मराठीतील ‘या’ 7 दिग्गज कलाकारांनी केलंय दोनदा लग्न, पहा नंबर 3 च्या कलाकाराच नाव वाचून ध-क्का-च बसेल…

मराठीतील ‘या’ 7 दिग्गज कलाकारांनी केलंय दोनदा लग्न, पहा नंबर 3 च्या कलाकाराच नाव वाचून ध-क्का-च बसेल…

मराठी चित्रपट सृष्टीत काही असे अभिनेते आहेत की, ज्यांना आपला संसार अर्ध्यावर सोडवा लागला. आपल्या पार्टनरसोबत घरगुती कारणावरून झालेल्या कुरबुरीमुळे या अभिनेत्यांनी एकदा नव्हे तर दोनदा लग्न केले. यात जुन्या अभिनेत्यांचा देखील यात समावेश आहे.

आम्ही आपल्याला या लेखांमध्ये अशाच अभिनेत्याबद्दल व दिग्दर्शकाबद्दल सांगणार आहोत की ज्यांनी एकदा नव्हे तर दोनदा लग्न केली आहेत. चला तर मग जाणून घेऊया कोण आहेत हे अभिनेते…

१. अशोक सराफ : अशोक सराफ हे मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये गाजलेले आघाडीचे नाव. अशोक सराफ म्हटले की, आपल्याला त्यांच्या पत्नी म्हणून निवेदिता सराफ जोशी दिसतात. मात्र, अशोक सराफ यांचे याआधी देखील एक लग्न झाले होते. हे ऐकून आपल्याला ध-क्का बसेल.

अशोक सराफ यांनी रंजनासोबत पहिला संसार थाटला होता. मात्र, काही काळच हा संसार टिकला. काही वैयक्तिक कारणांमुळे दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अशोक सराफ यांनी निवेदिता यांच्या सोबत लग्न केले.

२ .महेश मांजरेकर : मराठी चित्रपट सृष्टीसाठी हे आघाडीचे नाव आहे. महेश मांजरेकर दिग्दर्शक, अभिनेता यासोबत लेखक देखील आहेत. त्यांनी आजवर अनेक हिट चित्रपट दिले आहेत. काही वर्षांपूर्वी आलेला त्यांचा आ-ई हा चित्रपट प्रचंड गाजला होता. त्यानंतर महेश मांजरेकर यांनी काही वर्षापूर्वी मी शिवाजीराजे भोसले सारखा दर्जेदार चित्रपट केला होता.

तसेच काकस्पर्श या चित्रपटाची देखील त्यांची चर्चा झाली होती. या चित्रपटात त्यांच्या पत्नीने देखील भूमिका केली होती. त्यांचे नाव मेधा असे आहे. मात्र, आधी महेश मांजरेकर यांनी दीपा यांच्याशी लग्न केले होते. आता महेश मांजरेकर आणि मेधा यांची जोडी आहे.

३. स्वप्निल जोशी : मराठी चित्रपट सृष्टीतील हे आघाडीचे नाव आहे. स्वप्निलने आपल्या बाल मैत्रिणी सोबत लग्न केले होते. मात्र, हा विवाह केवळ चार वर्षे टिकला. स्वप्नील याच्या आधीच्या पत्नीचे नाव अपर्णा जोशी, असे होते. मात्र, तिच्यासोबत त्याने घ-टस्फो-ट घेतल्यानंतर औरंगाबाद येथील लीना आराध्यॆसोबत लग्न केले. दोघे आता सुखी संसार करत आहेत.

४. शशांक केतकर : काही वर्षांपूर्वी झी मराठी या वाहिनीवर होणार सुन मी या घरची ही मालिका प्र-चं-ड गाजली होती. या मालिकेतून शशांक केतकर याने चांगले काम केले होते. त्याआधी त्याने काही नाटकांमध्ये काम केल्याचे सांगण्यात येते. मात्र, खऱ्या अर्थाने त्याला या मालिकेतून ओळख मिळाली.

या मालिकेत तेजश्री प्रधान हिने जान्हवी नावाचे पात्र रंगवले होते. ते प्र-चं-ड गाजले होते. या सेटवर दोघांचे प्रे-मसं-बं-ध जुळले. त्यानंतर दोघांनी लग्न केले. मात्र, केवळ सहा महिन्यातच त्यांचा संसार मो-डला. त्यानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शशांक केतकर याने प्रियंका ढवळेसोबत लग्न केले.

५. पियुष रानडे : पियुष रानडे हे मराठी चित्रपट सृष्टीसाठी गाजलेले नाव असून त्याने अनेक मालिका चित्रपटातून काम केले आहे. काही वर्षांपूर्वी त्याने शलमिका टोलवे सोबत लग्न केले होते. मात्र , अवघ्या काही महिन्यातच दोघांमध्ये पटत नव्हते. त्यामुळे त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. दोघांनी रीतसर घ-टस्फो-ट घेतल्यानंतर पियुष रानडे यांनी मयुरी वाघ येतो सोबत लग्न केले.

६. राहुल महाजन : भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचा हा मुलगा. खऱ्या अर्थाने प्रमोद महाजन यांचे निधन झाल्यावरच राहुल महाजन आणि महाजन कुटुंबीयांची सर्वांना ओळख झाली. राहुल महाजन याने दोन लग्न केलेले होते.

मात्र, दोन्ही लग्न त्याचे अपयशी ठरले. सुरुवातीला त्याने श्वेता सिंगसोबत लग्न केले. मात्र, हा संसार काही दिवस टिकला. त्यानंतर त्याने डिंपी गांगुली सोबत लग्न केले. मात्र, हा संसार देखील टिकला नसल्याचे सांगण्यात येते..

७. अमोल पालेकर: मराठी तसेच हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये गाजलेले आघाडीचे नाव. अमोल पालेकर यांनी ऐंशीच्या दशकामध्ये बॉलीवूडमध्ये अनेक हिंदी चित्रपट दिले. त्यानंतर त्यांनी मराठीतही काही वैविध्यपूर्ण असे प्रयोग केले. मात्र, वैयक्तिक आयुष्यात त्यांचे दोन लग्न झाल्याचे पाहायला मिळते.

अमोल पालेकर यांच्या पहिल्या पत्नीचे नाव चित्रा पालेकर असे होते. मात्र, काही वर्षातच त्यांचा संसार सं-पुष्टात आला. त्यानंतर त्यांनी संध्या गोखले यांच्याशी लग्न केले आहे. अमोल हे समाजकार्यासाठी देखील आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12