एक महिन्याच्या बा’ळाला घरात सोडून करिश्माच्या मु’लीच्या बर्थडे ला पोहचली ‘करीना’, पहा ट्रा’न्सफ्रं’ट ड्रे’स घालून तैमुरसह…

एक महिन्याच्या बा’ळाला घरात सोडून करिश्माच्या मु’लीच्या बर्थडे ला पोहचली ‘करीना’, पहा ट्रा’न्सफ्रं’ट ड्रे’स घालून तैमुरसह…

बॉलिवूडच्या अभिनेत्रींपैकी करीना अशी अभिनेत्री आहे जी नेहमीच आपल्या अस्तित्वाला वेगळेपणा देत आलेली आहे. तिला स्टाईल मध्ये राहणे नेहमीच आवडते. आपल्या स्टाइलला क’म्फर्टेबल लुक मिळावण्यासाठी बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर ज्या काही ट्रि-क्स आणि हॅ-क्सचा वापर करते तो प्रत्येकाचे डोळे दिपवून टाकतो. तिच्या फॅ’शन टि’प्सचा वापर हल्ली बऱ्याचश्या त’रुणी करताने दिसून येतात.

करीना कपूर तिच्या स्टाइलमध्ये बिलकुल तडजोड करत नाही. याचंही उदाहरण पुन्हा एकदा मीडियावर पाहायला मिळाले आहे. दुसऱ्यांदा आ’ई होण्याचा अनुभव घेणाऱ्या करीना कपुरचा क’म्फर्टे’बल- स्टा’यलिश लुक नुकताच तिच्या चाहत्यांना पाहायला मिळाला आहे.

करिणाची भाची समायरा कपूरच्या म्हणजेच करिश्माच्या ले’कीच्या बर्थ-डे पार्टीमध्ये सहभागी होण्यासाठी अभिनेत्री करीना आपल्या लहानग्याला घरी सोडून मोठा मुलगा तैमुर ला घेऊन ती बहीण करिश्मा कपूरच्या घरी पोहोचली होती. यावेळेस करीनाने अतिशय साध्या पण मो’हक ड्रे’सची निवड केली होती.

तिचा ही क’म्फर्टेबल स्टा’इल तुम्ही देखील सहजरित्या फॉलो करण्याजोगी आहे. बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरने आपल्या भाचीच्या बर्थ-डे पार्टीसाठी या दिवसात वापरण्यायोग्य अतिशय क’म्फर्टे’बल ड्रे’सची निवड केली होती. डिलिव्हरीनंतर आपल्या शरीराला योग्य रित्या रि’कव्हर करण्यास तिला कोणताही त्रा’स होऊ नये, यासाठी तीने आरामदायी कपड्यांची निवड करीनाने केली आहे.

यावेळी करीनाने लिनन मेड मॅक्सी ड्रे’स परिधान केला होता. या ड्रे’सवर आपण गोल्डन फ्लोरल वर्क देखील पाहू शकता. बेबोच्या या मॅ’क्सी ड्रेसमधील स्ली’व्ह्ज क’फ्तान स्टा’इलमध्ये आपणास दिसून येतील. बेबोने परिधान केलेल्या या आकाशी रंगाच्या मॅ’क्सी ड्रे’सचे कापड ट्रा’न्सफ्रं’ट दिसून येत होतं. अशाप्रकारचे कपडे परिधान करून करीनाने एका फॅशन टीपची मदत देखील घेतलेली आहे.

या पा’रदर्शक ड्रे’समध्ये तिने क्रीम कलरचे लांब स्ट्रे’ट कट इ’नर परिधान केलेले दिसून येत होते. इ’नरवर फ्लोरल प्रिंट देखील दिसून आले. ज्यामुळे करीनाने परिधान केलेला हा ड्रे’स अधिक सुंदर आणि आकर्षक दिसत होता. स्टोअर किंवा ऑनलाइन स्टोअर्समध्ये आपल्याला कित्येक आउटफि’ट्स दिसतील.

परंतु शीअर मटेरिअलमुळे बहुतेक तरुणी असे आउटफि’ट्स खरेदी करणं टाळतात. परंतु अशा पॅटर्नच्या कपड्यांमध्ये करीनाप्रमाणे प्रिंटेड इ’नर वापरून हा ड्रेस परिधान करणे योग्य होईल. यामुळे असा ड्रे’स परिधान केल्यास आकर्षक लुक मिळू शकतो. करीनाने केशरी आणि क्रीम कलरची फुटवेअर या ड्रे’सवर मॅच केले होती.

यावेळी करीनाने चेहऱ्यावर कमीत कमी मेकअप केला होता. हेअर स्टा’ईल न करता केस देखील साध्या पद्धतीने बांधले होते. तसेच तिने हातात इतर फॅशनेबल काही परिधान न करता फक्त घड्याळ घातलं होतं. करीनाने या अशा आउटफिट लूक मधून संकेत दिले आहे की प्रत्येक त’रुणीच्या वॉ’र्डरोब कलेक्शनमध्ये मॅ’क्सी ड्रे’सचा समावेश असने गरजेचे आहे.

समुद्रकिनाऱ्यावर जायचे असेल किंवा पूल पार्टी असो अथवा घरातील कोणताही छोटा मोठा कार्यक्रम असोत त्यावेळी सहजरित्या मॅ’क्सी ड्रे’स परिधान करने सोपे होऊ शकते. अशा पद्धतीचा ड्रे’स इ’व्हेंटसाठीही वापरणे योग्य ठरू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12