अजय देवगणची इच्छा असूनही ‘न्यू’ड’ सी’नमुळे माधुरी दीक्षितने नाकारला होता ‘हा’ सिनेमा, पहा पुढे तोच सिन ‘या’ हॉ’ट अभिनेत्रीने केला….

अजय देवगणची इच्छा असूनही ‘न्यू’ड’ सी’नमुळे माधुरी दीक्षितने नाकारला होता ‘हा’ सिनेमा, पहा पुढे तोच सिन ‘या’ हॉ’ट अभिनेत्रीने केला….

सध्या बॉलिवूड मध्ये, लव्ह मेकिंग सिन म्हणजेच थोडक्यात न्यू’ड सिनचा चांगलाच प्रभाव बघायला मिळत आहे. केवळ बॉलिवूडचं नाही तर ओटीटी प्लॅटफॉर्म आणि टेलिव्हिजन इंडस्ट्री सोबतच मराठी चित्रपट सृष्टीमध्ये देखील आपल्याला अश्या प्रकारचे सि’न बघायला मिळतात.

बऱ्याच वेळा त्यासाठी, अभिनेत्रीची स्वीकृती नसते मात्र, त्या कथेची डिमांड आहे म्हणून त्या हे करतात. कि’सिं’ग सि’न किंवा ल’व्ह मे’किंग सी’न ह्यामुळे चाहत्यांची संख्या वाढते. त्या सिनेमा किंवा सिरि’यल्सला अश्या प्रकारच्या सि’न मुले चांगलीच प्रसिद्धी मिळते आणि म्हणून अश्या प्रकारचे सि’न आपल्याला बघायला मिळतात.

मात्र, बॉलीवूड मध्ये एक सत्र होते जेव्हा अश्या प्रकारचे सि’न करण्यास अभिनेत्री तैयार होत नव्हत्या. अश्या वेळी, एक तर सिनेमाचे निर्माते आणि दिग्दर्शक अभिनेत्री बदलत असे किंवा कित्येक दिवस त्यांचा प्रोजेक्ट रखडला जात असे. असेच काही घडले होते एका क्रिटिकली खूप जास्त नावाजलेल्या ह्या एका सिनेमाबद्दल..

राजा रवी वर्मा ह्या महान चित्रकाराच्या आयुष्यावर एक सिनेमा बनला होता. ‘रंगरासिया’ असे ह्या सिनेमाचे नाव होते. ह्या सिनेमामध्ये, बॉलिवूडच्या सध्याच्या काळातील सर्वात उत्तम कलाकारांपैकी एक रणदीप हुडा ह्याने काम केले आहे. त्याच्यासोबत आपल्याला सुगंधा हिचे पात्र नंदना सेन ह्या सुंदर अभिनेत्रीने पार पाडले आहे.

हा सिनेमा क्रिटिक्स मध्ये जोरदार चर्चेत होता आणि त्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला होता. मात्र ह्या सिनेमासाठी, रणदीप हुडा आणि नंदना सेन हे दोघे प्रथम आवड नव्हते. अजय देवगण आणि माधुरी दीक्षित ह्या दोघांना ह्या सिनेमामध्ये एकत्रित घेऊन येण्याची मेकर्स इच्छा होती.

अजय देवगण आणि माधुरी ह्या दोघांना ह्या सिनेमाची कहाणी खूप आवडली देखील होती. दोघांना देखील हा सिनेमा करायचा होता मात्र, माधुरी ह्या सिनेमा मध्ये एक बदल करण्यासाठी अडून बसली होती. ह्या सिनेमा मध्ये प्रमुख पात्र असणाऱ्या सुगंधाचे काही न्यू’ड सि’न आवश्यक होते.

मात्र, माधुरी दीक्षित त्यासाठी तैयार नव्हती. तिने न्यू’ड सि’न देण्यास नकार दिला, आणि मेकर्स चे असे ठाम मत होते कि ह्या सिनेमासाठी न्यू’ड सिन आवश्यक आहेत. आणि म्हणून हा सिनेमा करण्यास माधुरी नकार दिला आणि बरेच वर्ष हा सिनेमा बनूच शकला नाही ..

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

x