मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा हा’दर’ली ! लता मंगेशकर यांच्यानंतर दिगग्ज मराठी अभिनेत्रीच नि’ ध’न..

मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा हा’दर’ली ! लता मंगेशकर यांच्यानंतर दिगग्ज मराठी अभिनेत्रीच नि’ ध’न..

२०२०-२२ हे वर्ष सामान्य लोकांसाठीच नाही तर सेलेब्रिटी लोकांसाठी देखील खूप वा’ ईट ठरले. अनके लोकांनी को’रो’नामुळे आपल्या जवळच्या व्यक्तींना ग’मा’वले. त्यातच अनेक कलाकारांचे देखील नि’ ध’न झाले. २०२० पासून ते २२ पर्यंत अनेक कलाकार आपल्यातून नि’घून गेले.

त्यात सांगायचं झालं तर २०२०च्या सुरुवातील अभिनेता इरफान खान याचे नि’ ध’न झाले आणि त्यानंतच काहीच दिवसात दिग्ग्ज अभिनेते ऋषी कपूर यांचे देखील नि’ ध’न झाले. त्याच वर्षी प्रसिद्ध अभिनेता सु’शांत सिं’ग राजपूत देखील आपल्यातून नि’घून गेला. त्याचबरोबर अनेक साऊथ सुपरस्टारचे देखील यादरम्यान, नि’ ध’न झाले.

त्यात पुनीत राजकुमारचा विशेष उल्लेख करावं लागेल. कारण त्याचा चाहतावर्ग इतका प्रचंड होता कि त्याच्या जाण्याच्या ध’स’क्यानेच अनेक लोकांनी आपला जी’ व ग’मा’वला होता. यादरम्यान, भारताच्या गानकोकिळा स्वरसम्राज्ञी लता मंगेश यांचे देखील गेल्या महिन्यात ६ फेब्रुवारीला नि’ ध’न झाले. आणि त्यांच्या जाण्याने कधीच न भरून निघणारी पो’कळी मनोरंजनसृष्टीमध्ये निर्माण झाली.

त्यांच्यानंतर प्रसिद्ध गायक बप्पी लहरी यांचे देखील दीर्घ आ’जा’राने नि’ ध’न झाले. त्यातच आता मराठी मनोरंजनसृष्टी मधून एक दुः खद बा’तमी समोर आली आहे. समाजाला वास्तवाचा आरसा दाखविणारा ‘पिंजरा’ हा मराठी सिनेमा तुम्ही पाहिलाच असेल, केवळ मराठीच नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये देखील हा चित्रपट चांगलाच लोकप्रिय ठरला होता.

या सिनेमातील पात्र देखील तेवढेच जास्त लोकप्रिय ठरले. लावणी सम्राज्ञी चंद्रकलाची भूमिकेतील संध्या, मास्तरच्या भूमकेतील श्रीराम लागू, अक्काच्या भूमिचीकेत वत्सला देशमुख, लावणी फडातील नृत्यांगना म्हणून उषा नाईक अशा सर्वच कलाकारांना एक नवी ओळख मिळाली. यामध्ये अक्काच्या भूमिकेत वत्सला देशमुख याना प्रथमच प्रेक्षकांनी खलनायिकेच्या भूमिकेत पाहिलं आणि पसंत देखील केलं.

मराठीच नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या अभिनयाचा खास ठसा उमटवणाऱ्या वत्सला देशमुख यांनी ‘तुफान और दिया’ या हिंदी चित्रपटातून आपल्या करियरची सुरुवात केली होती. ‘फायर’, ‘नागपंचमी’, ‘जल बिन मछली नृत्य बिन बिजली’ सारख्या अनेक सुपरहिट सिनेमात त्या झळकल्या होत्या.

कमनीय बांधा, त्याला साजेशी ऊंची, गोरा रंग आणि त्याहून सुंदर चेहरेपट्टी यामुळे वत्सला देशमुख याना अल्पावधीतच चांगलीच लोकप्रियता मिळाली. मात्र ‘सुहाग’ या चित्रपटामुळं त्यांना खरी ओळख मिळाली. महाबली हनुमान, जय महाकाल सारख्या धार्मिक सिनेमामध्ये देखील त्यांनी काम केले होते. केवळ हिंदीच नाही तर मराठी चित्रपटसृष्टीमध्ये देखील अनेक सिनेमात त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली होती.

पिंजरा सोबतच, ज्योतिबाचा नवस, नवरंग, चिकट नवरा सारख्या मराठी सिनेमात देखील त्यांनी काम केले होते. बहीण, आई, मावशी, काकू, अशा विविध भूमिका त्यांनी साकारल्या होत्या. पिंजरा सिनेमा पर्यंत त्यांनी केवळ सकारत्मक भूमिकाच साकारल्या होत्या. त्यामुळेच जेव्हा त्यांना अक्का हे खलनायिकेचे पात्र रेखाटण्याची संधी मिळाली, त्यांनी ती सोडली नाही.

विशेष म्हणजे त्यांना त्या भूमिकेत देखील प्रेक्षकांनी पसंत केले. मराठी अभिनेत्री रंजना यांची आई म्हणून तर त्यांना खास ओळख मिळाली. आपल्या अभिनयाचा वारसा त्यांनी रंजना याना दिला होता. म्हणून तर रंजना यांनी रेखाटलेले प्रत्येक पात्र आज देखील रसिकांच्या मनात जागा करुन आहेत. मात्र, त्यांच किंबहुना कलाविश्वच दु’ र्दै’व रंजना यांचे अ’पघा’ती नि’ ध’न झाले.

त्यानंतर वत्सला यांनी देखील स्वतःला मनोरंजन विश्वापासून दूर केले होते. मात्र आता याच वत्सला देशमुख यांच्या नि’ ध’ना’ची दुः’खद बा’तमी आली आहे. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी आपल्या सोशल मिडीवरून एक पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली आहे. ‘मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री वत्सला देशमुख यांचे दुः खद नि’ ध’न…

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री रंजना देशमुख यांच्या त्या आई हो’त्या. आपल्या करीअरची सुरुवात त्यांनी हिंदी चित्रपट तुफान और दिया या चित्रपटातून केली होती. मग त्यांचे फा’यर, नागपंचमी, जल बिन मच्छली नृत्य बिन बिजली असे अनेक चित्रपट त्यावेळी गाजले होते. सुहाग ह्या चित्रपटातून त्यांचे नाव घरोघरी पोहचले होते.

मग त्यांनी पिंजरा आणि नवरंग चित्रपटात सुद्धा काम केले होते. अश्या हूरहुन्नरी अभिनेत्री च्या जाण्याने चित्रपट क्षेत्रात एक मोठी पो’कळी निर्माण झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेच्या वतीने भावपूर्ण श्र’द्धांज’ली….!!!!!’ अशी पोस्ट करत, अमेय खोपकरांनी वत्सला देशमुख याना श्र’द्धांज’ली वाहिली आहे.

Neeta

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.