मराठी चित्रपटसृष्टी हा’दर ली! प्रसिद्ध अभिनेत्याचे नि’ध’न! भावुक पोस्ट करत आदिनाथ कोठारे म्हणाले, ‘बाबा, आज मी तुमच्यामुळेच..’

मराठी चित्रपटसृष्टी हा’दर ली! प्रसिद्ध अभिनेत्याचे नि’ध’न! भावुक पोस्ट करत आदिनाथ कोठारे म्हणाले, ‘बाबा, आज मी तुमच्यामुळेच..’

नवीन वर्ष नुकतंच सुरु झालं आहे. नवीन वर्षाची सुरुवात तशी बघता मराठी सिनेसृष्टीसाठी चांगलीच ठरत आहे. काहीच दिवसांपूर्वी रितेश आणि जिनेलिया देशमुख यांचा वेड चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने सगळीकडेच गडगंज कमाई केली आहे.

अद्याप या सिनेमाने ५० को’टींचा टप्पा गाठला असून लवकरच हा चित्रपट अजून जास्त कमाई करेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. संपूर्ण मराठी सिनेसृष्टीमधे आनंदाचे वातवरण बघायला मिळत आहे. मात्र आता या आनंदाला कोणाची तरी नजर लागली आहे. नुकतंच एक अत्यंत वा’ ईट बा’तमी समोर आली आहे.

मराठी सिनेसृष्टीमध्ये कित्येक वर्षांपासून योगदान असणारे कोठारे कुटुंब सध्या मोठ्या दुःखाचा सामना करत आहे. या कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगरच कोस ळला आहे. त्यामुळे संपूर्ण मराठी मनोरंजन सृष्टी हा’दर’ली आहे. अभिनेते आदिनाथ कोठारे यांनी एक पोस्ट शे अर करत आपल्या दुःखाची माहिती दिली आहे.

हि पोस्ट समोर येताच केवळ मराठीच नाही तर हिंदी सिनेसृष्टी देखील हादरली आहे. आदिनाथ आणि उर्मिलाने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोवर लिहिले आहे कि, ‘स्व. श्री. अंबर कोठारे (१४.०४.१९२६ – २१.०१.२०२३) ||अनायासेन मरणं विनादैन्येन जीवनं|

देहान्त तव सनिध्यम्, देहि मे परमेश्वरम्|| बाबा आम्हाला तुमची नेहमीच आठवण येईल – कोठारे कुटुंबीय’. फोटोसोबत कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘संपूर्ण कोठारे फॅमिलीतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली, आपल्या आ’त्म्यास चिर:शांती लाभो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना’. अंबर कोठारे म्हणजेच आदिनाथ कोठारेचे आजोबा यांचे नि’ध न झाले आहे.

मराठी सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक महेश कोठारे यांचे वडील आहेत. अंबर कोठारे हे ज्येष्ठ रंगकर्मी, अभिनेते आणि नाट्य-चित्रपट निर्माते म्हणून मराठी मनोरंजन सृष्टीमध्ये ओळखले जात होते. अंबर कोठारे यांनी विविध नाटकं आणि त्याचबरोबर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

‘झुंजारराव’ नाटकामधील त्यांची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली होती आणि आजही स्मरणात राहिलेली आहे. अंबर कोठारे यांनी उत्तम नाटकांची आणि चित्रपटांची निर्मितीही केली होती. अंबर कोठारे यांचे वृद्धापकाळाने नि’ध’न झाले. मुंबईत वयाच्या ९६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वा’स घेतला.

अंबर कोठारे यांच्या नि’ध’नाची बा’तमी समोर येताच सर्वच स्तरातून दुःख व्यक्त केली जात आहे. अंबर कोठारे यांच्या पा’र्थिवावर बोरिवलीतील स्म’शान भूमीत अं’त्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी जेनमा, पुत्र महेश कोठारे, नातू आदिनाथ कोठारे असा परिवार आहे. दरम्यान,अंबर कोठारे यांच्या नि’ध’नवार्तेने संपूर्ण सिनेविश्वाला मोठा ध’क्का लागला आहे.

अंबर कोठारे यांच्या नि’ध’नानंतर त्यांचा मुलगा आणि प्रसिद्ध अभिनेते तसेच दिग्दर्शक महेश कोठारे, नातू आणि अभिनेता आदिनाथ कोठारेने व त्याची पत्नी आणि अभिनेत्री उर्मिला कोठारेने भावूक पोस्ट शे अर केली आहे. आदिनाथच्या या पोस्टवर सिनेविश्वातील अनेक कलाकार मंडळींनी अंबर कोठारे यांना श्रद्धां जली वाहिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12