करीनाने केला मोठा खु’लासा, म्हणाली वयाच्या 15 व्या वर्षी ‘या’ मुलाच्या प्रे’मात झाले होते वे’डी, आ’ईच्या वि’रो’धात जाऊन त्या मुलासोबत..

बॉलिवूडची बेबो म्हणजे करीना कपूर आजकाल तिच्या ग’रो’दरपणाच्या फोटोमुळे चर्चेत आहे. तिला एक बिनधास्त अभिनेत्री म्हणून देखील ओळखले जाते. तिच्या मनात जे येते ते ती लगेच बोलून रिकामी होते. हिंदी चित्रपटसृष्टीत तिने जवळपास दोन दशके पूर्ण केली आहेत.
तिने स्वत: ला एक उत्कृष्ट आणि सिनियर अभिनेत्री म्हणून सिद्ध केले आहे. मात्र नुकत्याच झालेल्या मुलाखतीत करीनाने कि’शोरवयात असताना ती थोडीशी खो’डकर असल्याचे सांगितले होते, त्यामुळे तिची आई बबिता कपूर यांनी तिला देहरादूनच्या एका बोर्डिंग स्कूलमध्ये पाठविले होते.
खरं तर, करीना कपूरने अलीकडेच बरखा दत्तला दिलेल्या मुलाखतीत तिच्या बालपणीच्या जुन्या दिवसांची आठवण करून दिली होती आणि तीने हे देखील उघडकीस आणले होते की ती एकदा एका मुलाला भेटल्यामुळे ती कशी अ’डचणीत आली होती.
तिचे किशोरवयीन दिवस आठवत करिना म्हणाली होती की तिची बहिण करिश्मा जे जे करते ते सगळे मी करावे असे मला नेहमी वाटत होते. तिची मोठी बहीण करिश्माला मित्रांसोबत बाहेर हँ’गआऊट करण्याची परवानगी होती पण करीना थोडीशी खो’डकर होती, म्हणून आई बबिता तिला कोठेही जाऊ देत नसे.
त्यावेळी करीनाला एक मुलगा फार आवडला होता आणि तिला त्याला भेटायला जायचे आहे असेही करीनाने आपल्या आ’ईला सांगितले होते, परंतु बबिताने यास नकार दिला. करीनाने हे देखील सांगितले की तेव्हा ती फक्त 14-15 वर्षांची होती, तेव्हा तिला एका मुलावर झाले प्रे’म होते आणि तिची आ’ई या गोष्टीमुळे खूप अ’स्वस्थ झाली होती.
करिनाने सांगितले की एकटी आ’ई असल्याने बबिताला असले काही पटायचे नाही आणि ती मला यासठी अजिबात परवानगी देत नव्हती. माझी आ’ई आमच्या घरातला फोन तिच्या रूम मध्ये ठेवत असत आणि रूम लॉक करूनच बाहेर जात असत.
त्या मुलाला भेटण्यासाठी तिने कोणती खोडी केली हे पुढे करीनाणे सांगितले. करीना म्हणाली की तिला आपल्या मित्रांसमवेत जाऊन त्या मुलाला भेटायचेच होते. एके दिवशी काय झाले की तिची आ’ई जेवणासाठी बाहेर गेली. तर करिनाने चा’कूने आ’ईच्या खोलीचे कुलूप तोडले आणि खोलीत जाऊन फोन घेतला.
आणि तिने फोन करून भेटण्याची योजना केली व घरातून पळून गेली. मात्र, ही वाईट गोष्ट असल्याचे करिनाने मुलाखतीत कबूल केले आहे. करीना म्हणाली की जेव्हा आ’ईला हे समजले की मी घराबाहेर पळून गेली आहे, तेव्हा तिने लगेचच दुसऱ्या दिवशी मला बोर्डिंग स्कूलमध्ये पाठविले.
जर आपण करिनाच्या सध्याच्या चित्रपट करीयर विषयी बोललो तर ती सध्या ग’रो’दरपणात देखील काम करत आहे आणि तिला प्र’सूतीपूर्वी तिचे सर्व काम संपवायचे आहे. सध्या तिने अमिर खानच्या लालसिंग चड्ढा या चित्रपटाचे शू-टिंग पूर्ण केले आहे. याशिवाय ती करण जोहरच्या तख्त चित्रपटातही दिसणार आहे. करिना लवकरच दुस-यांदा आई बनणार आहे. सध्या ती तिची प्रे-ग्नं-सी एन्जॉय करत आहे.
मित्रांनो आम्ही तुमच्यासमोर न्यूज, हेल्थ आणि मनोरंजन अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.