‘या’ अभिनेत्रीने केला खळबळजनक खुलासा, म्हणाली तरुण वयात वडिलांनाच केले होते बॉयफ्रें’ड, मग आम्ही…

‘या’ अभिनेत्रीने केला खळबळजनक खुलासा, म्हणाली तरुण वयात वडिलांनाच केले होते बॉयफ्रें’ड, मग आम्ही…

बॉलीवूड मधील सेलिब्रिटीज बऱ्याच वेळा आपल्या वैयक्तिक अनुभवावरुन, वेगवेगळे वक्तव्य करतच असतात. आणि कित्येक वेळा हे वक्तव्य, बरेच दिवस चर्चा रंगवतात. कॉफी विथ करन मध्ये तर प्रत्येक भाग एका नवीन च’र्चेचा विषय घेऊन येत असे.

प्रत्येक वेळी सेलिब्रिटीज असे काही विधान करतात कि त्याने वाद निर्माण होतो. केवळ ह्या एकाच शो मधून नाही तर बऱ्याच वेळा आपल्या सोशल मीडियाच्या अकाउंट वरुन वक्तव्य करतात, काही इतर मुलाखतीमध्ये काही बोलतात आणि चर्चेला उधाण येते.

अश्याच वा’दग्र’स्त विधान करणाऱ्या सेलिब्रिटीज पैकी एक अभिनेत्री आहेत, ज्यांचे संपूर्ण आयुष्यच नेहमी चर्चेचा विषय ठरला आहे. सुरुवातीपासूनच त्यांच्या आयुष्यातील घडामोडी वादाचा विषय ठरला आहे. त्यांचे नाव आहे, नीना गुप्ता.

नीना गुप्ता ह्यांचे नाव घेतले की,आठवते एक अति मध्यम वयीन ग’रोद’र महिला. त्याच महिलेचा एक, युवक अवस्थेतील आणि दुसरा किशोर वयातील मुलगा मात्र ती महिला ह्या वयात ग’रोद’र. ह्या भन्नाट कथानकावर आधारित सिनेमा ‘बधाई हो’ काहीच वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता.

ह्या सिनेमामध्ये नीना गुप्ता ह्यांच्या भन्नाट अभिनयाने, त्यांचे पात्र खूपच उत्तम प्रकारे रंगवले होते. त्यामुळे हा सिनेमा सर्वानाच खूप आवडला होता. केवळ हा एकच सिनेमा नाही तर, अशा अनेक सिनेमामध्ये नीना गुप्ता ह्यांनी काम केले आणि आपली वेगळी छाप सोडलेली आपण पाहिली आहे.

पंचायत हा वेब सिरीज मधून त्यांनी ओटीटी प्लॅटफॉर्म वर पदार्पण केले. ह्या सिरीज मधील त्यांची सर्वसाधारण महिलेची भूमिका केवळ त्यांच्या अभिनयामुळे असाधारण आणि यादगार बनून जाते. ह्याबरोबर नीना गुप्ता ह्यांनी, अनेक मालिकांमध्ये देखील काम केले आहे.

पात्र कोणतेही असो आपल्या अभिनयामुळे त्या, त्यांचे पात्र अगदी अजरामर असे बनवून टाकतात. मात्र, केवळ अभिनयामुळे नीना गुप्ता चर्चेचा विषय कधीच नव्हत्या. आपल्या बिनधास्त आणि बो’ल्ड अंदाजामुळे त्या नेहमीच चर्चेचा विषय ठरल्या आहेत.

आजच्या, दशकामध्ये देखील सिंगल मदर ही कन्स्पेट बऱ्याच लोकांना समजत नाही. आणि त्यासाठी त्या महिलेला असंख्य समस्यांचा सामना करावा लागतो. तसेच काही नीना ह्यांच्या देखील वाट्याला आले होते. लग्नाच्या आधीच त्यांना त्यांची मुलगी, मसबा हीच जन्म झाला होता.

आजच्या दशकांत एकट्या आईला, तेदेखील विवाहाच्या आधी ज’न्मलेले आपले मुल’ सां’भाळायला किती त्रा’स होतो, मात्र नीना ह्यांनी त्या सर्व गोष्टीची कधीच पर्वा नाही केली आणि एकटीने अगदी समर्थपणे आपल्या मुलीचा सांभाळ केला. आज त्यांची मुलगी,मसबा ही देशातल्या सर्वोत्तम डिझायनर पैकी एक आहे. त्याचे सर्व श्रेय ती आपल्या आईलाच देते.

सध्या, नीना गुप्ता ह्या पुन्हा च’र्चेमध्ये आल्या आहेत. ते त्यांनी केलेल्या व’क्तव्यामुळे. ‘माझ्या आयुष्यात हे असे अनेकदा घडले आहे. जेव्हा माझ्यासोबत कोणीच नव्हतं. माझ्याकडे काही काम देखील नव्हतं तेव्हा माझ्याकडे कोणीही बॉय फ्रेंड नव्हता.

मात्र, तेव्हा माझे वडीलच माझे बॉय फ्रेंड बनले,’ असे वक्तव्य नीना गुप्ता ह्यांनी दिले आहे. मनात प्रबळ इच्छाशक्ती असेल तर सर्व अशक्य बाबी शक्य होतात, हेच नीना गुप्ता ह्यांनी सतत दाखवून दिले आहे. नीना गुप्ता ह्यांनी अनेक, मुलाखती दिल्या आहेत आणि त्यात अनेक वक्तव्य देखील केले आहेत. मात्र, त्यांनी केलेलं हे वक्तव्य जरा वेगळे आहे.

‘तुम्ही स्वतः मनातून मजबूत असाल, तर तुम्हला कोणीच हरवू नाही शकत. तुम्हाला तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी इतर कोणाचीही आवश्यकता नसते. तुम्ही स्वतः एकटे राहत असाल, मात्र तुमच्याकडे तुमचे आयुष्य जगण्याची जिद्द असेल तर तुम्ही सगळे काही मिळवू शकता,’ असे माघे एका मुलाखतीमध्ये नीना ह्यांनी बोलले होते. त्यांच्या अश्या बो’ल्ड आणि बिनधास्त वक्तव्यांनी नेहमीच, चर्चा रंगवली आहे. मात्र, आज त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12