MS धोनीने केली आपल्या पहिल्या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात, पहा समोर आलेले फोटो…

MS धोनीने केली आपल्या पहिल्या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात, पहा समोर आलेले फोटो…

एम एस धोनीला ‘कॅप्टन कूल’ म्हणूनही ओळखले जाते. माहीला झारखंडमध्ये जेवढे प्रेम मिळते तेवढेच संपूर्ण देशातील लोकही त्याच्यावर प्रेम करतात. त्याने आजवर क्रिकेट विश्वात भारतासाठी अनेक कामगिरी देशाला समर्पित केल्या आहेत आणि जगभरातून देशाचा गौरव केला आहे.

त्याने आपल्या खिलाडूवृत्तीने आणि नेतृत्वाने क्रीडाप्रेमी आणि देशवासीयांची मने जिंकली आहेत. माही आपल्या नवीन अवतारांसाठीही प्रसिद्ध आहे. अलीकडेच धोनी आपल्या पत्नीसह रांची इंटरनॅशनल स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलं’ड यांच्यात खेळला जाणारा सामना पाहण्यासाठी आला होता. आणि सामन्यादरम्यान, महेंद्रसिंग धोनीची झलक टीव्ही स्क्रीनवर दिसली तेव्हा संपूर्ण स्टेडियम “धोनी-धोनी” च्या सुरात दुमदुमले.

एमएस धोनीने 15 ऑगस्ट 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. तो आता फक्त आयपीएलमध्ये खेळताना दिसतो. त्याने आयपीएल 2023 ची तयारीही सुरू केली आहे. तर दुसरकडे, एमएस धोनी चित्रपटसृष्टीतही आपली शैली दाखवण्यासाठी सज्ज आहे.

पहिल्या तमिळ चित्रपटाची निर्मिती महेंद्रसिंग धोनीची प्रोडक्शन कंपनी धोनी एन्टरटेन्मेंटने केली आहे. ‘लेट्स गेट मॅरीड’ असे या चित्रपटाचे नाव असणार आहे. या चित्रपटात नादिया, हरीश कल्याण आणि अभिनेत्री इवाना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. दुसरीकडे योगी बाबू त्याचाच एक भाग आहेत. महेंद्रसिंग धोनीची पत्नी साक्षी सिंह या चित्रपटाची निर्माती आहे.

माहीचे चाहते या चित्रपटाबद्दल खूप उत्सुक आहेत. धोनी सध्या इंडियन प्रीमियर लीग 2023 च्या तयारीत व्यस्त आहे. एमएस धोनीचे अनेक फोटो सो शल मी डियावर दररोज व्हा यरल होत असतात. आता एमएस धोनीचा आणखी एक फोटो इंटरनेटवर समोर आला आहे. या दरम्यान त्याचा एक फोटो इंटरनेटवर आला आहे.

या फोटोमध्ये धोनी पो लिस अधिकाऱ्याच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. महेंद्रसिंग धोनीला भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नलचे मानद पद आहे. तो अनेकवेळा लष्कराचा युनिफॉर्म परिधान करताना दिसले आहे. एमएस धोनी या जाहिरातीसाठी पोलि सांचा युनिफॉर्म परिधान करत आहे. एमएस धोनीचा हा फोटो सो शल मी डियावर मोठ्या प्रमाणात व्हा यरल होत आहे.

लोकांना त्याचा हा नवा लूक खूप आवडला असून तो सोश ल मी डियावर मोठ्या प्रमाणात व्हाय रल होत आहे. खाकी वर्दीतील महेंद्रसिंग धोनीच्या उजव्या हातात पि स्तूल आहे. दरम्यान, एमएस धोनीच्या या नव्या लूकवर सो शल मी डिया यूजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. या लूकमध्ये धोनी स्ट्रोंग दिसत असल्याचे एका यूजरने म्हटले आहे.

त्याचवेळी आणखी एका युजरने सांगितले की, धोनी निश्चितपणे आयपीएलसाठी जाहिरात करत आहे. आणि त्यासाठीच त्याने पोलि सांचा हा गणवेश परिधान केला आहे. एका यूजरने म्हटले की, दिग्दर्शक रोहित शेट्टीचे पोलि सही धोनीसमोर फिके पडतात. एका यूजरने तर धोनी ‘सिंघम 3’ चित्रपटात कॅमिओ करण्यास तयार असल्याचेही म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12