लग्नानंतरही या सुंदर अभिनेत्रीला डे-ट करत होते अजय देवगण, समजले नंतर काजोलने केले ते होते भ-यंकर…

लग्नानंतरही या सुंदर अभिनेत्रीला डे-ट करत होते अजय देवगण, समजले नंतर काजोलने केले ते होते भ-यंकर…

‘बाजीराव सिंघम’ हे नाव घेतल्यानंतर डोळ्यासमोर उभा राहतो ज-बरदस्त डॅ-शिंगबाज पो-लिस ऑफिसर अजय देवगन. अजय देवगने रोहित शेट्टी यांच्या सिंघम चित्रपटात सिंघम या पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. हा चित्रपट फे-मस झाला आणि अजय देवगन यांना एक नवीन नाव मिळाले ते म्हणजे ‘सिंघम’.

अजय देवगन चित्रपट सृष्टीतील एक लोकप्रिय कलाकार आहेत. त्यांनी चित्रपट सृष्टीला खूप सारे लोकप्रिय चित्रपट दिलेले आहेत. अजय देवगन यांनी बॉलिवुडची अभिनेत्री काजोल हिच्याशी लग्न केले आहे. लग्नानंतर दोघांना दोन मुले देखील झाली, एक मुलगा आणि एक मुलगी. त्यांचा संसार आता खूप आनंदाने सुरू आहे.

पण एकेकाळी अजय देवगण चे अ-फेयर एका अभिनेत्री बरोबर असल्याचे सांगितले जात होते. त्यानंतर खूप काळ त्यांनी एकमेकांना डे-ट केलं होतं पण त्यानंतर काही कारणास्तव ते एकमेकांपासून वेगळे झाले होते. तुम्ही त्या अभिनेत्रीचे नाव एकूण खूपच है-रान व्हाल. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून बॉलिवूडची अभिनेत्री कं-गना र-नौत आहे.

कं-गना र-नौत आणि अजय देवगन एकमेकांना ‘ वन्स अपऑन ए टाइम इन मुंबई’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात भेटले होते. त्या वेळी ते दोघे एकमेकांच्या खुपच जवळ आले होते. असे सांगितले जाते की कं-गना आणि अजय देवगण एकमेकांना डे-ट करत होते.

पण जेव्हा काजलला ह्या गोष्टीची माहिती मिळाली तेव्हा तिने अजय यांना कंगना पासून दूर राहायला सांगितले. काही काळानंतर कंगना ने एका प्रेस कॉन्फरन्स मध्ये हे कबुल केले होते की एका आधीपासूनच विवाहित असलेल्या व्यक्तीसोबत डे-ट करणे ही माझी चुकी आहे.

काजोल आणि कं-गना मध्ये अजय मुळे पडली फूट…

आत्ताच एका आयोजित केलेल्या एका ब्युटी अवॉर्ड शो च्या वेळी कंगना आणि काजोल एकत्र दिसून आल्या होत्या. पण शो पूर्ण होईपर्यंत दोघी खूपच अस्वस्थ दिसत होत्या. त्या दोघी एकमेकींशी एवढे बोलत नव्हत्या. दोघींमध्ये काहीतरी झाले असल्याचे सर्वांना वाटत होते.

कंगना आणि काजोल यांच्या अस्वस्थ होण्यामागे अजय देवगन चा हात आहे. अजय आणि कंगना चे अ-फेयर आहे. आशा बातम्या कानावर पडत होत्या. ह्या बातमीची चाहूल काजोल ला देखील पडली. तीने अजय ला याबद्दल चांगलेच खड-सावले असेल, काजोल ने अजय ला कं-गना पासून दूर राहायला सांगितले होते. असे सांगितले जाते की कंगना अजय च्या बाबतीत चांगलीच सि-रीयस होती.

या येणाऱ्या बातम्या खऱ्या होत्या की खोट्या हे माहिती नाही, ह्या अफवांवर मात्र कधी दोन्ही बाजूने कुठलीही सफाई देण्यात नव्हती आली. अवॉर्डमध्ये ज्या प्रकाराने काजोल आणि कंगना यांनी एकमेकांना इग्नोर केले त्यावरून हे समजते की त्यांच्यात नक्कीच काहीतरी घडले असेल.

तिच्या प्रत्येक रि-लेशन वर कंगना काही ना काही बोलली आहे. पण अजय देवगन सोबत असलेल्या अ-फेअर बद्दल ती कुठल्याही इंटरव्यू मध्ये काहीही बोललेली नाही. एका मॅक्झिन ला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये कंगना असे बोलली होती की विवाहित अभिनेत्याबरोबर अ-फेअर करण्याचा तिचा निर्णय खूपच चुकीचा होता. असे कंगना बोलली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12