काय सांगता ! सलमानची पहिली गर्लफ्रेंड होती ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीची मावशी, म्हणाली; सलमानने 19व्या वर्षातच माझ्या मावशी सोबत…

सलमान खान आज मला वाढदिवस साजरा करत आहे, आज सलमानचे ५७व्या वर्षात पदार्पण झाले आहे. सलमान खान नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणामुळे च’र्चेत असतोच. त्याची प्रेत्यक गोष्टी बा’तमी बनते. नुकतेच त्याला त्याच्या पनवेलच्या फार्महाऊसवर सर्पदंश झाल्यामुळे MGM हॉस्पिटलमध्ये भर्ती करण्यात आले होते.

पनवेल फार्म हाऊसवरील घटनाक्रम सांगताना सलमान म्हणला कि, सापाला पाहताच मी त्याला हातात धरले आणि काठी घेणार तेवड्यात त्याने माझ्या हाताला तीन वेळा दंश केला, आणि त्यात तो साप विषारी होता म्हणून मला ६ तास माझ्यावर उप’चार झाल्यानंतर मी बरा झालो. मात्र आज आपण सलमानचा एक किस्सा जाणून घेणार आहोत.

दबंग स्टार सलमान खानच्या ग’र्लफ्रेंड्स ची लिस्ट खूप लांब आहे. यात ऐश्वर्या ते कतरिना पर्यंत सर्व अभिनेत्री आहेत पण सलमान आजतागायत कोणालाही डेट करीत नाही आणि या सर्वांबरोबर त्याचा ब्रेकअप झाला आहे. सर्वाना त्यानेच बॉलिवूडमध्ये स्थान मिळवून दिले आणि सगळे त्याच्यामुळेच यशस्वी झालेत, पण सलमानच्या रागीट स्वभावामुळे ते त्याच्यापासून दूर झाल्या.

दरम्यान, सलमानची पहिली गर्लफ्रें दुसरी कुणी नाही तर कियाराची मावशी होती. कबीर सिंह आणि एमएस धोनी सारख्या सुपरहिट चित्रपटांनंतर कियाराची लोकप्रियता खूप वाढली आणि बॉलिवूडमध्ये तिची मागणी देखील झपाट्याने वाढली. कबीर सिंगमध्ये अभिनेत्री म्हणून काम केल्यावर कियारा अडवाणी लोकांना खूप आवडू लागली आणि त्या नावानेच तिचे नाव लवकर बॉलिवूडमध्ये सामील होऊ लागले.

कियाराने एका मुलाखती दरम्यान तिची मावशी आणि सलमानचा किस्सा सांगताना ती म्हणाली, माझी मावशी ही सलमान खानची पहिली गर्लफ्रेंड होती. सलमानने तुम्हाला कधी सांगितले नसेल पण हे सत्य आहे. कियाराने एका मुलाखती दरम्यान सांगितले होते की, माझी आई सलमान सरांना चांगले ओळखत होती. दोघेही वांद्रेमध्ये एकत्र वाढले. तो बर्याचदा आईला सांगायचा की एक दिवस तो मोठा स्टार बनेल.

माझी आई आणि सलमान सर बरेच दिवस मित्र होते आणि दोघे एकत्र सायकल चालवत असत. कियारा सांगते, आईनेच माझी मावशी शाहिनशी त्याची ओळख करून दिली होती. त्यांनी बर्यािच दिवसांपूर्वी एकमेकांना डेट केले कदाचित या दोघांचे हे पहिलेच रिलेशन असावे. याचाच अर्थ सलमानची पहिली गर्लफ्रेंड कियारा आडवाणीची मावशी शाहीन जाफरी होती.

त्या काळातील सुपरस्टार अशोक कुमार यांची नात शाहीन जाफरी सलमान खानचं पहिलं प्रेम आहे. त्यावेळी सलमान खान केवळ 19 वर्षांचा होता. तसेच सलमाननेच कियाराला बॉलिवूडमध्ये ब्रेक द्यायला मदत केली होती. 2014 साली आलेल्या फगली या सिनेमाचा प्रोड्युसर सलमान खान होता. हा कियाराचा डेब्यू सिनेमा होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12