अथिया शेट्टीसोबत लग्नामुळे मालामाल झाला के.एल राहुल, कुणी दिले ५० को’टींचं घर, मात्र सलमानने, विराट आणि धोनीने दिलेलं गिफ्ट बघून तर च’कित व्हाल…पहा फोटो

अथिया शेट्टीसोबत लग्नामुळे मालामाल झाला के.एल राहुल, कुणी दिले ५० को’टींचं घर, मात्र सलमानने, विराट आणि धोनीने दिलेलं गिफ्ट बघून तर च’कित व्हाल…पहा फोटो

बॉलीवूड मधील दिग्गज अभिनेता सुनील शेट्टी यांच्या मुलीचे लग्न नुकतंच पार पडलं आहे. सुनील शेट्टी यांची मुलगी अथिया शेट्टीचे लग्न प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू के एल राहुल सोबत पार पडल आले. माघील जवळपास २ वर्षांपासून हे दोघे एकमेकांना डे’ट करत होते. त्यांचे नाते कोणापासूनच लपलेले नव्हते.

सामन्यात देखील आपल्या बॉयफ्रेंडच्या सपोर्ट साठी अथिया हजेरी लावत असे. अथिया शेट्टी आणि केएल राहुलच्या लग्नाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. अखेर 23 जानेवारीला खंडाळ्यात या जोडप्याने लग्नगाठ बांधली. आयपीएलच्या सुनील शेट्टी यांच्या खंडाळा येथील फार्म-हाऊस वर हा विवाह सोहळा पार पडला आहे.

खंडाळा येथील फार्म-हाऊसवर खूपच सुंदर असा लग्नमंडप सजवण्यात आला होता. त्याचे काही फोटोज समोर आले होते. त्यांच्या संगीत नाईट्सचे काही व्हिडियोज देखील समोर आले आहेत. लग्नानंतर दोघांनी हातात हात धरून पापाराझींसाठी पोजेस देखील दिल्या. केएल राहुल पांढऱ्या रंगाच्या शेरवानीमध्ये खूपच हँडसम दिसत होता.

त्याने शेरवानीसोबत सफा आणि जुती घातली होती. तर नवरीबाई अथिया हेवी वर्क असलेल्या फिकट गुलाबी रंगाच्या लेहेंग्यात खूपच सुंदर दिसत होती. दोघांचे लग्न खूप थाटामाटात पार पडले आहे. अंडी आता लग्नानंतर दोघांना लग्नात काय गिफ्ट्स मिळाले याच्या चर्चा रंगल्या आहे. दोघांनाही लग्नात अनेक महागड्या भेटवस्तू मिळाल्या आहेत.

ज्यामध्ये लक्झरी फ्लॅटपासून ते ऑडी कारचा समावेश आहे. सुनील शेट्टीने आपली मुलगी आणि जावयाला मुंबईत एक सुपर लक्झरी अपार्टमेंट गिफ्ट केले आहे. ज्याची किंमत 50 को टी रुपये सांगितली जात आहे. दुसरीकडे, सुनील शेट्टीचा मित्र आणि अभिनेता जॅकी श्रॉफने अथिया शेट्टीला 30 ला’ख रुप’यांचे सुंदर घड्याळ भेट दिले आहे.

यासोबतच अथियाचा मित्र अर्जुन कपूरने तिला दीड को’टी रुपयांचे डायमंड ब्रेसलेट भेट दिले आहे. बॉलिवूडचा दबंग म्हणजेच सलमान खानने अथियाला एक ऑडी भेट दिली आहे. ज्याची किंमत 1.64 को’टी रु’पये आहे. भारतीय क्रिकेट संघाचा दमदार खेळाडू विराट कोहलीने या जोडप्याला 2.17 को’टी रुपयांची BMW कार भेट दिली आहे. तर महेंद्रसिंग धोनीने या जोडप्याला बाईक दिली आहे. Kawasaki Ninja च्या या बाईकची किंमत 80 ला’ख रु’पये आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12