त’रु’णपणीच ‘प्रि’यंकाला’ मा’वशीने बॉ ‘यफ्रें’ड सोबत न’को ते क’रताना प’कडले होते रं’ गेहाथ, पहा मा’वशी स’मोरच….

त’रु’णपणीच ‘प्रि’यंकाला’ मा’वशीने बॉ ‘यफ्रें’ड सोबत न’को ते क’रताना प’कडले होते रं’ गेहाथ, पहा मा’वशी स’मोरच….

अभिनेत्री प्रि’यंका चोप्रा सध्या आपल्या मेमॉयर ‘अनफि’निश्ड’ मुळे चर्चेत आहे. जे 9 फेब्रुवारीला लॉन्च झाले आहे. या पुस्तकामध्ये तिने प’र्सनल आणि प्रोफेशनल लाइफ सं’बं’धीत अनेक खुलासे केले आहेत. या पुस्तकात एक कि’स्सा तिने शेअर केला आहे. हा कि’स्स्यामध्ये तिने टि’ने’जमधील बॉ’ यफ्रें’डविषयी सांगितले आहे.

ही क’हाणी त्या काळातली आहे जेव्हा प्रियांका लहान होती आणि शाळेत शिकत होती. प्रियंकाने आपल्या ना’तेवाईकांसोबत अमेरिकेत राहत असताना आणि शाळेत जात असताना ती एका मुलाच्या प्रे’मात पडली होती. प्रियंकाने या आपल्या पुस्तकात सांगितले आहे कि अमेरिकेत राहत असताना मी एका मुलाच्या प्रे’मात प’डले होते.

तथापि, या पुस्तकात तिने या मुलाला काल्पनिक नाव बॉब असे दिले आहे आणि एक दिवस ती बॉबमुळे कशी अ’ड’चणीत आली होती हे तिने सांगितले आहे. प्रियांकाने या पुस्तकांत लिहिले आहे कि जेव्हा मी दहावीत होते तेव्हा मी माझ्या काकू सोबत इंडियानापोलिसमध्ये राहत होती आणि जेव्हा मी तिथल्या शाळेत बॉबला भेटली तेव्हा मला त्याच्या रो’ मँ’टिक आणि विनोदी शैलीने वेड लावले.

बॉ यफ्रें’डसोबत करायचे होते लग्न :- प्रियंकाने पुस्तकात लिहिले की, ती 10 वीत होती आणि त्यावेळी अमेरिकेत आपल्या किरण आंटीसोबत इंडियाना पो’ लिसमध्ये राहत होती. तेव्हा शाळेत तिची भेट ‘बॉब’सोबत झाली होती. आपल्या फनी अंदाज आणि रो’ मँटिक जे’स्च’रमुळे बॉबने प्रि’यंकाचे मन जिंकले होते.

प्रिं’याकने सांगितले की, बॉबने तिला एक चेनही गिफ्ट केली होती. दोघंही शाळेत एकमेकांचा हात पकडून फिरायचे. प्रि’यंका बॉबच्या प्रे’मात पडली होती आणि त्याच्यासोबत लग्न करायचीही इच्छा होती.

मी त्याला कपाटात बंद केले होते :- प्रियंकाने लिहिले, ‘एक दिवस मी आणि बॉब का’उ’चवर बसून एकमेकांचा हात पकडून टीव्ही बघत होतो. तेव्हा मी खिडकीमधून पाहिले की, आं’टी घरी येत आहे आणि मी खूप घाबरले. त्यावेळी दुपारचे 2 वाजत होते आणि ही त्यांची घरी येण्याची वेळ नव्हती.

तेव्हा बॉबला घराबाहेर पाठवण्यासाठी कोणताही रस्ता मला सापडला नाही. तेव्हा मी त्याला आपल्या खोलीच्या कपाटात बंद केले होते. यांनंतर मी त्याला म्हणाले होते की, मी आं’टीला घराबाहेर पाठवत नाही तोपर्यंत बाहेर निघू नको.

मावशीला मी एवढ्या रा’गात कधीच पाहिले नव्हते :- प्रियंकाने लिहिले, ‘किरण मावशी घरात आली आणि सर्व रुम चेक करु लागली. मी माझ्या बे’डवर बसले होते आणि माझ्या हातात बायॉलजीचे पुस्तक होते. मी असे दाखवत होते की, मी अभ्यास करत आहे. मावशी माझ्या रुमच्या दरवाज्याजवळ आली आणि म्हणाली की, हे उघड.

मी विचाररले – काय उघडू? आंटी म्हणाल्या, आपली कपाट उघड. मी भितीने थ’रथ’रत होते. कारण मी माझ्या मावशीला एवढ्या रा’गात कधीच पाहिले नव्हते. मी कपाट उघडले आणि सर्व काही समोर आले, कारण त्यात बॉब होता.’

मावशीने आ’ईला फोन करुन केली होती त क्रा’र :- प्रियंकाने याविषयी पुढे लिहिले की, ‘मावशीने माझ्या आ’ईला फोन केला आणि म्हटले की, मला विश्वास बसत नाही की, ती माझ्या तोंडावर खो’टे बोलत होती. तिच्या कपाटामध्ये मुलगा होता.

‘यानंतर प्रियंका भारतात परतली आणि तिने मिस इंडिया ब्यूटी पेजें’ट स्पर्धेत भाग घेतला होता. ती हे जिंकली आणि मि’स व’र्ल्ड बनली. यानंतर ती तात्काळ लाइ’मलाइटमध्ये आली होती. तेव्हापासूनच तिच्या फिल्मी करिअरला सुरुवात झाली. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12