मराठी मनोरंजन सृष्टीवर शो’क कळा ! आपल्या अभिनयाने मराठी माणसाचे मन जिंकणाऱ्या जेष्ठ अभिनेत्याचं नि’ध’न….

मराठी चित्रपट सृष्टी मध्ये रंगभूमी मालिका आणि सिनेमा अशा तीनही मंचावरती आपल्या अभिनयाची छाप सोडणारे खूप कमी कलाकार आहेत. हे कलाकार आपल्या हटके अभिनय शैलीमुळे सगळीकडेच ओळखले जातात.

तीनही क्षेत्रात अभिनय करत आपली वेगळी ओळख निर्माण करणे, आजच्या नव्या दमाच्या कलाकारांना तितकसं शक्य नाही. मात्र यामध्ये 90 च्या दशकातील अनेक अभिनेत्यांनी हे अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली आहे. त्यामुळे कला विश्वातील त्यांचे योगदान अतुलनीय असे ठरते. त्यांचे कार्य कायमच सर्वांच्या ध्यानात राहते.

नव्या दमाचे कलाकार अशा दिग्गज आणि कुशल कलाकारांकडून खूप काही शिकण्याचा प्रयत्न करतात. कलासृष्टीमध्ये या कलाकारांचे नाव मोठ्या आदराने घेतलं जातं. कोणत्याही पडद्यावर त्यांना बघणे म्हणजे प्रेक्षकांसाठी पर्वणीच ठरते. अशा अष्टपैलू कलाकारांना पडद्यावर बघण्यासाठी चाहते नेहमीच आतुर असतात.

मात्र आता याच दिग्गज कलाकारांपैकी एका कलाकाराला पडद्यावर बघता येणार नाहीये. आपल्या अभिनयाने रंगभूमी आणि सिनेसृष्टीमधे वेगळी छा प सोडणाऱ्या एका दिग्गज कलाकाराला काळाने गिळं कृत केल्याची ध’क्क दा’यक बा’ तमी समोर येत आहे. नाटक, मालिका आणि सिनेमा या सर्वच क्षेत्रात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे अभिनेते प्रदीप पटवर्धन यांना नव्याने ओळख देण्याची गरज नाही.

आपल्या दमदार अभिनयाने त्यांनी अनेक मालिका आणि नाटक गाजविली. याच सुपरहिट अभिनेत्याचे हृ’ दय वि’का राच्या झट’क्याने मुंबईतील राहत्या घरी नि’ध न झाल्याची ध’क्कादा’यक बा’तमी समोर आली आहे. या बा त’मीने मराठी मनोरंजन विश्वाला मोठा हा दरा बसला आहे.

ही बा तमी समोर येताच सो’शल मी’डिया वरती चाहते देखील शो’का कुल झाले आहेत. सो’शल मी’डिया वरती पोस्ट शेअर करत चाहते त्यांना श्रद्धां जली देत आहेत. मोरूची मावशी हे त्यांचे रंगभूमीवरील प्रचंड गाजलेले नाटक ठरले. या नाटकामुळे त्यांना मनोरंजन सृष्टीमध्ये एक खास ओळख मिळाली.

दरम्यान, समोर आलेल्या माहितीनुसार, प्रदीप पटवर्धन हे गिरगाव येथील स्थायिक होते. कॉलेज काळापासूनच त्यांनी एकांकिका स्पर्धेत काम करण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर कालांतराने व्यावसायिक नाटकाकडे ते वळाले. मराठी रंगभूमीवरील कलाकार म्हणून त्यांची ओळख होती..

त्यांनी अनेक नाटकात चित्रपटात आणि मालिकांमध्ये काम केले आहे नवरा माझा नवसाचा, लवकालात, भूताळलेला, नवरा माझा भवरा, डोम, मी शिवाजी राजे भोसले बोलतोय, जमलं हो जमलं अशा अनेक प्रसिद्ध मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे.

प्रदीप पटवर्धन यांच्या अशा अचानक जाण्यामुळे मराठी सृष्टी शोक सागरात बु ‘डाली आहे. आपल्या अभिनयाने नाट्य आणि सिने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अभिनेते प्रदीप पटवर्धन यांच्या नि’ ध नाने चाहते देखील सुन्न झाले आहेत. रंगभूमीवरचा हसरा खेळणारा कलाकार मनाला चट’का लावून गेला, अशी प्रतिक्रिया चाहते व्यक्त करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12