कारमध्ये न’ग्न अ’वस्थेत आढळून आली ‘ही’ म’हिला अँकर, स्वतःच खु’लासा करत म्हणाली की मलाच माहीत नाही ही अ’वस्था कशी झाली

एका अत्यंत प्रतिष्ठित व्यवसाय म्हणून, पत्रकारांच्या व्यवसायाकडे बघितले जाते. संपूर्ण जगात पत्रकार हे काम अगदी प्रतिष्ठित असेच समजले जाते. पत्रकारितेचे काम हे अ’त्यंत ज’बाबदारीचे आणि मह्त्वाचे असते. म्हणून संपूर्ण जगात हे क्षेत्र अगदी महत्वाचे सजमले जाते.
बा’तम्या सादर करत असलेले प’त्रकार मग ते म’हिला असतील किंवा पुरुष दोघांदेखील वावरत असताना आपल्या सा’माजिक प’रिस्थतीचे भान ठेवावेच लागते. बातमी व्यवसाय अत्यंत प्रतिष्ठित तसेच ज’बाबदार काम आहे आणि म्हणूनच पत्रकार आणि अँ’कर यांनी काहीही करण्यापूर्वी त्यांच्या कृती पाहणे आवश्यक आहे. कारण यामुळे या व्यवसायाचा सन्मान जपन हि ज’बाबदारी त्या प’त्रकारांचीच असते.
बऱ्याच वेळा, हे प’त्रकार स’माजात वा’वरत असताना आपले सा’मजिक भान विसरून जातात. हे जर कोणाच्या न’जरेत आले तर त्याची मो’ठी बा’तमी बनते आणि सगळीकडून त्यांच्यावर टी’का दे’खील केली जाते. मात्र, आपण समजत असलेल्या कृ’त्यापेक्षा देखील वेगळे काही कृ’त्य एखाद्या प’त्रकाराने केले तर…
लास-वेगस मध्ये असाच एक प्रकार घ”डला आणि त्याची आता जो’रदार च’र्चा सुरु आहे. एक प्रसिद्ध टेलिव्हिजन अँ’करला अ’तिशय ल’ज्जा’स्पद अव’स्थेमध्ये प’कड’ले गेले आहे. एक महि’ला टेलि’व्हिजन अँ’कर तिच्याच गाडीमध्ये न’ग्न अ’वस्थे’मध्ये आ’ढळ’ली. आणि च’र्चेला चांगलेच उ’धाण आले..
लास वेगास टेलिव्हिजन अँ’करला तिच्या पार्क केलेल्या कारमध्ये न’ग्न अ’वस्थेत झो’पलेले आ’ढळले. तिला ह्याबद्दल काहीच आठवत नसल्याचे ती सांगत आहे. केव्हीव्हीयू-टीव्हीवरील ऑन एअर पत्रकार, Feven Kiflegiorgis, हिला स्वतःच्याच कार मध्ये न’ग्न अव’स्थेत पाहिल्यानंतर त्याबद्दलची माहिती पो’लिसां’ना देण्यात आली.
पो’लिसां’नी तिची चौ’कशी केली आणि तिच्या या कृ’त्याबद्दल विचारले असता, ह्याबद्दल तिला काहीच आठवत नसल्याचे तिने सांगितले. मात्र पो’लिसां’नी तिच्याकडून, एक ह’जार डॉ’लर म्हणजेच भारतीय रुप’यांमध्ये जवळपास ७५ ह’जार इ’तका दं’ड आ’कारला.
तिला शि’क्षा म्हणून दं’ड आ’कारण्यात आल्या नंतर सोबतच तिला ड्रायव्हिंगचे धडे घेण्याचे आदेश देण्यात आले, असे लास वेगास पुनरावलोकन-जर्नलने सांगितले. एखाद्या व्यक्तीची किंवा मा’लम’त्तेच्या सु’रक्षित’तेसाठी दु’र्लक्ष करुन बे’जबाबदा’र पणे वाहन चालविण्याचा आ’रोप तिच्यावर लावण्यात आला आहे.
मेट्रोपॉलिटन पो’लिस विभागाच्या अहवालानुसार, २० मार्च रोजी तिला ऑडीच्या चाकामागून साप’डल्यानंतर सकाळी साडेसहाच्या सुमारास अ’टक करण्यात आली. ‘Feven Kiflegiorgis, ही तिथे कशी पोहोचली हे तिला आठवत नाही आणि त्याबद्दल तिला काहीच समजत नाहीये.
तिने तपा’सणीक’रिता र’क्त देखील दिले नाहीये. तिला निय’मांनुसार दं’ड आकारण्यात आला आहे. त्याचसोबत शि’क्षा सु’नावत असताना तिला पुन्हा ड्रायविंगचे धडे घेण्यास सांगितले आहे,’ असे त’पास करणाऱ्या पो’लीस अधिकाऱ्याने सांगितले आहे. दरम्यान ह्या प्रकाराने लास-वेगस मध्ये चांगलीच च’र्चा रंगवली आहे. सो’शल मी’डियावर देखील ह्याबद्दल बरीच च’र्चा होत आहे.