दर्ग्याच्या बाहेर दु’र्दैवी अ’वस्थेत सा’पडली होती ‘हि’ प्रसिद्ध अभिनेत्री, ए’ड्स’ मुळे अं’गावर प’डले होते कि’डे….

दर्ग्याच्या बाहेर दु’र्दैवी अ’वस्थेत सा’पडली होती ‘हि’ प्रसिद्ध अभिनेत्री, ए’ड्स’ मुळे अं’गावर प’डले होते कि’डे….

बॉलीवूड ची चंदेरी दुनिया दुरून जितकी झगपग आणि सुंदर दिसते आतून तेवढीच भ’यावह आहे. आपण असे अनेक वेळ पहिले आहे, या जगात र’क्ताचे नाते देखील यश नि अपयशाच्या तराजूमध्ये असतात. त्यामुळे अनेक वेळा सगळ्यांसोबत असलेले स्टार्स एकटे असलेले आपल्याला बघायला मिळते.

याच एकाकी पणात त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही किंवा कोणीही जवळची व्यक्ती त्यांच्या सोबत नसते. अनेक प्रसिद्ध कलाकारांचा अगदी एकाकी आणि दु’र्दैवी अं’त आपण पहिला आहे. परवीन बाबी यांनी त्यांच्या काळात प्रचंड लोकप्रियता प्राप्त केली होती. त्यावेळी प्रत्येकजण त्यांचे मित्रपरिवार आणि कुटुंब होते. मात्र त्यांच्या मृ’त्यूच्या वेळी त्या आपल्या फ्लॅटमध्ये एकट्या होत्या.

इतकेच काय तर शेजाऱ्यांनी घर उघडून पाहिल्यावर त्या मृ’त अ’वस्थेत सा’पडल्या. प्रसिद्ध अभिनेता सु’शांत सिं’ह राजपूत याने देखील, डि’प्रेश’न मुळे स्वतःला सं’प’वले. केवळ बॉलिवूडचं नाही तर प्रत्येक सिनेसृष्टीमधे असेच काही चित्र आपल्याला बघायला मिळते. एके काळी प्रसिद्ध आणि लोकप्रियतेच्या शिखरावर बसलेले हे सेलिब्रिटीज आपल्याला अगदी दुःखद अ’वस्थेत पाहायला मिळतात.

सिनेसृष्टी पासून दूर झाल्यानंतर या सेलेब्रिटीजला सर्वच हळूहळू विसरून जातात. ८० च्या दशकातील, निशा नूर या देखील त्याच दु’र्दैवी स्टार पैकी एक आहेत. ८० च्या दशकात निशा यांनी उथ इंडियन सिनेमामद्धे काम केले होते. कमल हसन सोबत बऱ्याच सिनेमामध्ये काम करणाऱ्या निशा यांची लोकप्रियता त्याकाळात शिगेला पोहोचली होती.

त्यांचे सौंदर्य आणि उत्तम अभिनय यामुळे त्यांनी काहीच वेळात आपले नाव कमवले होते. त्यांच्या आजूबाजूला नेहमी फॅन्स, त्यांचे मित्र आणि इतर सर्व सेलिब्रिटीज चा घोळका असायचा. मात्र एक अशी वेळ आली जेव्हा त्यांच्या जवळ कोणीच नाही उरले. त्यांच्या अंत समयी त्यांच्या सोबत कोणीच नव्हते.

२००७ मध्ये, निशा नूर एका दर्ग्याजवळ सा’पडल्या होत्या. त्या अतिशय दु’र्दै’वी अ’व’स्थेत तिथे होत्या. त्यांच्या अं’गा’वर कि’डे आणि मुं’ग्या होत्या, त्यांच्या कडे लक्ष देणारे कोणीच नव्हतं, आ’जारपणामुळे त्यांना स्वतःला देखील शु’द्ध नव्हती. त्याच अ’वस्थेत त्यांना रु’ग्णालयात घेऊन जाण्यात आले.

तिथे त्यांना ए’ड्स असल्याचे डॉ’क्टरांनी सांगितले. त्यांच्यावर उप’चार सुरु करण्यात आले. पण त्यांची अवस्था अ’त्यंत ख’राब असल्यामुळे त्या फार काळ जि’वंत राहिल्या नाही आणि त्यातच त्याचा मृ’त्यू झाला. इतके सर्व हिट सिनेमा, इतकी लोकप्रियता मिळवून देखील निशाच्या शेवटच्या क्षणाला त्यांच्या सोबत कोणीच नव्हते.

‘टिक! टिक! टिक!’, ‘अय्यर द ग्रेट’, ‘कल्याणा अगातिगल’ सारख्या अनेक हिट सिनेमामध्ये निशा नूर यांनी काम केले होते. या ग्लॅमरच्या चंदेरी दुनियेत त्यांनी काम केले मात्र हळूहळू त्या दूर झाल्या. त्यानंतर त्यांना पै’शाची कमतरता जाणवू लागली. त्यातच त्यांनी वे’श्या व्य’वसाय सुरु केला आहे असेही काहींनी सांगितले होते.

मात्र बऱ्याच वेळा असे सांगितले जाते कि, या चंदेरी दुनियेत त्यांच्यावर खूप अ’न्याय झाला. त्यांना ए’ड्स झाला होता, दवाखाण्यात त्यांना भरती केल्यानंतर त्यांनी सोबत काम केलेल्या अनेकांना त्यांचाबद्दल माहिती देण्यात अली होती. मात्र कोणीही त्यांची दखल घेतली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12