‘पुन्हा एकदा गां..’ बाहेर कडून चालताना दिसली मलायका, पाहून लोकांनी अशी घेतली शाळा…

‘पुन्हा एकदा गां..’ बाहेर कडून चालताना दिसली मलायका, पाहून लोकांनी अशी घेतली शाळा…

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही इंडस्ट्रीतील सर्वात मोठी फॅशनिस्टा मानली जाते. ४८ वर्षांची अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या फिटनेसमुळे तिचे सौंदर्य टिकवून आहे. अभिनेत्री एक प्रशिक्षित योग शिक्षिका देखील आहे आणि स्वतःचे योग वर्ग चालवते.

अलीकडेच, अभिनेत्री मलायका अरोरा मुंबईच्या हलक्या पावसात योग क्लासेस साठी जात असताना स्पॉट झाली. यावेळी तिने अतिशय घट्ट जिमचे कपडे घातल्याच दिसलं. विशेष म्हणजे यावेळी पुन्हा एकदा ती वेगळ्याच पद्धतीने चालताना दिसली. काहीच दिवसांपूर्वी आयोजित करण्यात आलेल्या फिल्म फेअर च्या अवॉर्ड फंक्शनमध्ये देखील तिला तिच्या चालण्यावरून उघडपणे ट्रोल करण्यात आलं होतं.

मात्र याचा तिच्यावरती काहीही परिणाम झाला नाही. अभिनेत्री मलायका अरोराच्या विचित्र चालीवर पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. अभिनेत्री मलायका अरोरा पुन्हा एकदा तिच्या अनोख्या चालीमुळे ट्रोलच्या निशाण्यावर आली आहे. अभिनेत्री मलायका अरोरा नुकतीच मुंबईतील तिच्या योगा सेंटरमध्ये पोहोचली.

जिथे अभिनेत्री अतिशय घट्ट जिमवेअर घालून पोहोचली होती. यादरम्यान मुंबईत पाऊस सुरू होता. जिथे अभिनेत्री मलायका अरोरा पावसापासून स्वतःला वाचवत काळी छत्री घेऊन पोहोचली. बॉलीवूड रिपोर्टर विरल भयानीने मलायकाचे यावेळेसचे लेटेस्ट व्हिडिओ शेअर केले आहेत. त्याच्या या व्हिडिओ वरती युजर्सने भन्नाट कमेंट्स केल्या आहे.

अभिनेत्री मलायका अरोरा पुन्हा एकदा अशा कंबर बाहेर काढून चालण्यामुळे ट्रोलच्या निशाण्यावर आली आहे. अभिनेत्री मलायका अरोरा पुन्हा एकदा कंबर वर करून चालताना दिसली. ज्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. अभिनेत्री मलायका अरोराच्या अजब हालचालींमुळे पुन्हा एकदा ट्रोल्सच्या निशाण्यावर आली आहे.

एका इंटरनेट वापरकर्त्याने कमेंट करत लिहिले की, ‘पावसात असे जाते का?’ विरल आपल्या इंस्टाग्राम वर अनेक सेलिब्रेटिंज चे अपडेटेड फोटोज शेअर करत असतो. मात्र यावेळी केवळ मलायकाच नाही तर युजर्स विरल भयानीला देखील ट्रोल करत आहेत.

‘तू काय मलायकाच्या मागे ड्रोन सोडला की काय असा प्रश्न त्यांनी त्याला विचारला आहे,’ म्हणत अनेकांनी त्याच्यावर निशाण साधला आहे. दरम्यान, विरलनं यापूर्वी देखील मलायकाचा जीमला जात असतानाचा एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्याला देखील नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

मलायकाचे फोटो कायमच सोशल मीडियावर व्हायरल होतात. ते पाहून कमेंट करण्यासाठी नेटकऱ्यांची धांदल उडते. सध्या सगळीकडेच मलायका आणि अर्जुन कपूर यांच्या लग्नाची चर्चा सुरू आहे. मलायकानं देखील आपण यावर्षी लग्नाचे प्लॅनिंग करत असल्याचे सांगितलं होतं. त्यामुळे आता अर्जुन आणि मलायका खरोखर लग्न करणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Neeta

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.