‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीने केले अजब वक्तव्य म्हणाली; ‘मला कतरीना कैफसोबत करायचा से क्स ! कारण तिला पाहिलं की..’

बॉलीवूड अभिनेत्री कतरीना कैफ म्हणजे जणू सौंदर्याची खाणच! केवळ सर्वसाधारण जनताच नाही तर या अभिनेत्रींचे कित्येक सेलेब्रिटी देखील चाहते आहेत. कतरीना कैफचा फिटनेस, कातिल करणाऱ्या अदा आणि मन मोहून घेणारी शैली यामुळे सर्वचजण तिच्याकडे आकर्षित होतात.
या रूपवान अभिनेत्रींसोबत काम करण्यासाठी सर्वचजण आतुर असतात. तिच्यासोबत रोमान्स करण्याची संधी कोणीच सोडत नाही. अलीकडेच तिचा ‘फोन भूत’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. यामध्ये तिने तिच्याहून कित्येक वर्षांनी लहान सिद्धार्थ चतुर्वेदी आणि ईशान खट्टर सोबत झळकली.
असं असलं तरीही या चित्रपटात देखील ती नेहमी प्रमाणे कमालीची सुंदर दिसत होती. आपल्याला जर वाटत असेल की, कतरिना कैफचे केवळ अभिनेते चाहते आहेत. तर असं नाहीये. कतरिनाच्या मोहक रूपावर काही अभिनेत्री देखील घायाळ झाल्या आहेत. अशाच अभिनेत्रींपैकी एकीने उघडपणे संपूर्ण मीडिया समोर कतरिना कैफबद्दल एक वेगळीच इच्छा व्यक्त केली आहे.
या अभिनेत्रीने कतरिना कैफसोबत रोमान्स करायची इच्छा व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे या अभिनेत्रीने देखील कतरिनाचा एक्स बॉयफ्रेंड रणबीर कपूर सोबत रोमान्स केला आहे. ही अभिनेत्री अजून कोणी नसून, बचना ऐ हसींनो मधून नावारुपास आलेली मिनीषा लांबा आहे. अभिनेत्री मिनिषा लांबाने बॉलीवूड मध्ये अनेक चित्रपटामध्ये काम केले आहे.
सुजित सरकार यांच्या ‘यहां’ चित्रपटामधून मिनिषा लांबाने बॉलीवूड मध्ये पदार्पण केले. विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये मिनिषा लांबाच्या अभिनयाचे आणि सौंदर्याचे खास कौतुक करण्यात आले. त्यानंतर, हनिमून ट्रॅव्हेल्स प्रा लि, किडनॅप, वेल डन अब्बा आणि भेजा फ्राय सारख्या चित्रपटामध्ये देखील ती झळकली आहे.
मात्र करियमध्ये मिनिषाला फारसं यश मिळालं नाही. आपल्या करियरला एक खास वळण देण्यासाठी, बिग बॉस सारख्या रियालिटी शोमध्ये एंट्री घेतली होती. नुकतंच मिनिषाने आपला ३८ वा वाढदिवस साजरा केला आहे. तिच्या चाहत्यांनी तिला सोशल मीडियावर भरगोस शुभेच्छा देखील दिल्या आहेत.
त्याच मुहूर्तावर तिचे जुने काही व्हिडियोज आणि विधान पुन्हा एकदा सगळीकडे वायरल देखील होत आहेत. अशाच काही विधानापैकी एक तिने कतरीना कैफ बद्दल दिल होत. फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात मनिषाला एक खास प्रश्न विचारण्यात आला होता. ‘समलैं गिक विषयावर बेतलेला चित्रपट करायला आवडेल का?’ असा प्रश्न तिला त्यावेळी विचारण्यात आला होता.
त्यावेळी ती म्हणाली होती की, हो मला तसा चित्रपट करायला आवडेल. त्यातच तिला विचारण्यात आले की, अशा चित्रपटामध्ये तिला कोणत्या अभिनेत्रीसोबत रोमान्स करायला आवडेल? तेव्हा तिने कतरीना कैफच नाव घेतलं. ‘कतरिना खूप सुंदर आणि हॉट आहे. त्यामुळे मला देखील संधी मिळाली तर नक्कीच मी तिच्यासोबत रोमान्स करेल.’