‘..एवढे पण का ठेवले ? सगळे का’ढून टाक’ मालिकेतील संस्कारी सुनेचा हटके फोटोशूट पाहून भ’डकलेल्या चाहत्यांनी केल्या वि’चित्र कमें’ट्स..

‘..एवढे पण का ठेवले ? सगळे का’ढून टाक’ मालिकेतील संस्कारी सुनेचा हटके फोटोशूट पाहून भ’डकलेल्या चाहत्यांनी केल्या वि’चित्र कमें’ट्स..

ग्लॅमरच्या दुनियेत सुरुवातीच्या काळात केवळ बॉलीवूड अभिनेत्रींना हॉ’ट आणि बो’ल्ड लूकसाठी ओळखलं जायचं. मात्र काळानुसार ही संकल्पना काही बदललेली आपल्याला पाहायला भेटत आहे. टेलिव्हिजनच्या काही अभिनेत्री थेट बॉलिवूडच नाही तर हॉलीवूडच्या अभिनेत्रींना देखील हॉ’ट आणि बो’ल्ड लुकच्या बाबतीत ट’क्कर देत आहेत.

मौनी रॉय आणि कृतिका कमरा यांसारख्या अभिनेत्रींनी मालिकांमधून आपल्या करिअरची सुरुवात केली, मात्र आज त्या बॉलिवूडच्या टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक आहेत. केवळ एका सोज्वळ बहूची भूमिकाच नाही तर आता ग्लॅमरस आणि हॉ’ट लूकसाठी देखील त्या ओळखल्या जातात. ये रिश्ता क्या कहलाता है ची अभिनेत्री हिना खान ने थेट कान्स इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल मध्ये ध’डक मारली होती.

आजही तिच्या ग्लॅमरस आणि बो’ल्ड अंदाजाची चांगलीच चर्चा रंगलेली बघायला मिळते. अशाच काही अभिनेत्रींपैकी एक आहे निया शर्मा. स्टार प्लस च्या एक हजारो मे मेरी बहना है या मालिकेतून अभिनयच्या क्षेत्रात पदार्पण करणारी निया शर्माने काहीच दिवसात आपल्या बो’ल्ड आणि हॉ’ट लूकने जगभरात किर्ती मिळवली.

काही वर्षांपूर्वी आशियातील हॉ’ट अभिनेत्रींच्या यादीमध्ये, थेट बॉलीवूडचे दिग्गज अभिनेत्रींना ट’क्कर देत पहिल्या दहा क्रमांकामध्ये तिने आपले नाव पक्के केले होते. निया शर्माच्या हॉ’ट आणि ग्लॅमर’स लूक साठी कायमच ती च’र्चेत असते. ट्विस्टेड या वेब सिरीज मध्ये तिच्या हॉ’टची लूकसाठी चांगलीच चर्चा रंगली होती.

त्यानंतर तिने ना’गिन सिरियल मालिकेमधून आपल्या बो’ल्डचा परिचय सर्वांना दिला. निया शर्मा आपल्या हटके अंदाजासाठी कायमचा ओळखली जाते. सोशल मीडियावर देखील ती नेहमीच सक्रिय असते. तिच्या बो’ल्ड आणि हॉ’ट फोटोवर ला’खो लाईक्सचा वर्षाव होतो. मात्र, अनेक वेळा तिच्या बो’ल्ड आणि हॉ’ट फोटोज मुळे तिला ट्रो’ल्सचा देखील सा’मना करावा लागतो.

इतर सेलिब्रिटीज प्रमाणेच ती देखील या ट्रो’ल करणार्‍यांकडे फारसे लक्ष देत नाही. नियाने नुकत्याच शेअर केलेल्या काही बो’ल्ड फोटोंमुळे आणि एका व्हिडियोमुळे तिला पुन्हा एकदा ट्रो’लर्सचा सा’मना करावा लागला आहे. यावेळी मात्र, गप्प न बसता तिने देखील या ट्रो’ल करणाऱ्यांना अगदी ह’टके अंदाजामध्ये जब’रदस्त उत्तर दिले आहे.

आपल्या मैत्रिणीसोबत डान्स करतानाचा एक व्हिडिओ नियाने शेअर केला आहे. व्हिडिओ सोबत काही फोटो देखील तिने शेअर केले आहेत. यामध्ये तिने एक बॅकलेस टॉ’प परिधान केला आहे. ‘हे पण कपडे का’ढून टाक, कपडे नाही का तुझ्याकडे? नि’र्लज्ज कुठली,’ असे म्हणत काही ट्रो’लर्सने तिला ट्रो’ल केले आहे. यांना उत्तर देत नियाने अजून एक व्हिडिओ शेअर केला आहे.

त्यामध्ये कॅप्शन टाकला आहे ‘बॅकलेस टॉप परिधान करताना निष्काळजीपणा करू नये’. या आधी देखील निया शर्मा ने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वरून अनेकदा बो’ल्ड आणि हॉ’ट फोटो शेअर केले आहे. मात्र या वेळेस तिला तिच्या फोटोज वरून चांगले ट्रो’ल करण्यात आले त्यामुळे, नेहमीप्रमाणे गप्प न बसता यावेळी नियाने त्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. ‘तुम्हाला हवे ते कपडे तुम्ही घाला, मात्र निष्काळजीपणा करू नका’ असे तिने उत्तर दिले आहे.

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *