नेहा कक्कर कडून चुकून शेअर झाला बा’थरूममधला तासाला फोटो, सोशल मीडियावर ट्रोल झाल्यामुळे होतोय पश्चाताप..

नेहा कक्कर कडून चुकून शेअर झाला बा’थरूममधला तासाला फोटो, सोशल मीडियावर ट्रोल झाल्यामुळे होतोय पश्चाताप..

नेहा कक्करला कोणत्याही ओळखीची गरज नाहीये. तिचा सुंदर आवाज,आणि गाण्याची खास शैली यामुळे देशभरात तिचा भला मोठा चाहतावर्ग आहे. एके-काळी राधे माँ सोबत, जागरण आणि भजन, कीर्तन करणारी नेहा खूप कष्ट, मेहनत आणि स्वतःच्या टॅलेंट च्या आधारावर आज बॉलीवूड मधील एक सर्वोत्कृष्ट गायिका आहे.

कोणतेही गाणं असेल, नेहा आपल्या खास शैली मध्ये आणि सुंदर आवाजत गाऊन ते गाणं स्पेशल बनवतेच. मात्र तिचे काही म्युझिक व्हिडियो सर्वांनाच आवडतात असे नाही. त्यामुळे अनेक वेळा तिला ट्रो’ल देखील केलं जात. आपल्या बॉयफ्रेंड सोबत असणाऱ्या नात्यापासून ते आपल्या लग्नापर्यंत नेहा नेहमीच चर्चेत असते.

आता नेहाची चर्चा आणि तिचा एक फोटो सगळीकडेच जबरदस्त शेअर केला जात आहे. हा फोटो चक्क तिच्या बाथरूम मधला आहे, आणि म्हणून नेटकरी या फोटोला चांगलेच शेअर करत आहेत. तसे तर, नेहा कक्कर सोशल मीडियावर कायमच खूप अ‍ॅक्टिव्ह असते. ती दररोज सोशल मीडियावर आपले खास फोटोज आणि व्हिडिओ देखील पोस्ट करत असते.

तिने पोस्ट केली, कि काहीच वेळात ती वायरल होतेच. आता असाच एक वायरल होणार फोटो तिने शेअर केला आहे, आणि या फोटोमुळे तिने काहींच्या भुवया उंचावल्या तर काही चाहत्यांची मनं जिंकली. या फोटोवर तिचे चाहतेच काय तर, तिचा नवरा रोहनप्रीत सिंगसुद्धा पुन्हा एकदा तिच्यावर फिदा झाला आहे. नेहा कक्करने आपले ३ फोटो पोस्ट केले असून या फोटोजमध्ये ती बाथरूममध्ये बसलेली दिसत आहे.

बाथटबच्या काठावर बसून मनमोहक अशी स्माईल नेहा या फोटोंमध्ये करत आहे. तिने पांढरा बाथरोब व बाथरूम फ्लॅट घातला आहे. या फोटोंमध्ये नेहाचा क्यूटनेस अजूनच जास्त बघायला मिळत आहे. आणि तिचे हेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ‘गुड मॉर्निंग… मी आंघोळ केली आहे, दिवसाची सुरुवात सकारात्मक चहाने करा,’ असं कॅप्शन टाकत नेहाने आपले हे सुंदर फोटो शेअर केले आहेत.

चाहतेच काय तर हे फोटो पाहून तिचा नवरा रोहनप्रीत सिंग देखील स्वत:ला रोखू शकला नाही. नेहाचे फोटो इन्स्टाग्रामवर येताच त्याने त्यावर अगदी रोमँटिक अशी कमेंन्ट केली आहे. आपल्या कमेन्टमध्ये रोहनप्रीत सिंहने लिहिलं आहे की, ‘अहं अहं !! वाव हाय !! अरे मी म्हणालो आपण किती सुंदर आहात!!!!

‘नेहाचा भाऊ, टोनी यानेसुद्धा नेहाच्या या फोटोवर कमेंन्ट केली आहे. ‘किती सुंदर,’ असं टोनी ने आपल्या बहिणीच्या या क्युट फोटोंवर कमेंट केली आहे. नेहाचे चाहते तर तिच्या या फोटोवर अक्षरशः लाईक्स आणि कमेंन्टचा वर्षाव करून तिचं तोंडभरून कौतुक करत आहेत. मात्र, काही नेटकरी नेहाने शेअर केलेल्या या फोटोला आणि तिला चांगलेच ट्रो
ल देखील करत आहेत. अवघ्या तीन तासांपूर्वी समोर आलेल्या या फोटोवर लाईक आणि कमेंन्टचा पाऊस पडतोय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12