बॉलिवूड पुन्हा हा’दरले ! प्रसिद्ध अभिनेत्याच्या भावाचे नि’धन, नुकताच को’रोनावर केली होती मात…

बॉलिवूड पुन्हा हा’दरले ! प्रसिद्ध अभिनेत्याच्या भावाचे नि’धन, नुकताच को’रोनावर केली होती मात…

को’रो’ना म’हामा’रीमुळे सध्या अनेकांना आपल्यातून गिळंकृत केले आहे. ही महामारी आपल्या अनेक जवळच्या लोकांना देखील घेऊन जात आहे. या सोबतच अनेकांना इतर आ’जार देखील जडत आहे. त्यामुळे रु’ग्णालयात बे’ड मिळणे देखील अव’घड होऊन बसले आहे. ही म’हामा’री आता कधी संपेल हे कोणीही सांगू शकत नाही.

भारतामध्ये तसेच जगभरामध्ये ल’सीक’रण हे मोठ्या प्रमाणात सुरू झाले असले तरी ही महामारी थांबण्याचे नाव घेत नाही. सध्या को’रोना ची दुसरी लाट आलेली आहे, असे सांगण्यात येते. गेल्या काही दिवसांमध्ये या म’हामारीने अनेक जणांना आपल्यातून नेले आहे. यामध्ये बॉलीवूड देखील मागे नाही.

गेल्या वर्षभरात आपल्यातून अनेक दिग्गज असे बॉलीवूड कलाकार निघून गेले आहेत. यामध्ये सगळ्यात आधी नाव घ्यावं लागेल ते सु’शांत सिं’ह राजपूत याचे. अगदी उमेदीच्या काळात तरुणपणी या अभिनेत्याने ज’गाचा नि’रोप घेतला. त्याला कुठले नै’राश्य होते, हे कुणालाही माहीत नाही. या प्रकरणाची खूप चौ’कशी झाली.

मात्र, त्याने असे का केले याबाबत अजूनही कुणीही काही सांगू शकले नाही. ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर देखील यांचेही गेल्याच वर्षी नि’धन झाले. त्यांना क’र्करो’गाचा आजार झाला होता. त्याच प्रमाणे दिग्गज अभिनेता इरफान खान हे देखील आपल्याला सोडून गेले. तसेच को’रोना ने देखील अनेक असे दिग्दर्शक आणि अभिनेते देखील गेलेले आहेत.

दोन दिवसांपूर्वीच दाक्षिणात्य सुपरस्टार विवेक यांचे देखील नि’धन झाल्याचे वृत्त आले. त्यानंतर अनेकांनी शो’कसंवेदना व्यक्त केल्या होत्या. को’रोना म’हामारीपासून बचाव करण्यासाठी अनेक अभिनेते हे आता चित्रीकरण करताना देखील सेटवर मास्क, हात धुणे आणि इतर गोष्टींचा अवलंब करताना दिसत आहेत.

मात्र, असे असले तरी अनेक अभिनेत्यांना याचा सं’सर्ग झाल्याचे पाहायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वीच अक्षय कुमार याला देखील को’रोना चा संसर्ग झाला होता. त्या पाठोपाठ अभिनेता गोविंदा यालादेखील को’रोणाने गा’ठले होते. मात्र, हे अभिनेते फिट असून देखील त्यांना को’रोना कसा काय झाला? असा प्रश्न देखील अनेकांना पडला होता. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला देखील को’रोना ची लागण झाली होती. त्यांनी सो’शल मी’डियावर याबाबत माहिती दिली होती.

आज आम्ही आपल्याला अभिनेता मुकेश खन्ना यांच्या भावा बद्दल माहिती देणार आहोत. मुकेश खन्ना यांनी अनेक मालिका व चित्रपटांतून काम केले आहे. विशेष करून मुकेश खन्ना यांची शक्तिमान ही मालिका प्रचंड चालली होती. या मालिकेनंतर ते रातोरात सुपरस्टार झाले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही.

सध्या को’रोना म’हामारी चा काळ असल्यामुळे ते अनेक को’रोना ग्र’स्तांना देखील मदत करतात. तसेच इतर सामाजिक संस्थांना देखील ते मदत करत असतात. सो’शल मी’डियाच्या माध्यमातून ते ऑ’क्सिजन, इं’जेक्शन, बे’ड्स याबाबत आपले मत व्यक्त करत असतात. मुकेश खन्ना यांचे भाऊ सतीश खन्ना यांना देखील काही दिवसांपूर्वी को’रोनाची ‘लागण झाली होती.

मात्र, त्यांनी या आ’जारावर य’शस्वी’त्या मात केली होती. 8 एप्रिल रोजी त्यांची चा’चणी नि’गेटीव्ह आली होती. विशेष म्हणजे सतीश खन्ना यांचे वय 84 वर्ष होते, असे असले तरी ते या वयातही टेनिस, क्रिकेट, फुटबॉल खेळायचे. विशेष करून त्यांना टेनिस खेळणे खूप आवडायचे. मात्र, ‘को’रो’ना महा’मारीतून उठल्यानंतर त्यांना अ’शक्तपणा खूप आला होता.

त्यामुळे मुकेश खन्ना यांनी त्यांना जवळच्या रु’ग्णालयात दाखल केले होते. मात्र, रु’ग्णाल’यात दाखल केल्यानंतर त्यांना हृ’दयवि’काराचा ती’व्र झ’टका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. मुकेश खन्ना यांनी याबाबत सो’शल मी’डियावर माहिती दिली आहे. मुकेश खन्ना यांनी माहिती दिल्यानंतर अनेकांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.