनर्जी यांना चांगलेच ठाऊक होते. नुसरत जहां या खूप लोकप्रिय आहेत. हे त्यांना माहीत होते. त्यामुळे त्यांनी त्यांना तिकीट दिले आणि त्याचा परिणाम देखील दिसून आला. नुसरत जहां यांनी तब्बल साडेतीन लाख मते घेऊन लोकसभा निवडणूक लढवली आणि त्या लोकसभेत पोहोचल्या. त्यावेळेस देखील खूप वा-द झाला होता.
लोकसभेतील त्यांची पहिल्या दिवसातील एंट्री ही प्रचंड चर्चेत आली होती. कारण त्यांनी भरजरी साडी घातली होती. कपाळामध्ये सिंदूर भरला होता आणि दागिने घातले होते. हिंदू अवतारात त्या लोकसभेत पोहोचल्या होत्या. त्यानंतर त्यांना पाहण्यासाठी एकच गर्दी झाली होती. त्यांचे सौंदर्य असे दिसत होते की, कोणीही त्यांना पाहून मोहून जात होते.
त्यांच्यासोबत अनेकांनी फोटो देखील काढले होते. मात्र, त्यानंतर अनेक क’ट्टरपं’थी यांनी फत’वे काढून नुसरत यांचा नि’षेध केला होता. एका मु’स्लीम महि’लेचे असे वागणे योग्य नाही. या महिलेवर ब’हिष्का’र घाला, असेही म्हटले होते. त्यानंतर नुसरत जहां यांच्यावर अनेकांनी टीकेची झोड उठवली होती. मात्र, त्या आपल्या मतावर कायम ठाम राहिल्या.
आता देखील नुसरत जहा या चर्चेत आलेल्या आहेत. त्यांनी कोलकत्ता येथील व्यावसायिक निखिल जैन यांच्या सोबत लग्न केले होते आणि आता नुसरत जहान या प्रे’ग्नें’ट आहेत. याबाबत त्यांनीच सोशल मीडियावर आपल्या प्रे’ग्नें’ट असल्याची माहिती दिली. मात्र, त्यानंतरही आता वा’द निर्माण झाला आहे. नुसरत जहां यांचे पती निखील जैन म्हणाले की, या बाळाचा आणि माझा काही सं’बंध नाही.
कारण मी सहा महिन्यापासून नुसरत यांना हात देखील लावला नाही. त्यामुळे हे बाळ माझे कसे होईल, असा त्यांनी प्रश्न विचारला आहे. आमचे लग्न आता मो’डण्याच्या वाटेवर आहे. त्यामुळे हे बाळ माझ्यावर थो’पवण्याचा प्रयत्न होत असल्याचे ते म्हणत आहेत. नुसरत जहा यांनी निखील जैन यांच्या सोबत हिंदू रितीरिवाजानुसार लग्न केले होते.
मात्र, अवघ्या काही महिन्यातच त्यांचा संसार मोडीत निघतो की काय?, अशी शंका निर्माण झालेली आहे. नुसरत केवळ बारावी पास असून त्या दिसायला अप्रतिम आहेत. त्यामुळे त्यांच्या सौंदर्याची चर्चा खूप मोठ्या प्रमाणात होत असते. आता या बाळावरून काय वा’द होतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.