किशोर कुमार ‘या’ अभिनेत्रीच्या प्रेमात इतके बुडाले होते की, त्यांनी आपला धर्म बदलून पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला होता, पण त्या अभिनेत्रीने…

एक काळ होता किशोर कुमार, मोहम्मद रफी यासारख्या गायकांनी आपल्या गायकीने चार चांद लावले होते. या गायकांनी अतिशय कमी काळामध्ये अतिशय उत्कृष्ट असे गाणे गायले. त्यांचे गाणे एवढे अजरामर आहेत की, आजही तेवढ्याच आवडीने ऐकली जातात. मोहम्मद रफी यांनी मराठीत देखील गाणी गायले आहेत.

शोधीशी मानवा हे त्यांनी गीत गायले होते. हे गायलेले गीत अजरामर ठरले होते. त्याचप्रमाणे किशोर कुमार यांनी देखील मराठीत काही गीत गायले आहेत. जुन्या काळात यशुदास हे गायक देखील प्रचंड गाजले होते. लता मंगेशकर यांचे नाव अजरामर आहे. लता मंगेशकर यांनी सर्वच गायकासोबत गाणी गायली आहेत.

त्यानंतर अशा भोसले हे नाव देखील तेवढेच च’र्चेत राहणारे आहे. अशा भोसले यांचे खाजगी आयुष्य देखील असेच राहिले. आशा भोसले यांनी देखील दोन लग्न केले होते. दरम्यान किशोर कुमार यांनी यातील एका अभिनेत्री सोबत लग्न करण्यासाठी चक्क आपला ध’र्म ब’दलला असे देखील सांगण्यात येते.

किशोर कुमार यांचा जन्म 4 ऑगस्ट 1929 रोजी झाला होता. त्यांचे खरे नाव आभासकुमार गांगुली असे होते. मात्र, हे नाव बॉलिवूडमध्ये चालणार नाही, यामुळे त्यांनी आपले नाव किशोर कुमार असे ठेवले होते. त्यांनी आयुष्यामध्ये चार लग्न केले. त्यामुळे त्यांना दिलफेक आशिक असे देखील म्हणण्यात येते. अठराव्या वर्षी त्यांनी मुंबई गाठली होती.

करिअर करण्यासाठी त्यांनी मुंबईमध्ये अनेक ठिकाणी काम देखील केले. त्यांनी 21 व्या वर्षी पहिले लग्न केले होते. पहिल्या पत्नीचे नाव रुमा असे होते. त्या बंगाली होत्या. मात्र, त्यानंतर ते मुंबईला आल्यावर एका म’हिलेच्या प्रे’मात पडले होते. त्यामुळे त्यांचे पहिले लग्नही केवळ आठ वर्षात संपुष्टात आले होते.

त्यांनी योगिता बाली यांच्यासोबत देखील लग्न केले होते. 1976 मध्ये योगिता बाली सोबत यांचे लग्न झाले होते. 1978 मध्ये हे लग्न संपुष्टात आले. काही वैयक्तिक कारणांमुळे दोघांमध्ये घ’टस्फो’ट झाला होता. किशोर कुमार त्यानंतर एकाकी पडले होते. मात्र, आपल्या गायकीने ते सर्वांना मंत्रमुग्ध करत होते.

असे असले तरी त्यांना कुठेतरी एकटे राहण्याचा कंटाळा आला होता. त्यामुळे त्यांनी 1960 मध्ये अभिनेत्री मधुबाला यांच्या सोबत लग्न केले होते. मात्र, हे लग्न करण्यासाठी त्यांना ध’र्माची अड’चण येत होती. त्यामुळे त्यांनी मधुबला सोबत लग्न करण्यासाठी आपला ध’र्म देखील ब’दलला असल्याचे सांगण्यात येते. त्यांनी करीम अब्दुल्ला असे नाव धारण केले होते.

मात्र, लग्नाच्या केवळ आठ वर्षानंतर मधुबाला यांचे दुखद नि’धन झाले होते. त्यानंतर किशोर कुमार यांनी पाच वर्षे एकाच जीवन काढले. त्यानंतर त्यांनी सगळ्यात शेवटी लीना चंदावरकर या अभिनेत्रीसोबत लग्न केले होते. लीना चंदावरकर या त्यांच्या शेवटच्या पत्नी होत्या. कालांतराने किशोर कुमार यांचा देखील मृ’त्यू झाला होता. किशोर कुमार यांना अमित कुमार हा मुलगा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12